16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पूर्ण सत्रातील पंतप्रधानांचे संबोधन
October 23rd, 05:22 pm
16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या शानदार आयोजनाबद्दल मी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे अभिनंदन करतो.कॉप-28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांची भेट
December 01st, 09:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युएई मधील कॉप-28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर 1 डिसेंबर 2023 रोजी उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांची भेट घेतली.मालदीवच्या अध्यक्षांसोबत पंतप्रधानांची भेट
December 01st, 09:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 डिसेंबर 2023 रोजी, युएई मध्ये सीओपी -28 शिखर परिषदेच्या निमित्ताने मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू यांची भेट घेतली.पंतप्रधानांची फ्रेंच प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतींसोबत भेट
December 01st, 09:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रेंच प्रजासत्ताकचे अध्यक्ष महामहीम इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सोबत 1 डिसेंबर 2023 रोजी, दुबईतील कॉप 28 शिखर परिषदेदरम्यान द्विपक्षीय बैठक घेतली.Prime Minister participates in the COP-28 Presidency’s Session on Transforming Climate Finance
December 01st, 08:39 pm
Prime Minister Shri Narendra Modi participated in the COP-28 Presidency’s Session on Transforming Climate Finance” on 1 December 2023 in Dubai, UAE. The event focussed on making climate finance more available, accessible, and affordable to developing countries.पंतप्रधानांनी घेतली स्वीडनच्या पंतप्रधानांची भेट
December 01st, 08:32 pm
उल्फ क्रिस्टरसन यांच्या सोबत 1 डिसेंबर 2023 रोजी दुबई येथील कॉप-28 येथे द्विपक्षीय बैठक घेतली.भारत आणि स्वीडन यांनी कॉप -28 मध्ये उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व गटाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूषवले सह-यजमानपद
December 01st, 08:29 pm
दुबई येथे कॉप-28 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी संयुक्तपणे 2024-26 या कालावधीसाठी उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व गटाच्या दुसऱ्या टप्प्याचे (LeadIT 2.0) उदघाटन केले. भारत आणि स्वीडन यांनी इंडस्ट्री ट्रांझिशन प्लॅटफॉर्मचे देखील उदघाटन केले . हा प्लॅटफॉर्म दोन्ही देशांची सरकारे, उद्योग, तंत्रज्ञान पुरवठादार, संशोधक आणि विचारवंत यांना एकमेकांशी जोडेल.कॉप-28 मध्ये भारताने यूएई बरोबर ग्लोबल ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह कार्यक्रमाचे सह-आयोजन केले
December 01st, 08:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यासमवेत 1 डिसेंबर 2023 रोजी दुबई येथे कॉप-28 मध्ये 'ग्रीन क्रेडिट प्रोग्राम' (हरित कर्ज कार्यक्रम) या उच्चस्तरीय कार्यक्रमाचे सह-आयोजन केले. या कार्यक्रमात स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन, मोझांबिकचे अध्यक्ष फिलिप न्युसी आणि युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल सहभागी झाले.कॉप-28 परिषदेत ‘ट्रान्सफॉर्मिंग क्लायमेट फायनान्स’ या विषयावरील सत्रात पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 01st, 08:06 pm
भारताने आपल्या जी-20 अध्यक्षपदांतर्गत शाश्वत विकास आणि हवामान बदल या दोन्ही विषयांना मोठे प्राधान्य दिले आहे.स्विस महासंघाच्या अध्यक्षांसोबत पंतप्रधानांची बैठक
December 01st, 08:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 डिसेंबर 2023 रोजी दुबईत कॉप-28 परिषदेच्या निमित्ताने स्विस महासंघाचे अध्यक्ष अलेन बर्सेट यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.कॉप 28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हरझोग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
December 01st, 06:44 pm
दोन्ही नेत्यांनी सध्या चालू असलेल्या इस्रायल - हमास संघर्षावर विचार विनिमय केला. पंतप्रधानांनी 7 ऑक्टोबरच्या दहशतवादी हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि ओलीसांच्या सुटकेचे स्वागत केले.भारत-यूएईः हवामान बदलाविषयी संयुक्त निवेदन
July 15th, 06:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलविषयक नियमांच्या चौकटीचा ठराव (UNFCCC) आणि पॅरिस करार यामधील मूलभूत सिद्धांत आणि बंधने यांचे पालन करून एकत्रित जागतिक प्रयत्नांच्या माध्यमातून हवामान बदलाच्या जागतिक आव्हानाला तातडीने सामोरे जाण्याची गरज लक्षात घेतली. दोन्ही नेत्यांनी हवामानविषयक महत्त्वाकांक्षा, कार्बनमुक्ती आणि स्वच्छ ऊर्जा विषयक सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत आणि 28 व्या यूएनएफसीसीसी परिषदेच्या 28 व्या सत्रात सुस्पष्ट आणि अर्थपूर्ण फलनिष्पत्तीसाठी एकत्रित काम करण्याबाबत वचनबद्धता व्यक्त केली.भारत-यूएई यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूएई भेटीदरम्यान संयुक्त निवेदन
July 15th, 06:31 pm
गेल्या आठ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही यूएईला दिलेली ही पाचवी भेट असल्याचे दोन्ही बाजूंनी नमूद करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी या भेटीपूर्वी जून 2022 मध्ये यूएईला भेट दिली होती ज्यावेळी ते शेख मोहम्मद बिन झायेद अल् नहयान यांनी यूएईच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अबुधाबीला आले होते. 2015 मध्ये पंतप्रधान मोदी यूएईला 34 वर्षात भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान बनले. या भेटीनंतर शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांनी 2016 मध्ये भारताला भेट दिली. त्यानंतर 2017 मध्ये शेख मोहम्मद बिन झायेद अल् नहयान भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. विशेष म्हणजे 2017 मध्ये शेख मोहम्मद बिन झायेद अल् नहयान यांच्या भारत भेटीदरम्यान भारत-यूएई संबंध औपचारिकपणे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीपर्यंत उंचावले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, सीओपी 28 (CoP28) शिखर संमेलनाचे नियुक्त अध्यक्ष डॉ. सुलतान अल जाबेर यांची भेट घेतली
July 15th, 05:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 जुलै 2023 रोजी अबू धाबी येथे सीओपी 28 (CoP28) शिखर संमेलनाचे नियुक्त अध्यक्ष आणि अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुलतान अल जाबेर यांची भेट घेतली.