पंतप्रधानांच्या हस्ते ‘कर्मयोगी सप्ताह’ - राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा प्रारंभ
October 19th, 06:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील डॉ आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे ‘कर्मयोगी सप्ताह’ – राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा प्रारंभ केला.पंतप्रधानांच्या दुसऱ्या 'व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ समिट' येथील भाषणाचा मजकूर
November 17th, 04:03 pm
140 कोटी भारतीयांच्या वतीने, दुसऱ्या व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिटच्या उद्घाटन सत्रात मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ हे 21व्या शतकातील बदलत्या जगाचे सर्वात आगळेवेगळे व्यासपीठ आहे. भौगोलिकदृष्ट्या ग्लोबल साउथ नेहमीच पुढे राहिलेले आहे, पण असे व्यासपीठ आपल्याला पहिल्यांदाच मिळाले आहे आणि आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. यात 100 पेक्षा अधिक भिन्न देशांचा समावेश असला तरी आपले हित समान आहे, आमचा प्राधान्य क्रम समान आहे.बंगळुरू इथे विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 20th, 02:46 pm
दुहेरी इंजिन सरकारने कर्नाटकच्या वेगवान विकासाचा आपल्याला जो विश्वास दिला आहे त्या विश्वासाचे आज आपण पुन्हा एकदा साक्षीदार होत आहोत.आज 27 हजार कोटी रुपयांहून अधिक प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होत आहे. उच्च शिक्षण,संशोधन,कौशल्य विकास,आरोग्य, दळणवळण क्षेत्रातले हे प्रकल्प अनेक आयामानी आपल्या सेवेसाठी सज्ज होत आहेत. म्हणजेच हे प्रकल्प जीवन सुखकर करण्याला आणि त्याबरोबरच व्यवसाय सुलभतेलाही बळ देणार आहेत.PM inaugurates and lays the foundation stone of multiple rail and road infrastructure projects worth over Rs 27000 crore in Bengaluru
June 20th, 02:45 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi inaugurated and laid the foundation stone of multiple rail and road infrastructure projects worth over Rs 27000 crore in Bengaluru today. Earlier, the Prime Minister inaugurated the Centre for Brain Research and laid the foundation Stone for Bagchi Parthasarathy Multispeciality Hospital at IISc Bengaluru.तंत्रज्ञान-आधारित विकास या विषयावरील अर्थसंकल्पपश्चात वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 02nd, 10:49 am
आपणा सर्वांना माहीत आहे. की, गेल्या दोन वर्षांपासून आपण एक नवीन परंपरा सुरू केली आहे. एकतर , आपण अर्थसंकल्प महिनाभर आधी आधीच सादर करतो आणि अर्थसंकल्पाची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होते, या दरम्यान आपल्याला तयारीसाठी दोन महिने मिळतात. आपण प्रयत्न करत आहोत की, अर्थसंकल्पासंदर्भात खाजगी, सार्वजनिक, राज्य सरकार, केंद्र सरकार, सरकारच्या विविध विभागांसह सर्व संबंधितांनी मिळून ,अर्थसंकल्पातील सर्व गोष्टीं आपल्याला प्रत्यक्षात कशाप्रकारे लागू करता येतील, विनाअडथळा या गोष्टी कशाप्रकारे मार्गी लावता येतील आणि त्याअनुकूल परिणाम साधण्यासाठी आपला भर कशाप्रकारे असावा, या अनुषंगाने जितक्या सूचना तुम्हा लोकांकडून प्राप्त होतील यामुळे कदाचित सरकारला आपली निर्णय प्रक्रिया सुलभ करण्यास मदत होईल.'तंत्रज्ञानाधारित विकास' यावरील वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित
March 02nd, 10:32 am
अर्थसंकल्पातील योजना आणि संकल्पनांची तंतोतंत अंमलबजावणी करता येण्यासाठी सर्व संबंधित भागीदारांशी सल्लामसलत करण्याच्या व त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनार्सच्या मालिकेतील सातव्या वेबिनारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले. अर्थसंकल्पाच्या मदतीने त्यातील तरतुदी झटपट, विनाअडथळा आणि सर्वाधिक अनुकूल पद्धतीने अंमलात आणून उत्तम परिणाम मिळवण्यासाठी केलेला हा एकत्रित प्रयत्न आहे. अशा शब्दांत त्यांनी या वेबिनार मालिकेचा उद्देश स्पष्ट केला.कानपूर मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 28th, 01:49 pm
उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी हरदीप पुरी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, साध्वी निरंजन ज्योती, भानुप्रताप वर्मा, उत्तर प्रदेश सरकारमधले मंत्री सतीश महाना, नीलिमा कटियार, रणवेंद्र प्रताप, लखन सिंह, अजीत पाल, इथे उपस्थित असलेले सर्व आदरणीय खासदार, सर्व आदरणीय आमदार, इतर सर्व लोकप्रतिनिधी आणि माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो! ऋषी आणि मुनींचे तपस्थान, स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतीकारकांचे प्रेरणा स्थान, स्वतंत्र भारतामध्ये औद्योगिक सामर्थ्याला शक्ती-ऊर्जा देणा-या कानपूरला माझे शत-शत प्रणाम! ज्या शहराने पंडित दीनदयाळ उपाध्याय, सुंदरसिंह भंडारी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या महान द्रष्ट्या नेत्यांचे नेतृत्व तयार करण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली ते कानपूर हे शहर आहे. आणि आज फक्त कानपूरला आनंद होतो आहे असे नाही, कार वरूणदेवालाही या आनंदामध्ये सहभागी होण्याची इच्छा झाली आहे.कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले उद्घाटन
December 28th, 01:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी, कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पाहणी केली आणि आयआयटी मेट्रो स्थानक ते गीता नगर पर्यंत मेट्रोने प्रवासही केला. बिना-पानकी मल्टीप्रोडक्ट पाईपलाईन प्रकल्पाचेही त्यांनी उद्घाटन केले. मध्य प्रदेशातल्या बिना तेल शुद्धीकरण कारखान्यापासून कानपूरमधल्या पानकी पर्यंतच्या या प्रकल्पामुळे बीना तेल शुद्धीकरण कारखान्यातली उत्पादने या प्रदेशासाठी सहजसाध्य राहणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.PM’s remarks at review meeting with districts having low vaccination coverage
November 03rd, 01:49 pm
इटली आणि ग्लासगोच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर लगेचच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कमी लसीकरण प्रमाण असलेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 50% पेक्षा कमी असलेल्या आणि दुसरी मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण अगदी कमी असलेल्या जिल्ह्यांचा समावेश होता. पंतप्रधानांनी लसीकरण कमी झाले आहे अशा झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय आणि इतर राज्यांमधील 40 हून अधिक जिल्ह्यांच्या जिल्हा दंडाधिकार्यांशी संवाद साधला.पंतप्रधानांनी लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यांसोबत घेतली आढावा बैठक
November 03rd, 01:30 pm
इटली आणि ग्लासगोच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर लगेचच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कमी लसीकरण प्रमाण असलेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 50% पेक्षा कमी असलेल्या आणि दुसरी मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण अगदी कमी असलेल्या जिल्ह्यांचा समावेश होता. पंतप्रधानांनी लसीकरण कमी झाले आहे अशा झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय आणि इतर राज्यांमधील 40 हून अधिक जिल्ह्यांच्या जिल्हा दंडाधिकार्यांशी संवाद साधला.नॅसकॉम तंत्रज्ञान आणि नेतृत्व मंचावर पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 17th, 12:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नॅसकॉम तंत्रज्ञान आणि नेतृत्व मंचाला संबोधित केले. यावेळी बोलतांना पंतप्रधानांनी कोरोना काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने ज्या लवचिकतेने काम केले, त्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. “जेव्हा देशात कठीण परिस्थिती होती,प्रत्यक्ष कामकाज ठप्प झाले होते, त्यावेळी तुमच्या कोड्समुळे देशाचे कामकाज सुरु राहिले.” असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास खुंटण्याची भीती व्यक्त होत असतांनाच, या क्षेत्रात दोन टक्क्यांची वृद्धी आणि चार अब्ज डॉलर्सची महसुली वाढ झाल्याचा पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला.नॅसकॉम तंत्रज्ञान आणि नेतृत्व मंचावर पंतप्रधानांचे भाषण
