PM Modi condoles the passing of Smt Tulsi Gowda

December 17th, 10:42 am

The Prime Minister Shri Narendra Modi today condoled the passing of the revered environmentalist from Karnataka and Padma Awardee, Smt Tulsi Gowda.

Prime Minister condoles the passing of Legendary Tabla maestro Ustad Zakir Hussain

December 16th, 12:08 pm

The Prime Minister Shri Narendra Modi today condoled the passing of legendary Tabla maestro Ustad Zakir Hussain.

Prime Minister condoles the demise of legendary Gujarati singer Purushottam Upadhyay

December 11th, 09:20 pm

The Prime Minister Shri Narendra Modi condoled the demise of legendary Gujarati singer Purushottam Upadhyay today.

Prime Minister condoles the passing of Shri SM Krishna

December 10th, 09:01 am

The Prime Minister Shri Narendra Modi today condoled the passing of Shri SM Krishna, former Chief Minister of Karnataka. Shri Modi hailed him as a remarkable leader known for his focus on infrastructural development in Karnataka.

उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त; पंतप्रधान राष्‍ट्रीय मदत निधीतून सानुग्रह अनुदान जाहीर

December 06th, 08:05 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातामध्‍ये मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशाच्या जवळच्या नातेवाइकाला प्रत्‍येकी दोन लाख रुपये तर जखमींना उपचारासाठी प्रत्येकी 50,000 रूपये सानुग्रह अनुदान पंतप्रधान राष्‍ट्रीय मदत निधीतून जाहीर केले.

पंतप्रधानांनी स्क्वॉशचे दिग्गज खेळाडू राज मनचंदा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला

December 04th, 03:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज मनचंदा यांच्या निधनाबद्दल आज शोक व्यक्त केला. भारतीय स्क्वॉश च्या क्षेत्रातील एक असामान्य खेळाडू असलेल्या मनचंदा यांच्या खेळातील प्राविण्य तसेच समर्पण भावनेचा त्यांनी आदराने उल्लेख केला. मनचंदा यांनी सैन्यदलात देशाप्रति बजावलेल्या कर्तव्याचीही त्यांनी प्रशंसा केली.

डॉ. पृथ्वीन्द्र मुखर्जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला शोक व्यक्त

November 30th, 09:27 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. पृथ्वीन्द्र मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. डॉ. मुखर्जी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांना संगीत तसेच काव्याचीही आवड होती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील गोंदिया बस अपघातातल्या जीवित हानी बद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

November 29th, 04:54 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील गोंदिया येथील बस अपघातामधल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांचे सहाय्य पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून देण्याची घोषणा केली.

मंगल मुंडा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

November 29th, 11:27 am

बिरसा मुंडा यांचे वंशज मंगल मुंडा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

श्यामदेव राय चौधरी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

November 26th, 04:09 pm

ज्येष्ठ नेते श्यामदेव राय चौधरी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला.चौधरी यांचे संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी समर्पित होते,त्यांचे काशीच्या विकासात उल्लेखनीय योगदान होते असे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी शशिकांत रुईया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला

November 26th, 09:27 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या उद्योग विश्वातील मान्यवर शशिकांत रुईयाजी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. नवोन्मेष आणि विकासाच्या बाबतीत उच्च मापदंड स्थापित केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी रुईया यांची प्रशंसा केली.

गिरीधर मालवीय यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

November 18th, 06:18 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतरत्न महामना पंडित मदन मोहन मालवीय यांचे पणतू गिरीधर मालवीय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. गंगा स्वच्छता मोहिमेत आणि शिक्षण जगतात गिरीधर मालवीय यांच्या योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

झाशी वैद्यकीय महाविद्यालयात आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले

November 16th, 08:23 am

उत्तर प्रदेशात झाशी वैद्यकीय महाविद्यालयात आगीच्या दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.राज्य सरकारच्या देखरेखीखाली, स्थानिक प्रशासन या घटनेतील पीडितांना सर्व प्रकारची मदत करत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.

Prime Minister condoles the passing of Shri Mahendra Singh Mewad

November 10th, 10:38 pm

Prime Minister Shri Narendra Modi today condoled the passing of the former Member of Parliament from Chittorgarh, Shri Mahendra Singh Mewad.

थिरू दिल्ली गणेश यांच्या निधनाबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

November 10th, 05:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नामवंत चित्रपट अभिनेते थिरू दिल्ली गणेश यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. मोदी यांनी म्हटले की थिरू गणेश हे उत्कृष्ट अभिनय कौशल्यांनी संपन्न होते. त्यांनी प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम केले आणि प्रेक्षकांच्या हृदयात जागा निर्माण केली होती. त्यांच्या प्रत्येक भूमिकेद्वारे ते विविध पिढ्यांतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत होते.

हरदोई रस्ता अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

November 06th, 05:59 pm

उत्तर प्रदेशातील हरदोई इथे झालेल्या अत्यंत गंभीर स्वरुपाच्या रस्ता अपघातात ज्यांनी जीव गमावला त्यांची कुटुंबे आणि प्रियजनांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. समाज माध्यमावर @PMOIndia ने जारी केलेल्या निवेदनाद्वारे पंतप्रधानांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबांविषयी शोक व्यक्त केला आणि जखमींच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी अशी मनःपूर्वक इच्छा व्यक्त केली.

सुप्रसिद्ध लोकगीत गायिका शारदा सिन्हा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

November 06th, 07:46 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुप्रसिद्ध लोकगीत गायिका शारदा सिन्हा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.शारदा सिन्हा यांची मैथिली आणि भोजपुरी लोकगीते गेल्या अनेक दशकांपासून खूप लोकप्रिय आहेत,असे पंतप्रधान म्हणाले.श्रद्धेचे महान पर्व असणाऱ्या छठ या सणाशी संबंधित त्यांची सुमधुर गाणी नेहमीच स्मरणात राहतील,असेही पंतप्रधान म्हणाले.

अल्मोडा रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

November 04th, 01:19 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील अल्मोडा येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला,त्यांचे कुटुंबिय आणि प्रियजनांप्रती शोक व्यक्त केला आहे. @PMOIndia ने समाज माध्यमावर सामायिक केलेल्या एका संदेशात, पंतप्रधानांनी पीडित कुटुंबांप्रती दु:ख व्यक्त केले आणि अपघातात जखमी झालेल्या सर्वांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारण व्हावी अशी आशा व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला

November 01st, 03:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारण आणि समाजसेवेतील एक प्रतिष्ठित व्यक्तीमत्व नारायण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. बिबेक देबरॉय यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.

November 01st, 11:09 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉ. बिबेक देबरॉय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.