नवी दिल्लीतील विज्ञान भवनात 16 व्या नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

April 21st, 11:30 am

यंदाचा नागरी सेवा दिन अत्यंत महत्त्वाचा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही अशी वेळ आहे जेव्हा देशाने पुढील 25 वर्षांची मोठी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली येथे 16 व्या नागरी सेवा दिवसानिमित्त विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचे मार्गदर्शन

April 21st, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात 16 व्या नागरी सेवा दिवस, 2023 निमित्त आयोजित कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले. यावेळी पंतप्रधानांनी सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेबद्दल पुरस्कार देखील वितरित केले आणि ‘विकसित भारत- नागरिकांचे सक्षमीकरण आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे खंड-I आणि खंड II’ या ई-पुस्तकांचे प्रकाशन केले.

पंतप्रधान नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना 21 एप्रिल रोजी करणार मार्गदर्शन

April 18th, 07:26 pm

राष्‍ट्रीय नागरी सेवा दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन, येथे नागरी सेवा अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

नागरी सेवा दिनानिमित्त सार्वजनिक प्रशासनातील पंतप्रधान उत्कृष्टता पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 21st, 10:56 pm

मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉ.जितेंद्र सिंग, पी.के.मिश्राजी, राजीव गौबाजी, व्ही. श्रीनिवासनजी आणि आज येथे उपस्थित असलेले नागरी सेवेतील सर्व सदस्य तसेच देशभरातून आभासी पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व सहकारी, माननीय स्त्री-पुरुष, नागरी सेवा दिनानिमित्त तुम्हा सर्व कर्मयोग्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. ज्या सहकाऱ्यांना आज पुरस्कार मिळाले आहेत त्यांच्या संपूर्ण पथकाचे आणि त्या राज्याचे देखील माझ्याकडून अभिनंदन. मात्र माझी एक सवय थोडी विचित्र आहे, मी कोणाचेही मोफत अभिनंदन करत नाही. आपण काही गोष्टींना याच्याशी जोडून घेऊ शकतो का? अर्थात हे माझ्या मनात आलेले विचार आहेत पण तुम्ही मात्र ते असेच प्रत्यक्षात आणू नका, त्यांना तुमच्या प्रशासनिक यंत्रणेच्या चौकटीत बसवूनच अंमलात आणा.

पंतप्रधानांनी नागरी सेवा दिनी सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्ट कार्यासाठी पंतप्रधान पुरस्कार केले प्रदान

April 21st, 10:31 am

नागरी सेवा दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्ट कार्यासाठी पंतप्रधान पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी के मिश्रा, कॅबिनेट सचिव राजीव गौबा उपस्थित होते.

सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्ट कार्यासाठी पंतप्रधान, नागरी सेवा दिनी, पंतप्रधान पुरस्कार प्रदान करणार

April 20th, 10:09 am

नागरी सेवा दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्ट कार्यासाठी पंतप्रधान पुरस्कार प्रदान करतील. या कार्यक्रमादरम्यान ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित करतील.

नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधानांनी नागरी सेवकांना दिल्या शुभेच्छा

April 21st, 09:58 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी सेवा दिनानिमित्त सर्व नागरी सेवकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी नागरी सेवा दिनानिमित्त नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या शुभेच्छा आणि सरदार पटेल यांना वाहिली श्रद्धांजली

April 21st, 11:20 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरी सेवा दिनानिमित्त नागरी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुभेच्छा दिल्या तसेच सरदार पटेल यांना श्रद्धांजली वाहिली.

Democracy is not any agreement, it is about participation: PM Modi

April 21st, 11:01 pm

Democracy is not any agreement, it is about participation: PM Modi

नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधानांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले

April 21st, 05:45 pm

तप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी सेवा दिनानिमित्त आज प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले. हा प्रसंग प्रशंसेचा, मूल्यमापनाचा आणि आत्मपरीक्षणाचा आहे असे ते म्हणाले. पंतप्रधान पुरस्कार हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक पाऊल आहे असे सांगून त्यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. या पुरस्कारांवरून सरकारचे प्राधान्य दिसून येते असे ते म्हणाले.

पंतप्रधान उद्या सार्वजनिक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येणारे पुरस्कार प्रदान करणार आणि नागरी सेवकांना संबोधित करणार

April 20th, 03:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 21 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे जिल्हे/अंमलबजावणी संस्था आणि अन्न केंद्रीय आणि राज्य संघटनांना निवडक प्राधान्य कार्यक्रम आणि अभिनव कल्पनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट कामगिरीचे पुरस्कार प्रदान करतील.

सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 21 एप्रिल 2017

April 21st, 08:07 pm

तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !

नागरी सेवा दिनानिमित्त लोक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या पुरस्कार वितरण प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

April 21st, 12:44 pm

अखिल भारतीय नागरी सेवा दिनाच्या रूपात आजचा हा दिवस एक प्रकारे पुनर्समर्पणाचा दिवस आहे. देशभरात आतापर्यंत ज्या महान व्यक्तींनी हे कार्य करण्याचे सौभाग्य मिळवले आहे, आज देशभरात कानाकोपऱ्यात या सेवेत कार्यरत तुम्हा सर्वाचे खूप-खूप अभिनंदन, खूप-खूप शुभेच्छा.

पंतप्रधानांनी नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधानांचे अधिकाऱ्यांना संबोधन

April 21st, 12:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 व्या नागरी सेवा दिनानिमित्त अधिकाऱ्यांना संबोधित केले तसेच पुरस्कारही प्रदान केले.

Redefine your role, move beyond controlling, regulating & managerial capabilities: PM Modi to Civil Servants

April 21st, 11:55 am



PM exhorts civil servants to become “agents of change”; calls upon Government officers to engage with people

April 21st, 11:54 am