नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियमवर "आदि महोत्सवा"त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 16th, 10:31 am
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अर्जुन मुंडा जी, फग्गन सिंह कुलस्ते जी, रेणुका सिंह जी, डॉक्टर भारती पवार जी, बिशेश्वर टुडू जी, इतर मान्यवर आणि देशाच्या विविध राज्यातून आलेले माझे सगळे आदिवासी बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना आदि महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!पंतप्रधानांनी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा मैदानावर आदि महोत्सवाचे केले उद्घाटन
February 16th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा मैदानावर आदि महोत्सव या राष्ट्रीय आदिवासी महा- महोत्सवाचे उद्घाटन केले. आदि महोत्सव हा राष्ट्रीय मंचावर आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा एक प्रयत्न आहे. या महोत्सवामध्ये आदिवासी संस्कृती, हस्तकला, पाककृती, वाणिज्य आणि पारंपरिक कला यांचे सादरीकरण केले आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ लिमिटेड (टीआरआयएफईडी – ट्रायफेड) चा हा वार्षिक उपक्रम आहे.सौर आणि अंतराळ क्षेत्रात भारताने केलेल्या चमत्कारांमुळे जग विस्मयचकित: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
October 30th, 11:30 am
आताच आपण पवित्र छठ पूजेबद्दल, सूर्यदेवाच्या उपासनेबद्दल बोललो आहोत. मग सूर्याची उपासना करण्याबरोबरच त्याच्या वरदानाचीही चर्चा आज केली पाहिजे. 'सौर ऊर्जा'हे सूर्यदेवाचे वरदान आहे. सौरऊर्जा हा आज एक असा विषय आहे, ज्यात अवघ्या जगाला आपले भविष्य दिसते आहे आणि भारतासाठी तरशतकानुशतकेसूर्यदेव हे केवळ उपासनेच्याच नाही, तर अवघ्या जगण्याच्याही केंद्रस्थानी राहिले आहेत. भारत आज आपल्या पारंपारिक अनुभवांची सांगड आधुनिक विज्ञानाशी घालतो आहे, त्यामुळेच आज सौरऊर्जेपासून वीज निर्माण करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये आपण समाविष्ट झालो आहोत. सौरऊर्जा आपल्या देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात कशा प्रकारे बदल घडवून आणते आहे, हा सुद्धा अभ्यासाचा विषय आहे.छोट्या रकमेच्या ऑनलाईन व्यवहारांमुळे मोठ्या डिजिटल अर्थव्यवस्थेची उभारणीः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
April 24th, 11:30 am
मित्रहो, देशाच्या पंतप्रधानांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव हाच सर्वात उचित काळ आहे, असे मला वाटते.स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवाला लोक चळवळीचे स्वरूप येते आहे, ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. इतिहासाबद्दल लोकांची उत्सुकता बरीच वाढते आहे आणि अशा परिस्थितीत देशाच्या अनमोल वारशाशी जोडणारे हे प्रधानमंत्री संग्रहालय युवा वर्गासाठीही आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.मेघालयच्या 50 व्या राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 21st, 01:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयच्या 50 व्या राज्य स्थापना दिनानिमित्त मेघालयच्या जनतेचे अभिनंदन केले आहे. राज्याच्या स्थापनेत आणि विकासात योगदान देणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी वंदन केले. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान झाल्यानंतर ईशान्य प्रदेश परिषदेच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शिलाँगला दिलेल्या भेटीची आठवण करून दिली. 3 ते 4 दशकांनंतर कोणत्याही पंतप्रधानांनी केलेला राज्याचा हा पहिला दौरा होता. निसर्गाच्या सान्निध्यात असणारी माणसे म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी राज्यातील जनतेला परिपूरक ठरविले. मेघालयाने जगाला निसर्ग, प्रगती, संवर्धन आणि पर्यावरणीय शाश्वततेचा संदेश दिला आहे, श्री मोदी म्हणाले."मेघालयच्या 50 व्या राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांचे भाषण
