गुजरातमधील द्वारका येथे विविध प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 25th, 01:01 pm
व्यासपीठावर उपस्थित गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान भूपेंद्र भाई पटेल, संसदेतील माझे सहकारी गुजरात प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्रीमान सी आर पाटिल, अन्य सर्व मान्यवर, आणि गुजरातमधील माझ्या बंधू आणि भगिनींनो, सर्वात आधी तर माता स्वरुप माझ्या अहीर भगिनी ज्यांनी माझे स्वागत केले, त्यांना मी श्रद्धापूर्वक प्रणाम करतो आणि आदरपूर्वक आभार व्यक्त करतो. थोड्याच दिवसापूर्वी समाज माध्यमावर एक चित्रफीत फारच गाजत होती. द्वारकेत 37000 अहीर भगिनी एकत्र गरबा खेळत होत्या. तेव्हा लोक मला खूप अभिमानाने सांगत होते की साहेब या द्वारकेत 37000 अहीर भगिनी! मी म्हटले, बंधू तुम्हाला गरबा दिसला, परंतु तिथले आणखी एक वैशिष्ट्य हे होते की 37000 अहीर बहिणी जेव्हा तिथे गरबा खेळत होत्या ना, तेव्हा तिथे कमीत कमी 25000 किलो सोने त्यांच्या अंगावर होते. ही संख्या तर मी कमीत कमी सांगतोय. जेव्हा लोकांना कळले की 25000 किलो सोने आणि गरबा, तर लोकांना खूप आश्चर्य वाटले. अशा मातृ स्वरूप तुम्ही सर्वांनी माझे स्वागत केले, तुमचे आशीर्वाद मिळाले, मी सर्व अहीर भगिनींचे नतमस्तक होऊन आभार व्यक्त करतो.पंतप्रधानांनी गुजरातमध्ये द्वारका येथे 4150 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले लोकार्पण आणि भूमिपूजन
February 25th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये द्वारका येथे 4150 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. ओखा मुख्यभूमी आणि बेट द्वारका यांना जोडणारा सुदर्शन सेतू, वाडीनार आणि राजकोट-ओखा येथील पाईपलाईन प्रकल्प आणि राजकोट-जेतलसर-सोमनाथ आणि जेतलसर- वांसजालिया रेल्वे विद्युतीकरण प्रकल्पांचे लोकार्पण केले. राष्ट्रीय महामार्ग क्र. 927 च्या धोराजी- जामकंदोर्ना -कलावद सेक्शनच्या रुंदीकरण प्रकल्पाची, जामनगर येथील प्रादेशिक विज्ञान केंद्राची आणि जामनगर येथील सिक्का औष्णिक उर्जा केंद्रात फ्ल्यू गॅस डिसल्फरायजेशन प्रणाली बसवण्याच्या प्रकल्पांची त्यांनी पायाभरणी केली.जी 20 शिखर परिषदेच्या आयोजनात सहभागी कर्मचाऱ्यांशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद
September 22nd, 11:22 pm
आपल्यापैकी काही जण म्हणतील नाही - नाही, आम्हाला अजिबात थकवा जाणवला नाही असो, माझ्या मनात आपला खुप वेळ घेण्याचा कोणताही विचार नाही. मात्र, इतक्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी झाले, देशाचे नाव उज्ज्वल झाले, चोहोबाजूंनी फक्त प्रशंसा आणि प्रशंसाच ऐकायला मिळते आहे, मग यामागे ज्यांचा पुरुषार्थ आहे, ज्यांनी आपले दिवस रात्र याच कामाला समर्पित केले आहेत आणि ज्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे, ते सर्व तुम्हीच आहात. कधी कधी वाटते की जेव्हा एखादा खेळाडू ऑलिंपिक व्यासपीठावर जाऊन पदक घेऊन येतो आणि देशाचे नाव उज्वल करतो तेव्हा त्याची प्रशंसा बराच काळ होत राहते. मात्र तुम्ही सर्वांनी मिळून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपम येथे जी 20 शिखर परिषद यशस्वी करणाऱ्या कर्मचारी चमूशी साधला संवाद
September 22nd, 06:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत मंडपम येथे जी 20 शिखर परिषद यशस्वी करण्यासाठी कार्यरत असलेल्या तळागाळातील कर्मचारी वर्गाच्या चमूशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले.पंतप्रधान 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर गुजरात आणि राजस्थानच्या दौऱ्यावर
October 29th, 08:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2022 दरम्यान गुजरात आणि राजस्थान दौ-यावर जाणार आहेत.बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद
August 13th, 11:31 am
सर्वांशी बोलणं माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायक असतं, मात्र सर्वांशी बोलणं शक्य नसतं. तरी वेगवेगळ्या वेळी आपल्यापैकी अनेक जणांशी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात संपर्कात राहण्याची मला संधी मिळाली आहे, बोलण्याची संधी मिळाली आहे, पण माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे, की वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या निवासस्थानी आलात आणि परिवाराच्या सदस्याच्या रुपात आले आहात. तर, तुमच्या यशाचा जसा प्रत्येक हिंदुस्तानी नागरिकाला अभिमान आहे, तसाच मला देखील तुमच्याशी जोडले जाण्याचा अभिमान आहे. तुम्हां सर्वांचं माझ्याकडे खूप-खूप स्वागत आहे.राष्ट्रकुल स्पर्धा 2022 च्या भारतीय पथकाचा पंतप्रधानांनी केला सत्कार
August 13th, 11:30 am
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा(CWG) 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय पथकाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यामध्ये क्रीडापटू आणि त्यांचे प्रशिक्षक सहभागी झाले होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर आणि युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक या सोहळ्याला उपस्थित होते.Freebies will prevent the country from becoming self-reliant, increase burden on honest taxpayers: PM
