खासदारांसाठी बांधण्यात आलेल्या बहुमजली सदनिकांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 23rd, 11:27 am
लोकसभा सभापती ओम बिरलाजी , मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रह्लाद जोशी , हरदीप पुरी, या समितीचे अध्यक्ष सीआर पाटिल, उपस्थित खासदार, आणि बंधू भगिनींनो ! दिल्ली मध्ये लोकप्रतिनिधींसाठी निवासाच्या या नवीन सुविधेबद्दल तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन ! आज आणखी एक सुखद योगायोग आहे. आज आपले कर्तृत्ववान , मितभाषी , सभापती ओम बिर्ला यांचा वाढदिवस देखील आहे. ओम जी यांना खूप-खूप शुभेच्छा. तुमचे आरोग्य उत्तम राहो, दीर्घायु व्हा, आणि देशाची अशीच सेवा करत रहा, देवाकडे मी हीच प्रार्थना करतो.पंतप्रधानांच्या हस्ते खासदारांसाठीच्या बहुमजली सदनिकांचे उद्घाटन
November 23rd, 11:26 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे खासदारांसाठीच्या बहुमजली सदनिकांचे उद्घाटन केले. या सदनिका दिल्लीतील डॉ बी डी मार्गावर आहेत. 76 सदनिका बांधण्यासाठी 80 वर्षाहून अधिक जुन्या आठ बंगल्यांचा पुनर्विकास करण्यात आला आहे.Inspired by Pt. Deendayal Upadhyaya, 21st century India is working for Antyodaya: PM Modi
February 16th, 01:01 pm
PM Modi unveiled the statue of Deendayal Upadhyaya in Varanasi. He flagged off the third corporate train Mahakaal Express which links 3 Jyotirling Pilgrim Centres – Varanasi, Ujjain and Omkareshwar. The PM also inaugurated 36 development projects and laid foundation stone for 14 new projects.PM unveils Statue & Dedicates to the Nation the Deendayal Upadhyay Memorial
February 16th, 01:00 pm
PM Modi unveiled the statue of Deendayal Upadhyaya in Varanasi. He flagged off the third corporate train Mahakaal Express which links 3 Jyotirling Pilgrim Centres – Varanasi, Ujjain and Omkareshwar. The PM also inaugurated 36 development projects and laid foundation stone for 14 new projects.आसाममध्ये कोकरझार येथे पंतप्रधानांचे भाषण
February 07th, 12:46 pm
व्यासपीठावर उपस्थित आसामचे राज्यपाल, संसदेतील माझे मित्र, विविध मंडळ आणि संघटनांशी निगडित नेतेमंडळी, येथे उपस्थित एनडीएफबी च्या विविध गटातील मित्रपरिवार, येथे आलेले मान्यवर आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला विशाल संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.आसाममध्ये कोकराझार येथे बोडो शांतता करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानिमित्त आयोजित समारंभाला पंतप्रधान उपस्थित
February 07th, 12:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिंसाचाराचा मार्ग अवलंबणाऱ्यांना सशस्त्र खाली ठेवून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधानांचे राज्यसभेत उत्तर
February 06th, 08:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर राज्यसभेत उत्तर दिले. 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट महत्वाकांक्षी आहे, मात्र आपल्याला भव्य विचार करायला हवा आणि पुढे जायला हवे, असे पंतप्रधान म्हणाले. “मी तुम्हाला आश्वस्त करु इच्छितो की भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे. 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या स्वप्नाचा भारत पूर्ण गतीने आणि पूर्ण क्षमतेने पाठपुरावा करत आहे”, असे ते म्हणाले.Our Government has brought new thoughts and new approach to the governance: PM Modi
February 06th, 07:51 pm
PM Modi in his reply in Rajya Sabha, to the Motion of Thanks to the President’s Address said that in the last five years Government has brought new thoughts and new approach to the governance.प्रशासनाला नवा दृष्टीकोन, नवीन विचार- पंतप्रधानांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला दिले उत्तर
February 06th, 07:50 pm
गेल्या 5 वर्षात सरकारने प्रशासनाला नवीन विचार आणि नवीन दृष्टीकोन दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देतांना सांगितले. या नवीन विचार आणि नव्या दृष्टीकोनाचे उदाहरण देतांना त्यांनी डिजिटल इंडियाचा उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की, 2014 पूर्वी केवळ 59 ग्रामपंचायतींना ब्रॉडबॅन्ड जोडणी होती मात्र, गेल्या 5 वर्षात सव्वा लाखांहून अधिक पंचायतींना ब्रॉडबॅन्ड जोडणी देण्यात आली आहे.सुधारीत नागरिकत्व कायद्याचा कुठल्याही भारतीय नागरिकावर परिणाम होणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत आश्वासन
February 06th, 06:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर दिले.Our vision is for greater investment, better infrastructure and maximum job creation: PM Modi
February 06th, 03:51 pm
PM Narendra Modi in Lok Sabha said that the Government has kept the fiscal deficit in check. He dwelt on the many steps taken by the Government to increase confidence of investors and strengthen the country's economy.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर लोकसभेत पंतप्रधानांचे उत्तर
February 06th, 03:50 pm
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने आशेची भावना पल्लवीत केली तसेच आगामी काळात देशाला पुढे घेऊन जाण्यासाठीची रुपरेषा सादर केली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देतांना सांगितले.भाजप सरकारने नेहमीच गरीब आणि महिला वर्गाच्या भल्यासाठी काम केले आहेः पंतप्रधान मोदी
February 04th, 03:09 pm
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथील जाहीर सभेला संबोधित केले. दिल्लीचे लोक भाजपच्या बाजूने असल्याचे पंतप्रधान मोदी या विराट सभेत बोलताना म्हणाले. विरोधी पक्षांची आता झोप उडाली असल्याचेही ते म्हणाले.पंतप्रधान मोदींनी दिल्लीच्या द्वारका येथे जाहीर सभेला संबोधित केले.
