पंतप्रधान मोदी आणि युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान यांची भेट
November 19th, 05:41 am
ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि युनायटेड किंग्डमचे महामहीम पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांची आज भेट झाली.दोन्ही देशांतील पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान स्टार्मर यांचे पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान स्टार्मर यांनीही पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.लाओ पीडीआर मधील विएन्तिएन येथे 21व्या आसियान-भारत शिखर परिषदेच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य
October 10th, 02:35 pm
दहा वर्षांपूर्वी मी भारताचे ‘ऍक्ट ईस्ट’ धोरण जाहीर केले होते. गेल्या दशकभरात, या पुढाकाराने भारत आणि आसियान देशांमधील ऐतिहासिक संबंधांचे पुनरुज्जीवन केले आहे, या संबंधांना नवीन ऊर्जा, दिशा आणि गती दिली आहे.लाओ पीडीआर मधील विएन्तिएन येथे 21व्या आसियान-भारत शिखर परिषदेच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य
October 10th, 02:30 pm
दहा वर्षांपूर्वी मी भारताचे ‘ऍक्ट ईस्ट’ धोरण जाहीर केले होते. गेल्या दशकभरात, या पुढाकाराने भारत आणि आसियान देशांमधील ऐतिहासिक संबंधांचे पुनरुज्जीवन केले आहे, या संबंधांना नवीन ऊर्जा, दिशा आणि गती दिली आहे.स्वच्छ भारत अभियानाला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांसोबत स्वच्छता मोहिमेत झाले सहभागी
October 02nd, 04:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीत लहान शाळकरी मुलांसोबत स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले आणि स्वच्छ भारत अभियानाला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला.PM Modi interacts with the Indian community in Paris
July 13th, 11:05 pm
PM Modi interacted with the Indian diaspora in France. He highlighted the multi-faceted linkages between India and France. He appreciated the role of Indian community in bolstering the ties between both the countries.The PM also mentioned the strides being made by India in different domains and invited the diaspora members to explore opportunities of investing in India.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली फ्रान्सच्या पंतप्रधानांची भेट
July 13th, 11:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 जुलै 2023 रोजी फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांची भेट घेतली.सौराष्ट्र संगम गुजरात आणि तामिळनाडू दरम्यान शतकांपासून असलेले जुने बंध दृढ करत आहे: पंतप्रधान
March 26th, 10:49 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तामिळनाडू आणि सौराष्ट्र संगम (एसटी संगम) गुजरात आणि तामिळनाडू दरम्यानचे शतकांपासूनचे बंध अधिक मजबूत करत आहे.पंतप्रधान 3 जून रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर
June 02nd, 03:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जून 2022 रोजी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 11 वाजता पंतप्रधान इंदिरा गांधी प्रतिष्ठान, लखनौ येथे पोहोचतील.तिथे ते उत्तरप्रदेश गुंतवणूकदार परिषदेच्या तिसऱ्या (3.0) पायाभरणी सोहळ्याला उपस्थित राहतील. दुपारी 1:45 च्या सुमाराला , पंतप्रधान कानपूरच्या पारौंख गावात पोहोचतील, तिथे ते माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत पाथरी माता मंदिराला भेट देतील.त्यानंतर, दुपारी 2 च्या सुमाराला , ते डॉ. बी.आर. आंबेडकर भवनाला भेट देतील, त्यानंतर 2:15 वाजता मिलन केंद्राला भेट देतील.हे केंद्र माननीय राष्ट्रपतींचे वडिलोपार्जित घर आहे, जे सार्वजनिक वापरासाठी दान करण्यात आले आणि त्याचे रूपांतर समुदाय केंद्र (मिलन केंद्र) मध्ये करण्यात आले. त्यानंतर ते दुपारी 2:30 वाजता पारौंख गावात सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील.भव्य विचार करा, मोठी स्वप्ने पहा आणि ती साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
December 26th, 11:30 am
