महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 20th, 11:45 am

दोन दिवस आधीच आपण सगळ्यांनी विश्वकर्मा पुजेचा सण साजरा केला. आणि आज वर्ध्याच्या पावन भूमीवर आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या यशाचा उत्सव साजरा करत आहोत. आजचा दिवस यासाठीही विशेष आहे कारण 1932 मध्ये याच दिवशी महात्मा गांधी यांनी अस्पृश्यतेविरोधात मोहीमेला सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत विश्वकर्मा योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्याचा हा उत्सव, विनोबा भावे यांच्या साधनेचे ठिकाण, महात्मा गांधी यांची कर्मभूमी, वर्ध्याची ही भूमी, हे यश आणि प्रेरणेचा असा काही संगम आहे, जो विकसित भारताच्या आपल्या संकल्पाला नवी ऊर्जा देईल. विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आपण कष्टातून समृद्धीचा, या कौशल्याने एक चांगल्या उद्याचा जो संकल्प केला आहे, वर्ध्यातील बापूंची प्रेरणा या संकल्पांना सिद्धीस नेण्याचे माध्यम ठरतील. मी या योजनेशी संबंधित सर्व लोकांचे, देशभरातील सर्व लाभार्थ्यांचे या निमित्ताने अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाला केले संबोधित

September 20th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास’ योजना आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ सुरू केली. त्यांनी पीएम विश्वकर्मा लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि कर्जे जारी केली आणि पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत वर्षभरातील प्रगतीचे प्रतीक म्हणून समर्पित तिकिटाचे अनावरणदेखील केले. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील अमरावती येथे पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपरेल (पीएम मित्र) पार्कची पायाभरणी केली.यावेळी आयोजित प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली.

आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

August 03rd, 09:35 am

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहान, कृषी अर्थशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. मतीन कैम, नीती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथे आयोजित कृषी अर्थतज्ज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे (आयसीएई) उद्घाटन

August 03rd, 09:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्राच्या (एनएएससी) संकुलात आयोजित कृषी अर्थतज्ज्ञांच्या 32 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे (आयसीएई) उद्घाटन केले. 'शाश्वत कृषी-अन्न व्यवस्थेच्या दिशेने परिवर्तन' ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे. हवामान बदल, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास, वाढता उत्पादन खर्च आणि उद्भवणारे विविध संघर्ष यांसारख्या जागतिक आव्हानांचा सामना करत, नितांत गरजेची झालेली शाश्वत कृषी व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न करत राहणे हे या संकल्पनेत अ़तर्गतचे उद्दिष्ट आहे. जगभरातील जवळपास 75 देशांचे सुमारे एक हजार प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.

I guarantee that in next few years, we will make India third largest economy in the world: PM Modi

March 05th, 12:00 pm

Addressing a massive crowd in Telangana’s Sangareddy, Prime Minister Narendra Modi said, “I had told you that together we will take India to new heights worldwide. Today, you can see how India is touching new heights, becoming a ray of hope globally. I had told you that India will write a new chapter in economic development. This promise has also been fulfilled - this is Modi Ki Guarantee.”

PM Modi addresses a public meeting in Sangareddy, Telangana

March 05th, 11:45 am

Addressing a massive crowd in Telangana’s Sangareddy, Prime Minister Narendra Modi said, “I had told you that together we will take India to new heights worldwide. Today, you can see how India is touching new heights, becoming a ray of hope globally. I had told you that India will write a new chapter in economic development. This promise has also been fulfilled - this is Modi Ki Guarantee.”

सरकारने वस्त्रोद्योगासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेला दिली मंजुरी

September 08th, 02:49 pm

‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेच्या दिशेने पावले टाकत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 10,683 कोटी रुपये खर्चाच्या हाताने तयार केलेले पोशाख, हाताने तयार केलेली वस्त्र आणि तंत्रज्ञान वस्त्रोद्योगाच्या 10 खंड/उत्पादने यांचा समावेश असलेल्या वस्त्रोद्योगासाठीच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे.

Congress is spreading lies and rumours regarding Minimum Support Price: PM Modi

July 11th, 02:21 pm

Addressing a massive Kisan Kalyan Rally in Malout, Punjab, Prime Minister Narendra Modi launched scathing attack at the Congress party and held them responsible for not thinking about welfare of farmers. He alleged that for 70 years, the Congress party thought only about its own welfare, betrayed the farmers and used them as a vote bank.

