पंतप्रधान 6-7 जानेवारी रोजी अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषदेला उपस्थित राहणार
January 04th, 12:04 pm
तीन दिवसांची ही परिषद 5 ते 7 जानेवारी 2024 या कालावधीत होणार असून यात सायबर गुन्हे, पोलीस कार्यातील तंत्रज्ञान, दहशतवादविरोधी कारवाईतील आव्हाने, नक्षलवाद, तुरुंग सुधारणा यासह पोलीस कार्य आणि अंतर्गत सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली जाईल. नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठीच्या आराखड्यावरही परिषदेत चर्चा नियोजित आहे. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता, डीपफेक इत्यादीसारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी आव्हाने आणि त्यांच्यावर मात करण्याचे मार्ग यांसारख्या भविष्यातील पोलीस कार्य आणि सुरक्षेशी संबंधित संकल्पनांवर या परिषदेत चर्चा होईल. ठोस कृतीचे मुद्दे निश्चित करणे आणि त्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्याची संधी ही परिषद पुरवते. तसेच या बाबतचे सादरीकरणही पंतप्रधानांसमोर दरवर्षी केले जाते.54 व्या पोलिस महासंचालकांच्या परिषदेला पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन
December 08th, 06:21 pm
पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या 54 व्या पोलिस महासंचालकांच्या परिषदेला पंतप्रधानांनी आज मार्गदर्शन केले. गेले दोन दिवस या परिषदेमध्ये विविध विषयांवर विचार मंथन करण्यात आले. आज सायंकाळी परिषदेचा समारोप पंतप्रधानांच्या मार्गदर्शनपर भाषणाने झाला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रपती पदक सन्मान मिळवलेल्या गुप्तचर संस्थेच्या पोलिस अधिका-यांचा गौरव करण्यात आला.Team India: In Pictures
December 31st, 05:40 pm
PM addresses Conference of Directors General of Police
December 20th, 03:22 pm
PM attends various theme-based sessions, during the Conference of DGPs in Kutch
December 19th, 07:49 pm
PM arrives in Dhordo, attends inaugural session of Conference of DGPs
December 18th, 08:49 pm