निर्यातदार आणि बँकांना सहाय्य पुरवण्यासाठी ईसीजीसी लिमिटेड अर्थात निर्यात पत हमी महामंडळ मर्यादितमध्ये पाच वर्षात 4,400 कोटी रुपयांच्या भांडवली सहाय्याला केंद्र सरकारची मान्यता

निर्यातदार आणि बँकांना सहाय्य पुरवण्यासाठी ईसीजीसी लिमिटेड अर्थात निर्यात पत हमी महामंडळ मर्यादितमध्ये पाच वर्षात 4,400 कोटी रुपयांच्या भांडवली सहाय्याला केंद्र सरकारची मान्यता

September 29th, 04:18 pm

निर्यात क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने उपायांची मालिका हाती घेतली आहे. याच धर्तीवर केंद्र सरकारने निर्यात पत हमी महामंडळ मर्यादित मध्ये ( याआधी भारतीय निर्यात पत हमी महामंडळ ओळखले जाणारे) पाच वर्षात म्हणजेच वित्तीय वर्ष 2021-2022 ते वित्तीय वर्ष 2025- 2026 या काळात 4,400 कोटी रुपयांचे भांडवल ओतण्याला मंजुरी दिली आहे.

नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे झालेल्या सीपीएसई परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे झालेल्या सीपीएसई परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

April 09th, 09:57 pm

मंत्रिमंडळातील माझे सहकारी, अवजड उद्योगमंत्री श्री अनंत गीते, राज्यमंत्री श्री बाबुल सुप्रियो, माझे सहकारी पी के मिश्रा आणि पी के सिन्हा, देशभरातून येथे आलेले केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र आस्थापनांचे अधिकारी, उपस्थित मान्यवर आणि माझ्या बंधू-भगिनींनो !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीपीएससी संमेलनाला संबोधित केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीपीएससी संमेलनाला संबोधित केले

April 09th, 07:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित सीपीएसई संमेलनाला संबोधित केले.

सोशल मीडिया कॉर्नर 9 एप्रिल 2018

April 09th, 07:38 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

पंतप्रधान उद्या सीपीएसई परिषदेला करणार संबोधित

April 08th, 03:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजे 9 एप्रिलला नवी दिल्लीत विज्ञान भवनात सीपीएसई परिषदेला संबोधित करणार आहेत.