देशासाठी बलिदान देणाऱ्या पोलिसांना पोलीस स्मृती दिनानिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली अर्पण
October 21st, 12:02 pm
देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त आदरांजली अर्पण केली आहे.राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ 100 रुपयांच्या नाण्याच्या प्रकाशन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 12th, 11:01 am
केंद्रीय मंत्रीमंडळातील माझे सहकरी, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राजमाता विजयाराजे सिंधिया यांचे देश-विदेशातील चाहते आणि कुटुंबातील सदस्य, त्यांचे स्नेही आणि माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 100 रुपयांचे नाणे जारी
October 12th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजमाता विजया राजे शिंदे यांच्या स्मरणार्थ 100 रुपयांच्या विशेष नाण्याचे आज अनावरण करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. यावेळी मोदी यांनी राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली.इंदोर येथील आशरा मुबारक या इमाम हुसेन (एसए) यांच्या हौतात्म्य स्मरणोत्सव कार्यक्रमास पंतप्रधान उपस्थित ; उपस्थितांना संबोधन
September 14th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदूर येथे दाऊदी बोहरा समाजा तर्फे आयोजित इमाम हुसेन (एसए) यांच्या हौतात्म्य स्मरणोत्सव कार्यक्रम -अशारा मुबारक येथे उपस्थित राहून प्रचंड लोकसमुद्दयाला संबोधित केले.इमरान हुसैन (एसए) चे हौतात्म्य साजरा करण्यासाठी आशरा मुबारका कार्यक्रमास पंतप्रधान उपस्थित राहणार
September 13th, 02:08 pm
इंदोर येथे सप्टेंबर १४ रोजी, दाऊदी बोहरा समुदायाने इमरान हुसैन (एसए) चे हौतात्म्य साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या आशरा मुबारका कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून ते उपस्थितांना मार्गदर्शन करतील.पोलिस कर्मचाऱ्यांच्या शौर्याचे पंतप्रधानांकडून स्मरण
October 21st, 06:20 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, on Police Commemoration Day, has proudly recalled the valour of our courageous police personnel who have sacrificed their lives in the line of duty.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दोन समित्यांची स्थापना
September 23rd, 08:34 pm
Narendra Modi has approved the constitution of two committees for the commemoration of the birth centenary of Pandit Deendayal Upadhyay. The Prime Minister will chair a 149 member National Committee, and the Home Minister, Rajnath Singh, will chair a 23 member Executive Committee.