February 17th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नॅसकॉम तंत्रज्ञान आणि नेतृत्व मंचाला संबोधित केले. यावेळी बोलतांना पंतप्रधानांनी कोरोना काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने ज्या लवचिकतेने काम केले, त्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. “जेव्हा देशात कठीण परिस्थिती होती,प्रत्यक्ष कामकाज ठप्प झाले होते, त्यावेळी तुमच्या कोड्समुळे देशाचे कामकाज सुरु राहिले.” असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास खुंटण्याची भीती व्यक्त होत असतांनाच, या क्षेत्रात दोन टक्क्यांची वृद्धी आणि चार अब्ज डॉलर्सची महसुली वाढ झाल्याचा पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला.एनईपी 2020 अंतर्गत “21 व्या शतकातील शालेय शिक्षण”या विषयावरील परिषदेत पंतप्रधानांचे भाषण
September 11th, 11:01 am
मंत्रिमंडळातील माझे सहकारी, रमेश पोखरियाल निशंक जी, देशाचे शिक्षणमंत्री संजय धोत्रे जी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करणार्या समितीचे अध्यक्ष डॉ. कस्तुरी रंगन जी, त्यांच्या चमुचे सन्माननीय सदस्य, या विशेष परिषदेत भाग घेणारे सर्व राज्यातील विद्वान, मुख्याध्यापक, शिक्षक, बंधू आणि भगिनींनो, आज आपण सर्व जण आपल्या देशाचे भविष्य घडवणाऱ्या क्षणाचा एक भाग होत आहोत. नवीन युगाच्या निर्मितीची बीज असणारा हा क्षण आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 21 व्या शतकाच्या भारताला एक नवीन दिशा देणार आहे.पंतप्रधानांचे एनईपी 2020 अंतर्गत “21 व्या शतकातील शालेय शिक्षण” या विषयावरील परिषदेत संबोधन
September 11th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एनईपी 2020 अंतर्गत “21 व्या शतकातील शालेय शिक्षण” या विषयावरील परिषदेला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले.PM interacts with key stakeholders from Electronic Media
March 23rd, 02:57 pm
Prime Minister Shri Narendra Modi today interacted with key stakeholders from Electronic Media Channels through video conference to discuss the emerging challenges in light of the spread of COVID-19.MoUs Exchanged during the State Visit of President of Myanmar
February 27th, 03:23 pm
10 MoUs were signed between India and Myanmar in the presence of PM Modi and President U Win Myint. Agreements signed include sectors like healthcare, social welfare, solar power and conservation of wildlife etc.‘चेन्नई कनेक्टमुळे भारत-चीन संबंधांमधील सहकार्याचे नवे पर्व सुरु झाले’ -पंतप्रधान नरेंद्र मोद
October 12th, 03:09 pm
तामिळनाडूतील चेन्नई मधील मामल्लापुरम येथील दुसऱ्या अनौपचारिक शिखर परिषदेमुळे भारत आणि चीन दरम्यान सहकार्याचे नवे पर्व सुरु झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.New India is about the voice of each and every of the 130 crore Indians: PM Modi
August 30th, 10:01 am
At the Malayala Manorama News Conclave, PM Narendra Modi pitched for using language as a tool to unite India. He also asked the media to play the role of a bridge to bring people speaking different languages closer.PM Modi addresses Manorama News Conclave 2019
August 30th, 10:00 am
At the Malayala Manorama News Conclave, PM Narendra Modi pitched for using language as a tool to unite India. He also asked the media to play the role of a bridge to bring people speaking different languages closer.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (25 नोव्हेंबर 2018)
November 25th, 11:35 am
During the 50th special episode of ‘Mann Ki Baat’, PM Narendra Modi spoke at length on several vital issues as well as revealed how he prepares for every episode. PM Modi remembered the invaluable contributions of Dr. Baba Saheb Ambedkar towards our Constitution. The PM also spoke about Guru Nanak Dev Ji’s teachings and how He showed the path of truth, duty, service, compassion and harmony towards society.