एकात्मिक फलोत्पादन विकासासाठी मिशन अंतर्गत स्वच्छ रोप कार्यक्रमाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

August 09th, 10:17 pm

1765.67 कोटी रुपयांच्या भरीव तरतुदीने राबवण्यात येणाऱा हा अग्रणी उपक्रम, भारतातील फलोत्पादन क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी सज्ज आहे आणि उत्कृष्टता आणि शाश्वततेचे नवे मापदंड प्रस्थापित करण्याची अपेक्षा आहे.