Classical Language status to Pali language ignites a spirit of joy among those who believe in the thoughts of Bhagwan Buddha
October 24th, 10:43 am
The Prime Minister, Shri Narendra Modi today expressed happiness over Indian Government’s decision of conferring Classical Language status on Pali. He added that it has ignited a spirit of joy among those who believe in the thoughts of Bhagwan Buddha. Shri Modi also thanked the scholars and monks from different nations who took part in panel discussion on 'Pali as a Classical Language' hosted by ICCR in Colombo.A part of our vision of Vasudhaiva Kutumbakam is putting our Neighborhood First: PM Modi
October 14th, 08:15 am
Addressing the launch of ferry services between Nagapattinam, India and Kankesanthurai, Sri Lanka PM Modi said that India and Sri Lanka share a deep history of culture, commerce and civilization. Nagapattinam and towns near-by have long been known for sea trade with many countries, including Sri Lanka.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील नागापट्टिनम आणि श्रीलंकेतील कानकेसंथुराई, दरम्यानच्या फेरी सेवेच्या उदघाटन समारंभाला केले संबोधित.
October 14th, 08:05 am
भारत आणि श्रीलंका, राजनैतिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने एका नवीन अध्यायाला सुरुवात करत असून नागापट्टिनम आणि श्रीलंकेतील कानकेसंथुराई, दरम्यानच्या फेरी सेवेच्या आरंभामुळे दोन्ही देशातील संबंध दृढ करण्याच्या दिशेने एक निर्णायक टप्पा गाठला गेला आहे, असे पंतप्रधान यावेळी आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले.पंतप्रधानांचा 20 ऑक्टोबर रोजी उत्तरप्रदेश दौरा, कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे करणार उद्घाटन
October 19th, 10:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑक्टोबर, 2021 रोजी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान सकाळी 10 च्या सुमाराला कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. त्यानंतर, सकाळी साडेअकराच्या सुमाराला, ते महापरिनिर्वाण मंदिरात अभिधम्म दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर, पंतप्रधान दुपारी 1:15 च्या सुमाराला, कुशीनगरमधील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासाठी एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील.श्रीलंकेतल्या नैसर्गिक आपत्तीतील जिवित आणि वित्त हानीबद्दल पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त
May 27th, 12:59 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled the loss of lives and property in Sri Lanka due to flooding and landslides.India condoles the loss of lives and property in Sri Lanka due to flooding and landslides.We stand with our Sri Lankan brothers and sisters in their hour of need.Our ships are being dispatched with relief material. The first ship will reach Colombo tomorrow morning.The second will reach on Sunday. Further assistance on its way.” the Prime Minister said.पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय वेसाक दिन समारंभात उपस्थित राहिल्याबद्दल श्रीलंकेच्या नेत्यांकडून प्रशंसा
May 12th, 12:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय वेसाक दिन समारंभात उपस्थित राहिल्याबद्दल श्रीलंकेच्या नेत्यांनी आज प्रशंसा केली. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैथ्रीपाला सिरीसेना ह्यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले आणि श्रीलंकेत हा सोहोळा साजरा करण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मोदींचे आभार मानले. त्यांनी भगवान बुद्धांच्या समृद्ध शिकवणीचा आणि यामुळे आजही होत असलेल्या सामाजिक उत्थानाचा उल्लेख केला.पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय वेसक दिन समारंभात भाषण केले
May 12th, 10:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय वेसाक दिन समारंभात भाषण केले. ह्या प्रसंगी बोलताना श्री मोदी ह्यांनी सांगितलं की गौतम बुद्धांची शिकवण शासन, संस्कृती आणि तत्वप्रणालीमध्ये खोलवर रुजली आहे. पंतप्रधान म्हणाले, “ आमच्या धर्मानी जगाला गौतम बुद्ध आणि त्यांच्या विचारांची भेट दिली आहे.”पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेचे राष्ट्रपती मैथ्रीपाल सिरीसेना ह्यांना भेटले
May 11th, 10:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेचे राष्ट्रपती मैथ्रीपाल सिरीसेना ह्यांना भेटले,भारत- श्रीलंका संबंध अधिक दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी व्यापक चर्चा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीलंकेत कोलंबो इथे सीमा मलाका मंदिराला भेट दिली
May 11th, 07:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी आज कोलंबो येथील भव्य सीमा मलाका मंदिराला भेट दिली. पंतप्रधानांनी इथे प्रार्थना केली. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे पंतप्रधान मोदींच्या बरोबर होते.श्रीलंकेत पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत
May 11th, 07:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेत कोलंबो इथे पोहोचले. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे आणि इतर मान्यवरांनी विमानतळावर मोदींचे स्वागत केले.पंतप्रधानांची आगामी श्रीलंका भेट
May 11th, 11:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 मे 2017 रोजी श्रीलंकेचा दौरा करणार आहेत. आपल्या फेसबुक पोस्टवर पंतप्रधानांनी म्हटले आहे की, “ आज 11 तारखेपासून मी दोन दिवसांच्या श्रीलंका भेटीवर जात आहे. 2 वर्षांच्या कालावधीत ही माझी दुसरी द्विपक्षीय भेट आहे, ह्यावरून उभय देशांतले संबंध दृढ होत आहेत हे दिसून येतं.”