केरळची जनता आता भाजपकडे नवीन आशा म्हणून पाहत आहे: पंतप्रधान मोदी
September 01st, 04:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये कोची येथे जाहीर सभेला संबोधित केले. ओणम निमित्त केरळच्या जनतेला शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. “ओणमच्या खास मुहूर्तावर मी केरळमध्ये आलो ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तुम्हा सर्वांना ओणमच्या खूप खूप शुभेच्छा,” , पंतप्रधान मोदी म्हणाले.केरळमधील कोची येथे पंतप्रधान मोदींचे जाहीर सभेत भाषण
September 01st, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये कोची येथे जाहीर सभेला संबोधित केले. ओणम निमित्त केरळच्या जनतेला शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. “ओणमच्या खास मुहूर्तावर मी केरळमध्ये आलो ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तुम्हा सर्वांना ओणमच्या खूप खूप शुभेच्छा,” , पंतप्रधान मोदी म्हणाले.पंतप्रधान येत्या 14 फेब्रुवारीला तामिळनाडू आणि केरळच्या दौऱ्यावर जाणार
February 12th, 06:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 14 फेब्रुवारीला तामिळनाडू आणि केरळचा दौरा करणार आहेत. यावेळी 14 तारखेला सकाळी 11 च्या सुमाराला चेन्नईत पंतप्रधानांच्या हस्ते महत्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण होईल आणि अनेक प्रकल्पांचा कोनशिला समारंभही होईल. तसेच अर्जुन मेन बॅटल टँक लष्कराला सुपूर्द करण्याचा समारंभही त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजताच्या सुमाराला पंतप्रधान कोच्ची येथे विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करतील. या प्रकल्पांमुळे दोन्ही राज्यांच्या विकासाला महत्वाची गती मिळेल आणि या राज्यांची विकासक्षमता पूर्णपणे वापरण्याचा वेग वाढेल.