दावोस येथील जागतिक आर्थिक मंचाच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘जागतिक परिस्थिती’ या विषयावरील भाषण
January 17th, 08:31 pm
जागतिक आर्थिक मंचाच्या शिखर परिषदेनिमित्त एकत्र आलेल्या जगभरातील मान्यवरांचे 130 कोटी भारतीयांच्या वतीनं मी स्वागत करतो. आज मी आपल्याशी बोलत आहे, तेव्हा भारत कोरोनाच्या आणखी एका लाटेचा जागरूकतेने आणि सावधपणे सामना करत आहे. त्यासोबतच आर्थिक क्षेत्रातील अनेक आशादायी परिणाम मिळवत पुढे वाटचाल करत आहे. भारतात स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत असल्याचा उत्साह देखील आहे आणि भारताला आज केवळ एका वर्षात 160 कोटी कोरोना लसी देण्याचा आत्मविश्वास देखील मिळाला आहे.PM Modi's remarks at World Economic Forum, Davos 2022
January 17th, 08:30 pm
PM Modi addressed the World Economic Forum's Davos Agenda via video conferencing. PM Modi said, The entrepreneurship spirit that Indians have, the ability to adopt new technology, can give new energy to each of our global partners. That's why this is the best time to invest in India.When India grows, the world grows, when India reforms, the world transforms: PM Modi
September 25th, 06:31 pm
Prime Minister Narendra Modi addressed the 76th session of the United Nations General Assembly. In his remarks, PM Modi focused on global challenges posed by Covid-19 pandemic, terrorism and climate change. He highlighted the role played by India at the global stage in fighting the pandemic and invited the world to make vaccines in India.पंतप्रधान मोदींचे संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेतील भाषण
September 25th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 76 व्या अधिवेशनाला संबोधित केले. त्यांच्या या भाषणात पंतप्रधान मोदींनी कोविड-19 च्या साथीमुळे तसेच दहशतवाद आणि हवामान बदलांमुळे जगासमोर निर्माण झालेली आव्हाने या विषयावर विशेष भर दिला. कोविड साथीविरुद्ध भारताने जागतिक व्यासपीठावर बजावलेली भूमिका त्यांनी स्पष्ट केली आणि भारतात येऊन लसींचे उत्पादन करण्याचे त्यांनी साऱ्या जगाला आमंत्रण दिले.हवामान अनुकूलन परिषद 2021 मध्ये पंतप्रधानांचे संबोधन
January 25th, 08:36 pm
भारताने हवामान अनुकूलन शिखर परिषदेचे स्वागत केले असून याकार्यासाठी पंतप्रधान मार्क रुट्टे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे.