पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रील प्रभूपाद जी यांच्या 150 व्या जयंतीदिनानिमत्त आयोजित कार्यक्रमामध्ये केलेले भाषण

February 08th, 01:00 pm

हरे कृष्ण! हरे कृष्ण! हरे कृष्ण! आज तुम्ही सर्वजण इथे आला आहात, त्यामुळे भारत मंडपम् ची भव्यता आणखी वाढली आहे. या भवनाची उभारणी करताना, त्याच्या मूळाशी असलेला विचार भगवान बसवेश्वर यांच्या अनुभव मंडपम् बरोबर या भारत मंडपम् ची सांगड घातली आहे. अनुभव मंडपम् प्राचीन भारतामध्ये आध्यात्मिक चर्चा-परिसंवाद यांचे केंद्र होते. अनुभव मंडपम् लोक कल्याणाची भावना आणि संकल्प यांचे ऊर्जा केंद्र होते. आज श्रील भक्तिसिद्धान्त सरस्वती गोस्वामी प्रभुपाद जी यांच्या 150 व्या जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमामध्येही अशीच ऊर्जा, असेच चैतन्य दिसून येत आहे. आमचा विचारही असाच होता की, हे भवन, भारताचे आधुनिक सामर्थ्य आणि प्राचीन मूल्ये अशा दोन्ही गोष्टींचे केंद्र बनले पाहिजे.अलिकडेच, काही महिन्यांपूर्वी जी -20 शिखर परिषदेच्या माध्यमातून इथूनच नवीन भारताच्या सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला झाले होते. आणि आज इथेच, ‘वर्ल्ड वैष्णव कन्व्हेंशन’चे आयोजन करण्याची संधी मोठ्या सद्भाग्याने मिळत आहे. आणि इतकेच नाही तर, भारताची जी प्रतिमा आहे... जिथे विकासही आहे आणि वारसाही आहे, अशा दोन्ही गोष्टींचा संगम घडून आला आहे. जिथे आधुनिकतेचे स्वागतही आहे आणि आपल्या ओळखीविषयी अभिमानही आहे.

पंतप्रधानांनी श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित

February 08th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी यावेळी आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली आणि त्यांच्या सन्मानार्थ एक स्मरणार्थ टपाल तिकीट तसेच नाणे जारी केले. गौडीया मिशनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी वैष्णव पंथाच्या मुलभूत तत्वांचे जतन करण्यात तसेच त्यांचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

श्री अरविंदो यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

December 13th, 06:52 pm

देशवासियांनाही अनेक-अनेक शुभेच्छा देतो. श्री अरविंदो यांची 150 वी जयंती संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक घटना आहे. त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा, त्यांचे विचार आपल्या नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी देशाने यावर्षी विशेष रूपाने कार्य करण्याचा संकल्प केला होता. यासाठी एक विशेष उच्चस्तरीय समिती स्थापण्यात आली होती. संस्कृती मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत आहे. याच मालिकेमध्ये महर्षींच्या तपोभूमीमध्‍ये म्हणजेच पुडुचेरीच्या भूमीवर, आज राष्ट्र त्यांना कृतज्ञतेने श्रद्धांजली अर्पण करीत आहे. आज श्री अरविंदो यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक नाणे आणि टपाल तिकीटही जारी करण्यात आले आहे. मला विश्वास आहे की, श्री अरविंदो यांचे जीवन आणि त्यांची शिकवण यांपासून प्रेरणा घेवून राष्ट्राचे संकल्प पूर्ण करण्याच्या आपल्या प्रयत्नांना एक नवीन शक्ती देतील, नवीन ताकद देतील.

PM addresses programme commemorating Sri Aurobindo’s 150th birth anniversary via video conferencing

December 13th, 06:33 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi addressed a programme celebrating Sri Aurobindo’s 150th birth anniversary via video conferencing today in Kamban Kalai Sangam, Puducherry under the aegis of Azadi ka Amrit Mahotsav. The Prime Minister also released a commemorative coin and postal stamp in honour of Sri Aurobindo.

श्रीला भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान 1 सप्टेंबर रोजी एक विशेष स्मृती नाणे जारी करणार

August 31st, 03:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीला भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता 125 रुपयांचे एक विशेष स्मृती नाणे जारी करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील.

राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ 100 रुपयांच्या नाण्याच्या प्रकाशन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

October 12th, 11:01 am

केंद्रीय मंत्रीमंडळातील माझे सहकरी, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राजमाता विजयाराजे सिंधिया यांचे देश-विदेशातील चाहते आणि कुटुंबातील सदस्य, त्यांचे स्नेही आणि माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 100 रुपयांचे नाणे जारी

October 12th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजमाता विजया राजे शिंदे यांच्या स्मरणार्थ 100 रुपयांच्या विशेष नाण्याचे आज अनावरण करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. यावेळी मोदी यांनी राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली.