August 10th, 04:42 pm
On the occasion of World Biofuel Day, PM Modi dedicated the 2G Ethanol Plant in Panipat, Haryana to the nation. The PM pointed out that due to the mixing of ethanol in petrol, in the last 7-8 years, about 50 thousand crore rupees of the country have been saved from going abroad and about the same amount has gone to the farmers of our country because of ethanol blending.PM dedicates 2G Ethanol Plant in Panipat
August 10th, 04:40 pm
On the occasion of World Biofuel Day, PM Modi dedicated the 2G Ethanol Plant in Panipat, Haryana to the nation. The PM pointed out that due to the mixing of ethanol in petrol, in the last 7-8 years, about 50 thousand crore rupees of the country have been saved from going abroad and about the same amount has gone to the farmers of our country because of ethanol blending.रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला अभिमान
August 08th, 08:26 pm
बर्मिंघम येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय पुरुष हॉकी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहेटेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शरथ कमलचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले
August 08th, 08:16 pm
बर्मिंघम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शरथ कमलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले
August 08th, 08:14 pm
बर्मिंघम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.कांस्य पदक जिंकल्याबद्दल टेबल टेनिसपटू साथियान ज्ञानसेकरनच्या चिकाटी आणि समर्पणाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
August 08th, 08:11 pm
बर्मिंघम येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल टेबल टेनिसपटू साथियान ज्ञानसेकरनच्या चिकाटी आणि समर्पणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहेराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल लक्ष्य सेनचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 08th, 06:56 pm
बर्मिंघम येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल लक्ष्य सेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.राष्ट्रकुल स्पर्धेतील टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्ण पदक मिळविताना शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांनी दाखविलेली हिंमत आणि चिकाटी यांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
August 08th, 08:30 am
बर्मिंगहॅम येथे सध्या सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्ण पदक मिळविणाऱ्या शरथ कमल आणि श्रीजा अकुला या खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी श्रीकांत किदांबीचे केले अभिनंदन
August 08th, 08:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीकांत किदांबीचे राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. श्रीकांत किदांबीच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील चौथ्या पदकाबद्दलही पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये रौप्य पदक मिळविणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील सदस्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 08th, 08:20 am
बर्मिंगहॅम येथे सध्या सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये रौप्य पदक मिळविणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील सदस्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचे बॅडमिंटन दुहेरीस्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिमान वाटतो : पंतप्रधान
August 08th, 08:10 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचे राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटन दुहेरीत कांस्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मुष्टियुद्धातील रौप्य पदक मिळविल्याबद्दल सागर अहलावत याचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 08th, 08:00 am
बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये, पुरुषांच्या 92 किलोहून अधिक वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक मिळविल्याबद्दल सागर अहलावत याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.PM congratulates Saurav Ghosal and Dipika Pallikal for winning the Bronze Medal in Squash Mixed Doubles event
August 07th, 11:27 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has congratulated Saurav Ghosal and Dipika Pallikal for winning the Bronze Medal in Squash Mixed Doubles event at Birmingham Commonwealth Games 2022.