February 04th, 03:08 pm
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथील जाहीर सभेला संबोधित केले. दिल्लीचे लोक भाजपच्या बाजूने असल्याचे पंतप्रधान मोदी या विराट सभेत बोलताना म्हणाले. विरोधी पक्षांची आता झोप उडाली असल्याचेही ते म्हणाले.केवळ भाजपच दिल्लीला तिच्या योग्यतेच्या स्थानावर नेऊ शकतोः पंतप्रधान मोदी
February 03rd, 04:06 pm
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी शाहदरा येथे आज झालेल्या प्रचार सभेत पंतप्रधान मोदींचे भाषण झाले. यावेळी दिल्लीच्या नागरिकांचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज दिल्ली ज्या स्थानावर आहे, तिथे पोहोचण्यामध्ये दिल्लीच्या प्रत्येक रहिवाशाच्या मेहनतीचा वाटा आहे. दिल्ली हे फक्त शहर नाही तर भारताची सांस्कृतिक परंपरा आहे. दिल्लीने प्रत्येक भारतीयाला आश्रय दिला आहे”.दिल्लीच्या शाहदरा येथील विराट प्रचारसभेत पंतप्रधान मोदींचे भाषण
February 03rd, 04:00 pm
येत्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी, पंतप्रधान मोदींना शाहदरा येथे प्रचारसभा घेतली. यावेळी दिल्लीच्या नागरिकांचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज दिल्ली ज्या स्थानावर आहे, तिथे पोहोचण्यामध्ये दिल्लीच्या प्रत्येक रहिवाशाच्या मेहनतीचा वाटा आहे. दिल्ली हे फक्त शहर नाही तर भारताची सांस्कृतिक परंपरा आहे. दिल्लीने प्रत्येक भारतीयाला आश्रय दिला आहे”.Address by the President of India Shri Ram Nath Kovind to the joint sitting of Two Houses of Parliament
January 31st, 01:59 pm
In his remarks ahead of the Budget Session of Parliament, PM Modi said, Let this session focus upon maximum possible economic issues and the way by which India can take advantage of the global economic scenario.जम्मू आणि काश्मीर भारताचा मुकुट मणी- पंतप्रधान
January 28th, 06:28 pm
युवा भारताला समस्या रेंगाळत ठेवण्याची इच्छा नाही आणि फुटीरतावाद आणि दहशतवादाचा सामना करायची मनिषा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते आज दिल्लीत एनसीसी रॅलीला संबोधित करत होते.राष्ट्रीय छात्र सैनिकांच्या रॅलीला पंतप्रधान उपस्थित
January 28th, 12:40 pm
दिल्लीत आयोजित राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहिले. या रॅलीदरम्यान पंतप्रधानांनी मानवंदना स्वीकारली आणि विविध एनसीसी तुकड्यांच्या तसेच अन्य शेजारी देशांमधील छात्र सैनिकांच्या मार्च पास्टचा आढावा घेतला.NCC strengthens the spirit of discipline, determination and devotion towards the nation: PM
January 28th, 12:07 pm
Addressing the NCC Rally in Delhi, PM Modi said that NCC was a platform to strengthen the spirit of discipline, determination and devotion towards the nation. The Prime Minister said that as a young nation, India has decided that it will confront the challenges ahead and deal with them.