एअर इंडिया आणि तिच्या पाच नियंत्रित कंपन्यांमधून निर्गुंतवणूक करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची तत्वतः मंजुरी

June 28th, 08:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक विषयावरील कॅबिनेट कमिटीने एअर इंडिया आणि त्याच्या पाच उपकंपन्यांनाचे निर्गुंतवणूक करण्यास तत्वतः मान्यता दिली आहे.