January 21st, 01:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयच्या 50 व्या राज्य स्थापना दिनानिमित्त मेघालयच्या जनतेचे अभिनंदन केले आहे. राज्याच्या स्थापनेत आणि विकासात योगदान देणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी वंदन केले. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान झाल्यानंतर ईशान्य प्रदेश परिषदेच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शिलाँगला दिलेल्या भेटीची आठवण करून दिली. 3 ते 4 दशकांनंतर कोणत्याही पंतप्रधानांनी केलेला राज्याचा हा पहिला दौरा होता. निसर्गाच्या सान्निध्यात असणारी माणसे म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी राज्यातील जनतेला परिपूरक ठरविले. मेघालयाने जगाला निसर्ग, प्रगती, संवर्धन आणि पर्यावरणीय शाश्वततेचा संदेश दिला आहे, श्री मोदी म्हणाले.75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे
August 15th, 03:02 pm
आज, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र उत्सवदिनी, देश आपल्या सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि शूर वीरांना नमन करत आहे, जे राष्ट्राच्या संरक्षणासाठी अहोरात्र बलिदान देत आहेत. देश आज या प्रत्येक विभूतीचे स्मरण करत आहे. आदरणीय बापु, ज्यांनी स्वातंत्र्य ही एक लोक चळवळ बनवली , नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केले, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बिस्मिल आणि अशफाकुल्ला खान सारखे महान क्रांतिकारक; झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चेन्नम्मा किंवा राणी गायदिनलियू किंवा मातंगीनी हजराचे शौर्य; देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू जी, सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांनी देशाला एकसंध राष्ट्र बनवले आणि बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी भारताची भावी दिशा ठरवली आणि मार्ग सुकर केला. देश या सर्व महान व्यक्तींचा सदैव ऋणी आहे.15 ऑगस्ट, 2021रोजी, भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण
August 15th, 07:38 am
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या सर्वांना आणि जगभरातील भारतावर प्रेम करणाऱ्या, लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !India Celebrates 75th Independence Day
August 15th, 07:37 am
Prime Minister Shri Narendra Modi today addressed the nation from the Red Fort as the country celebrated its 75th Independence Day. During the speech, PM Modi listed achievements of his government and laid out plans for the future. He made an addition to his popular slogan of “Sabka Saath, Sabka Vikas and Sabka Vishwas.” The latest entrant to this group is “Sabka Prayas.”'आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी सागरी सुरक्षा वाढवणे' यावरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद उच्च स्तरीय खुल्या चर्चेत पंतप्रधानांनी मांडलेले विचार
August 09th, 05:41 pm
सागरी सुरक्षेवरील या महत्वपूर्ण चर्चेत सहभागी झाल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. मी सरचिटणीसांचा सकारात्मक संदेश आणि U.N.O.D.C. च्या कार्यकारी संचालकांच्या भाषणाबद्दल आभार व्यक्त करतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या राष्ट्रपतींनी आफ्रिकन महासंघाचे अध्यक्ष म्हणून आपला संदेश दिला. मी त्यांचा विशेष आभारी आहे. मी रशियाचे राष्ट्रपती, केनियाचे राष्ट्रपती, आणि व्हिएतनामच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीबद्दल देखील मनापासून आभार व्यक्त करतो.चेन्नईच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन / हस्तांतरण / पायाभरणी कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 14th, 11:31 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चेन्नई येथे आज मुख्य प्रकल्पांचा पायाभरणी आणि उद्घाटन समारंभ पार पडला आणि त्यांच्या हस्ते लष्कराला अर्जुन मेन बॅटल टँक (एम के – 1 ए) सुपूर्त करण्यात आला.पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूमध्ये महत्त्वाच्या प्रकल्पांचा पायाभरणी आणि उद्घाटन समारंभ संपन्न
February 14th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चेन्नई येथे आज मुख्य प्रकल्पांचा पायाभरणी आणि उद्घाटन समारंभ पार पडला आणि त्यांच्या हस्ते लष्कराला अर्जुन मेन बॅटल टँक (एम के – 1 ए) सुपूर्त करण्यात आला.हुनर हाटमुळे कारागिरांच्या आकांक्षांना नवीन पंख मिळालेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
