मध्य प्रदेशातील भोपाळ इथे संयुक्त कमांडर्स परिषदेत पंतप्रधान सहभागी
April 01st, 08:36 pm
‘सज्ज, पुनरुत्थानक्षम आणि संबंधित’ ही सैन्य दलातील कमांडर्सच्या तीन दिवसीय परिषदेची संकल्पना होती. या परिषदेत राष्ट्रीय सुरक्षा, सैन्य दलांतील समन्वय आणि प्रत्येक दल प्रमुखाच्या अधिकारात लष्कर, नौदल आणि वायूदलाच्या तुकड्यांचा समावेश या विषयांशी संबंधित बाबींवर चर्चा झाली. ‘आत्मनिर्भरते’च्या दिशेने जाण्यासाठी सैन्य दलांची तयारी आणि प्रगतीचा आढावा या परिषदेत घेण्यात आला.संरक्षण मंत्रालयाने गुजरातमधील केवडीया येथे आयोजित केलेल्या संयुक्त कमांडर्स परिषदेच्या सांगता सोहळ्यात पंतप्रधानांचे भाषण
March 06th, 08:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील केवडीया येथे संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या संयुक्त कमांडर्स परिषदेच्या सांगता समारंभाला संबोधित केले.PM to visit Kerala
December 14th, 10:38 am