PM releases new series of visually impaired friendly coins

March 07th, 12:05 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi, today, released the new series of visually impaired friendly circulation coins, in New Delhi. Rs.1, Rs.2, Rs.5, Rs.10 and Rs.20 are the various denominations of coins released as part of the new series.

गुरु गोविंद सिंगजी यांच्या जयंतीनिमित्त 350 रुपयांच्या स्मृती नाण्याचे पंतप्रधानांकडून प्रकाशन

January 13th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त 350 रुपयांच्या एका स्मृती नाण्याचे प्रकाशन केले. गुरु गोविंद सिंगजी यांच्या उदात्त, आदर्श आणि मूल्य तसेच मानवता, समर्पण,शौर्य आणि बलिदानप्रती नि:स्वार्थ सेवेची प्रशंसा केली आणि लोकांना त्यांच्या मार्गावरुन चालण्याचे आवाहन केले.

गुरू गोविंद सिंगजी यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या नाण्याच्या प्रकाशन समारंभात पंतप्रधानांचे संबोधन

January 13th, 11:00 am

देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो.आपणा सर्वाना,संपूर्ण देशाला, लोहडीच्या अनेक शुभेच्छा. विशेष करून आपल्या देशाचा अन्नदाता असलेल्या आपल्या शेतकरी सहकाऱ्यांसाठी कापणीचा हा हंगाम आनंद घेऊन यावा अशी आशा मी करतो.

गुरुगोविंद सिंगजी यांच्या जयंतीनिमित्त एका नाण्याचे पंतप्रधानांकडून विमोचन

January 12th, 11:06 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत 7 लोक कल्याण मार्ग येथे गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त एक नाणे प्रकाशित केले. यावेळी उपस्थित समुदायाला पंतप्रधान संबोधित करणार आहेत.

Today, people of the country are working towards creating a strong India, in line with Netaji's vision: PM Modi

December 30th, 05:01 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi, visited Port Blair in the Andaman and Nicobar Islands today. In Port Blair, he laid a wreath at the Martyrs Column, and visited the Cellular Jail. At Cellular Jail, he visited the cells of Veer Savarkar, and other freedom fighters. He hoisted a high mast flag and offered floral tributes at the Statue of Netaji Subhas Chandra Bose.

PM attends function to mark 75th anniversary of hoisting of Tricolour on Indian soil by Netaji

December 30th, 05:00 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi, visited Port Blair in the Andaman and Nicobar Islands today. In Port Blair, he laid a wreath at the Martyrs Column, and visited the Cellular Jail. At Cellular Jail, he visited the cells of Veer Savarkar, and other freedom fighters. He hoisted a high mast flag and offered floral tributes at the Statue of Netaji Subhas Chandra Bose.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ पंतप्रधानांच्या हस्ते स्मृती नाणे जारी

December 24th, 09:25 am

माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्मृती नाण्याचे प्रकाशन केले. या प्रसंगी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, अटलजी यापुढे आपल्यात नसणार यावर विश्वास ठेवण्यास मन तयार नाही. समाजातील सर्व वर्गांमध्ये ते प्रेमळ आणि आदरणीय होते.

डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

April 13th, 07:30 pm

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर, भगिनींनो आणि सज्जनहो, सर्वात प्रथम मी देशाच्या जनतेचे खूप खूप अभिनंदन करतो. या देशाच्या जनतेला आज डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून एक अमूल्य भेट मिळत आहे.

चला सर्व मिळून काम करू या. महात्मा गांधी यांच्या स्वप्नांतला भारत घडवू या:पंतप्रधान मोदी

June 29th, 06:43 pm

गुजरातमध्ये साबरमती आश्रम शतकपूर्ती समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की महात्मा गांधींचे विचार आम्हाला आजच्या जगासमोर येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याची प्रेरणा देतात.

गुजरातमध्ये साबरमती आश्रम शतकपूर्ती समारंभात पंतप्रधान मोदी सहभागी झाले

June 29th, 11:27 am

गुजरातमध्ये साबरमती आश्रम शतकपूर्ती समारंभात पंतप्रधान मोदी सहभागी झाले. या वेळी बोलताना ते म्हणाले की महात्मा गांधी यांचे विचार आम्हाला आजच्या जगासमोर येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याची प्रेरणा देतात. पंतप्रधानांनी गोरक्षणाबद्दल एक जोरदार वक्तव्य केले. ते म्हणाले की आमची अहिंसावादी भूमी आहे. आमची भूमी महात्मा गांधींची भूमी आहे. आमच्या समाजांत हिंसेला स्थान नाही. हिंसेमुळे समस्या कधीच सुटणार नाही.

PM Modi releases commemorative coins on Dr. B.R. Ambedkar

December 06th, 11:50 am