पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात केला निषेध
November 04th, 08:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडातील एका हिंदू मंदिरावर नुकत्याच झालेल्या हल्ल्याचा तसेच भारतीय राजनितीज्ञांना धमकावण्याच्या प्रयत्नांचा तीव्र निषेध केला आहे. पंतप्रधानांनी भारताच्या दृढ निश्चयावर भर देत, कॅनडाच्या सरकारकडून न्याय आणि कायद्याचे राज्य कायम राखण्याचे आवाहन केले.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आज झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला निषेध
July 14th, 09:15 am
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे.लोकसभा अध्यक्षांनी आणीबाणीचा निषेध केल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा
June 26th, 02:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभा अध्यक्षांची, आणीबाणीचा आणि त्यानंतरच्या अतिरेकाचा तीव्र निषेध केल्याबद्दल प्रशंसा केली.PM condoles the demise of Prof Ram Yatna Shukla, President Kashi Vidvat Parishad
September 20th, 10:45 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled the demise of Prof Ram Yatna Shukla, President Kashi Vidvat Parishad. The Prime Minister called Prof Shukla's death an irreparable lose to academic, spiritual and cultural world.मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
August 01st, 08:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.PM Modi's telephonic conversation with Secretary General of the United Nations
July 29th, 10:17 pm
Prime Minister Shri Narendra Modi had a telephone conversation today with the United Nations Secretary-General (UNSG), His Excellency António Guterres.मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध व्यक्त
November 13th, 07:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. आज शहीद झालेल्या जवानांना आणि कुटुंबियांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.PM strongly condemns terrorist attacks inside a church in Nice, France
October 29th, 07:58 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has strongly condemned the recent terrorist attacks in France, including today's heinous attack in Nice inside a church.PM condemns the Maoist attack in Sukma, Chhattisgarh
March 22nd, 10:23 pm
Prime Minister Shri Narendra Modi strongly condemned the Maoist attack in Sukma, Chhattisgarh. He paid tribute to the security personnel martyred in the attack and in a tweet he wrote, “Condolences to the bereaved families. I pray for a quick recovery of those injured.”वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 15th, 10:52 am
सर्वप्रथम मी पुलवामा मधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरपूर्वक श्रद्धांजलि अर्पण करतो. त्यांनी देशाची सेवा करतांना आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. या दुःखद प्रसंगी मी आणि प्रत्येक भारतीय त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत.PM Modi flags off Vande Bharat Express
February 15th, 10:52 am
PM Narendra Modi today flagged off the Vande Bharat Express from New Delhi. Addressing the gathering, PM Modi condemned the dastardly terror attack on the CRPF personnel in Pulwama and assured that their supreme sacrifice won’t go in vain. The PM said that the perpetrators of the heinous attack will not be spared.इजिप्तमधल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध
November 24th, 10:50 pm
इजिप्तमधल्या प्रार्थना स्थळाजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला आहे. या निर्घृण हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप व्यक्तींप्रती पंतप्रधानांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत. कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवादाविरोधातल्या लढ्यात भारताचे, इजिप्तला सहकार्य राहील अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे.कृष्णा नदीत नौका ओलांडून झालेल्या मृत्यूमुळे पंतप्रधानांना शोक
November 13th, 10:01 am
कृष्णा नदीतील नौका उलटून झालेल्या मृत्यूमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.न्यू यॉर्क दहशतवादी हल्ला पंतप्रधानांकडून निषेध
November 01st, 09:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यू यॉर्क शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.हरयाणा आणि पंजाबमधल्या हिंसाचाराचा पंतप्रधानांकडून निषेध
August 25th, 09:03 pm
आज झालेल्या हिंसाचाराच्या घटना अत्यंत यातनादायक आहेत. सर्वांनी शांतता राखावी असे मी आवाहन करतो. कायदा आणि सुव्यवस्थेवर सतत लक्ष ठेवले जात आहे. मी स्वतः एनएसए आणि गृहसचिवांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आणि परिस्थिती पूर्ववत व सुरळीत करण्यासाठी दिवसरात्र काम करून आवश्यक ती सर्व मदत देण्याची अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे: पंतप्रधानपंतप्रधानांकडून काबूल येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध
July 24th, 04:19 pm
काबूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी अफगाणिस्तानच्या सरकारने आणि जनतेने एकजुटीने केलेल्या दहशतवाद विरोधी लढ्याचे कौतुक केले.‘काबूलमधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांप्रती संवेदना. अफगाणिस्तानच्या सरकारने व जनतेने एकजुटीने केलेल्या दहशतवादविरोधी लढ्याचे मी कौतुक करतो’, असे प्रतपंधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.जम्मू-काश्मिरमधील अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन शक्य ती सर्व मदत करण्याचा दिलासा
July 10th, 11:09 pm
जम्मू आणि काश्मिरमध्ये शांतपणे मार्गक्रमण करणाऱ्या अमरनाथ यात्रेकरुंवर झालेला हा हल्ला अतिशय वेदनादायी आहे. या हल्ल्याचा सगळीकडून तीव्र निषेध अपेक्षित आहे.मी यासंदर्भात जम्मू आणि काश्मिरचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असून त्यांना सर्वोत्तोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे”.जम्मू आणि काश्मिरमधील या हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावणाऱ्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. हे सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थनाही मी करतो. अशा भ्याड आणि तिरस्कृत हल्ल्यांसमोर भारत कधीही झुकणार नाही.- असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.लंडनमधील हल्ल्यांचा पंतप्रधानांकडून तीव्र शब्दात निषेध
June 04th, 10:13 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडनमधील हल्ल्यांचा निषेध केला आहे आणि असेही सांगितले आहे की हे हल्ले धक्कादायक आणि चिथावणीखोर आहेत. लंडनमधील हल्ले धक्कादायक आणि दुःखदायक आहेत. आम्ही त्यांची निंदा करतो. मी मृतांच्या कुटुंबियांसह माझी संवेदना आणि जखमी व्यक्तींसाठी प्रार्थना व्यक्त करतो” असे पंतप्रधान म्हणाले.काबूल इथल्या दहशतवादी स्फोटाचा पंतप्रधानांकडून निषेध
May 31st, 12:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काबूल इथल्या दहशतवादी स्फोटाचा तीव्र निषेध केला आहे. काबूलमधल्या दहशतवादी स्फोटाचा आम्ही तीव्र निषेध करतो. मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत असे सांगून जखमींच्या प्रकृतीला लवकर आराम वाटावा अशी सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.दहशतवादाविरोधातल्या लढ्यात भारत सदैव अफगाणिस्तानसमवेत राहील. दहशतवादाला पाठबळ पुरवणाऱ्या शक्तींचा पाडाव होणे गरजेचे असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.स्वच्छ भारतचा अंगीकार करण्याबाबत सांगणाऱ्या आणि मारहाणीत मृत्यू पावलेल्या ई-रिक्षा चालकाला पंतप्रधानांकडून 1 लाख रुपयांची मदत
May 29th, 10:00 pm
परदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मारहाणीत मृत्यू पावलेले नवी दिल्लीतील ई-रिक्ष चालक रवींद्र कुमार यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्य निधीतून 1 लाख रुपये मंजूर केले आहेत. उघड्यावर मूत्र विसर्जन करणाऱ्या दोन व्यक्तींना थांबवणारे रवींद्र कुमार यांचा मारहाणीत मृत्यू झाला होता. पंतप्रधानांनी या घटनेची निंदा केली असून या निर्घृण कृत्याला जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.