February 23rd, 11:30 am
‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ म्हणजे काय हे मनापासून जगण्यासाठीच तर अशा संधी असतात. यामुळे तुम्ही केवळ देशाच्या संस्कृती आणि कला यांच्याशीच जोडले जाणार असं नाही, तर तुम्ही देशातल्या परिश्रमी कारागिरांची कला, विशेषतः महिलांच्या समृद्धीमध्येही आपले योगदान देवू शकणार आहात. त्यामुळे अशा प्रदर्शनांना सर्वांनीजरूर जावं.For ages, conservation of wildlife and habitats has been a part of the cultural ethos of India: PM
February 17th, 01:37 pm
Addressing a convention on Conservation of Migratory Species of Wild Animals at Gandhinagar, PM Modi said, India has been championing Climate Action based on the values of conservation, sustainable lifestyle and green development model. He said that India was one of the few countries whose actions were compliant with the Paris Agreement goal of keeping rise in temperature to below 2 degree Celsius.स्थलांतरित वन्य जीव संरक्षणावरच्या 13 व्या परिषदेचे पंतप्रधानांकडून गांधीनगर येथे उद्घाटन
February 17th, 12:09 pm
स्थलांतरित वन्य जीव संरक्षणावरच्या 13 व्या सीओपी अर्थात कॉन्फरन्स ऑफ पार्टीज्चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज गांधीनगर येथे उद्घाटन केले. जगातल्या सर्वात वैविध्यता असणाऱ्या देशांपैकी भारत हा एक देश आहे. जगातल्या भूमीपैकी 2.4 टक्के भूमी असणाऱ्या भारताचे जागतिक जैवविविधतेत 8 टक्के योगदान असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. वन्य जीव आणि त्यांच्या अधिवासाचे संरक्षण हा प्राचीन काळापासून भारताच्या संस्कृतीचा भाग असल्याचे सांगून यामुळे करुणा आणि सहअस्तित्व याला प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. अहिंसा आणि निसर्ग आणि जीवसृष्टीचे संरक्षण या गांधीजींच्या मूल्यांचे प्रतिबिंब भारताच्या राज्यघटनेत आणि इतर कायद्यांमध्येही दिसून येते.Join PM Modi on a journey of conserving and protecting the environment!
August 12th, 09:35 pm
Join PM Modi on a journey of conserving and protecting the environment. Share your ideas with the PM on ways to conserve environment, nature and the Planet.The 'remote control' Congress government never paid attention to Madhya Pradesh's needs: PM Modi
November 20th, 04:17 pm
Prime Minister Narendra Modi today addressed two huge public meeting in Jhabua and Rewa in Madhya Pradesh. These public meetings come amid a series of similar public meetings addressed by PM Modi in the election-bound state of Madhya Pradesh.Corruption had ruined the nation when Congress was in power: PM Modi in Jhabua, Madhya Pradesh
November 20th, 11:45 am
Prime Minister Narendra Modi today addressed two huge public meeting in Jhabua and Rewa in Madhya Pradesh. These public meetings come amid a series of similar public meetings addressed by PM Modi in the election-bound state of Madhya Pradesh.Congress represents nepotism, division and dynasty politics: PM Modi in Madhya Pradesh
November 20th, 11:44 am
Prime Minister Narendra Modi today addressed two huge public meeting in Jhabua and Rewa in Madhya Pradesh. These public meetings come amid a series of similar public meetings addressed by PM Modi in the election-bound state of Madhya Pradesh.नवी दिल्लीत बुद्ध जयंती कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी
April 30th, 03:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी, नवी दिल्लीत, इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममधल्या बुद्ध जयंती कार्यक्रमात सहभागी झाले. पंतप्रधानांनी संघ दान अर्पण केले. सारनाथ इथल्या सेंट्रल इन्सिट्यूट ऑफ हायर तिबेटीयन स्टडीज आणि बोध गया इथल्या ऑल इंडिया भिक्षू संघाला वैशाख सन्मान प्रशस्ती पत्र त्यांनी प्रदान केले.