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार ! यावेळी आपण सगळे 2021 ला निरोप आणि 2022 च्या स्वागताच्या तयारीत गुंतले असाल. नव्या वर्षात प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संस्था, पुढच्या वर्षात आणखी काही अधिक उत्तम करण्याचा संकल्प करतात. गेल्या सात वर्षात, आपला हा ‘मन की बात’ कार्यक्रम देखील, व्यक्तीच्या, समाजातल्या, देशातल्या चांगुलपणाच्या, सकारात्मकतेच्या कथा सांगत, आपल्याला आणखी काही चांगले करण्याची, अधिक चांगले बनण्याची, प्रेरणा देत आला आहे. या सात वर्षात मी ‘मन की बात’ कथन करत असतांना, सरकारच्या कामगिरीवरही चर्चा करु शकलो असतो. कदाचित आपल्यालाही ते आवडलं असतं, आपणही त्याचं कौतुक केलं असतं. मात्र, माझा हा अनेक दशकांचा अनुभव आहे, की प्रसारमाध्यमांच्या झगमगाटापासून दूर, वर्तमानपत्रांच्या मथळ्यांपासून दूर, कोटी कोटी लोक आहे, जे फार उत्तम कामे करत आहेत.हे लोक देशाच्या उद्याच्या भविष्यासाठी, आपला ‘आज’ खर्च करत आहेत. ते देशाच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आज आपल्या कामांमध्ये आपले आयुष्य वेचत आहेत. अशा लोकांच्या कथा आपल्याला खूप समाधान देऊन जातात. खूप खोलवर प्रेरित करतात. माझ्यासाठी ‘मन की बात’ कायमच, अशाच लोकांच्या प्रयत्नांनी भरलेला, बहरलेला, सजलेला एक सुंदर बगिचा आहे. आणि ‘मन की बात’ मध्ये तर दर महिन्यात मला यावर विचार करावा लागतो, की या बागेतली कोणती फुले आज तुमच्यासाठी घेऊन येऊ.बांगलादेशातल्या ओराकांदी ठाकूरबाडी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 27th, 12:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांच्या बांगलादेश दौर्याच्या आजच्या दुसर्या दिवशी ओरकंडीच्या हरि मंदिरात पूजा-अर्चा केली आणि आदरणीय ठाकूर कुटुंबाच्या वंशजांशी संवाद साधला.पंतप्रधानांनी हरि मंदिराला भेट दिली आणि ओरकंडी येथे समुदायाच्या स्वागत समारंभाला उपस्थित राहिले
March 27th, 12:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांच्या बांगलादेश दौर्याच्या आजच्या दुसर्या दिवशी ओरकंडीच्या हरि मंदिरात पूजा-अर्चा केली आणि आदरणीय ठाकूर कुटुंबाच्या वंशजांशी संवाद साधला.बांगलादेशातील विविध समुदायांच्या नेत्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
March 26th, 02:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशाच्या दोन दिवसाच्या भेटीवर आले असून त्यानिमित्ताने त्यांची बांगलादेशातील विविध समुदायांच्या नेत्यांनी भेट घेतली,ज्यात बांगलादेशातील अल्पसंख्यांक समुदायाचे चे प्रतिनिधी, बांगलादेश मुक्तीयोध्दे (मुक्तीजोध्दाज), भारताचे मित्र (फ्रेन्डस् ऑफ इंडिया) आणि तरुण प्रसिद्ध व्यक्तींचा(यूथ आयकॉन) यांचा समावेश होता.125 crore Indians are our high command, says PM Narendra Modi
December 04th, 08:05 pm
Prime Minister Narendra Modi today attacked the Congress party for defaming Gujarat. He said that Congress cannot tolerate or accept leaders from Gujarat and hence always displayed displeasure towards them and the people of the state.चार्टर्ड अकाऊंटटण्ट स्थापना दिनाच्या कार्यक्रमात, आईजीआई स्टेडियम, नवीदिल्ली येथे १ जुलै २०१७ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन
July 01st, 08:07 pm
सीए समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की , चार्टर्ड अकाऊंटंटस समाजाच्या आर्थिक आरोग्याची काळजी घेतात. दिवाळखोरी आणि नादारी नियामासारखे कायदे यशस्वीपणे लागू करण्यात सीएज ची महत्वपूर्ण भूमिका आहे असेही त्यांनी सांगितले.सनदी लेखापाल स्थापना दिनानिमित्त उपस्थित लेखापालांना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
July 01st, 08:06 pm
Prime Minister Narendra Modi, today while speaking at Chartered Accountants Day said that the CAs were responsible for maintaining a good economic health of the country just as a doctor ensures good health of any patient. Shri Modi spoke at length about curbing the menace of corruption and CAs could play a vital role in doing so.भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून श्रद्धांजली
November 15th, 05:23 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has paid homage to Bhagwan Birsa Munda, on his birth anniversary. I pay homage to Bhagwan Birsa Munda on his birth anniversary and recall his courage and efforts towards empowerment of tribal communities, the Prime Minister said.Terrorism a challenge to entire humanity: PM Modi in Brussels
March 31st, 02:01 am
India is the lone light of hope amidst global slowdown: PM Modi at Community event in Brussels
March 31st, 02:00 am
PM meets Jewish Community Leaders, in New York
September 28th, 11:00 pm
PM meets Jewish Community Leaders, in New YorkSikh delegation from US and Canada calls on PM in New York
September 27th, 10:45 pm
Sikh delegation from US and Canada calls on PM in New York