पंतप्रधान मोदी यांनी पंजाबमध्ये किसान कल्याण सभेला संबोधित केले

July 11th, 02:20 pm

पंजाबमध्ये मलौत येथे एका भव्य किसान कल्याण सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉग्रेसवर कडक टीका करत त्यांना शेतकऱ्यांचे हित न जपल्याबद्दल जबाबदार ठरविले. त्यांनी आरोप केला की 70 वर्षांपर्यंत कॉंग्रेसने स्वतःच्या फायद्याचीच काळजी केली आणि शेतकऱ्यांना फक्त मतांसाठी वापरले.

2018-19 च्या खरीप हंगामाच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

July 04th, 02:40 pm

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या प्रयत्नाला चालना देत; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील, आर्थिक विषयावरील मंत्रिमंडळ समितीने 2018-19 च्या खरीप हंगामासाठी किमान आधारभूत मूल्य वाढविण्याला मंजुरी दिली

आधुनिक, प्रगतीशील आणि विकसित कर्नाटक हा भाजपचा दृष्टीकोन आहे: पंतप्रधान मोदी

May 05th, 12:15 pm

कर्नाटकात आपली प्रचार मोहिम सुरू ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टुमकूरु, गदग आणि शिवमोग्गा येथे सभा घेतल्या. पंतप्रधानांनी सांगितले की टुमकूरु ही अनेक महान नेते, संत आणि महंतांची भूमी आहे आणि येथील मठांनी आपल्या देशाच्या विकासात मोठी भूमिका निभावली आहे.

समाजातील प्रत्येक घटक कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर नाखूष आहेः पंतप्रधान मोदी

February 27th, 05:01 pm

कर्नाटकमध्ये दावणगेरे इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर राज्यातल्या कुप्रशासानाबद्दल घणाघाती टीका करत म्हटले की, त्यांचा आगामी निवडणुकीत नक्कीच पराभव होणार आहे. समाजाचा प्रत्येक घटक कर्नाटकात काँग्रेस सरकारवर नाखूष आहे, असेही ते म्हणाले.

समाजातील प्रत्येक घटक कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर नाखूष आहेः पंतप्रधान मोदी

February 27th, 05:00 pm

कर्नाटकमध्ये दावणगेरे इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर राज्यातल्या कुप्रशासानाबद्दल घणाघाती टीका करत म्हटले की, त्यांचा आगामी निवडणुकीत नक्कीच पराभव होणार आहे. समाजाचा प्रत्येक घटक कर्नाटकात काँग्रेस सरकारवर नाखूष आहे, असेही ते म्हणाले.

125 crore Indians are our high command, says PM Narendra Modi

December 04th, 08:05 pm

Prime Minister Narendra Modi today attacked the Congress party for defaming Gujarat. He said that Congress cannot tolerate or accept leaders from Gujarat and hence always displayed displeasure towards them and the people of the state.

Development for us is not winning polls, but serving citizens: PM Modi

November 29th, 11:20 am

Prime Minister Narendra Modi addressed public meetings at Morbi, Prachi, Palitana and Navsari in Gujarat. He hit out at the Congress party for being heavily indulged in corruption and dynastic politics. He also spoke about the annoyance of Congress party when Dr. Rajendra Prasad had come to Gujarat for inaugurating the Somnath Temple.

पंतप्रधान मोदी यांनी टेक्स्टाईल इंडिया 2017 प्रदर्शनाचे उद्घाटन केले

June 30th, 02:30 pm

पहिले जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन टेक्स्टाईल इंडिया 2017 च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की भारतीय वस्त्रोद्योगाने जगभरांत आपली क्षमता सिद्ध केली आहे. मोदी म्हणाले की वस्त्रोद्योगांत रोजगाराच्या लक्षणीय संधी आहेत. हे क्षेत्र सध्या रोजगार देण्याच्या बाबतीत कृषी क्षेत्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सोशल मिडिया कॉर्नर 20 मे 2017

May 20th, 07:57 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

सोशल मिडिया कॉर्नर 16 मे 2017

May 16th, 07:33 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!