पंतप्रधानांनी देशांतरीत भारतीय जनसमुदायाला ‘भारत को जानिये’ या प्रश्नमंजुषेत सहभागी होण्याचे केले आवाहन
November 23rd, 09:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशांतरीत भारतीय जनसमुदाय तसेच इतर देशांतील स्नेहीजनांना ‘भारत को जानिये’ (भारताविषयी जाणून घ्या) या प्रश्नमंजुषेत सहभागी होण्याचे आवाहन केले.२४ नोव्हेंबर २०२४ ची मन की बात ऐकण्यासाठी ट्यून इन करा
November 23rd, 09:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी, रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' कार्यक्रमात विविध विषयांवर आपले विचार मांडतील. नरेंद्र मोदी अँप वर 'मन की बात' लाइव्ह ऐका.पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमासाठी आपले विचार आणि कल्पना शेअर करा
November 05th, 01:28 pm
रविवार 24नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमांत आपले विचार मांडतील. आपल्या जवळ काही नाविन्यपूर्ण विचार किंवा कल्पना असल्यास त्या थेट पंतप्रधानांशी शेअर करण्याची संधी आपल्याकडे आहे. यापैकी काहींचा समावेश पंतप्रधान आपल्या कार्यक्रमांत करू शकतात.आज जगभरातील लोकांना भारताबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
October 27th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण कोणते असे कोणी विचारले तर अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात, पण एक क्षण असा आहे जो अत्यंत विशेष आहे, तो क्षण आहे, जेव्हा मी गेल्या वर्षी १५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा ह्यांच्या जयंतीदिनी झारखंडमधील त्यांच्या जन्मस्थानी उलिहाटू गावाला भेट दिली होती. या प्रवासाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. मी देशाचा पहिला पंतप्रधान आहे, ज्याला या पवित्र भूमीची धूळ (माती) मस्तकावर लावण्याचे भाग्य लाभले. त्या क्षणी मला स्वातंत्र्यलढ्याची ताकद तर जाणवलीच पण या मातीतील शक्तीशी जोडले जाण्याची संधीही मिळाली. मला जाणवले की संकल्प पूर्ण करण्याचे धाडस देशातील कोट्यवधी लोकांचे भविष्य कसे बदलू शकते.27 ऑक्टोबर 2024 रोजी मन की बात ऐकण्यासाठी ट्यून इन करा
October 26th, 09:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी, रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' कार्यक्रमात विविध विषयांवर आपले विचार मांडतील. नरेंद्र मोदी अँप वर 'मन की बात' लाइव्ह ऐका.पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमासाठी आपले विचार आणि कल्पना शेअर करा
October 05th, 04:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, 27ऑक्टोबर रोजी 'मन की बात' मधून आपले विचार देशवासीयांसोबत शेअर करणार आहेत. त्यासाठी तुमच्या मनात काही नावीन्यपूर्ण कल्पना किंवा सूचना असल्यास, त्या थेट पंतप्रधानांना कळविण्याची इथे संधी आहे. तुम्ही पाठविलेल्या काही सूचनांचा पंतप्रधान त्यांच्या भाषणात ऊहापोह करू शकतात.Swachhata is a lifelong commitment: PM Modi
October 02nd, 04:45 pm
On Gandhi Jayanti, Prime Minister Narendra Modi joined the nation's youth in the Swachhta Abhiyan, encouraging citizens to engage in cleanliness activities and reinforce the Swachh Bharat Mission.Mission of cleanliness is not a one day ritual but a lifelong ritual: PM Modi
October 02nd, 10:15 am
PM Modi commemorated the 10th anniversary of the Swachh Bharat Mission at Vigyan Bhawan, New Delhi. He launched sanitation projects worth over Rs 9,600 crore and emphasized the movement's significance as a public initiative involving millions of citizens. Highlighting collective efforts and community contributions, PM Modi celebrated the mission as a historic achievement that showcases India's commitment to cleanliness and environmental sustainability. The theme for this year’s campaign is “Swabhav Swachhata, Sanskaar Swachhata.”पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत दिन 2024 मध्ये झाले सहभागी
October 02nd, 10:10 am
स्वच्छ भारत या एका महत्वाच्या लोकचळवळीच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 155 व्या गांधी जयंती निमित्त नवी दिल्ली इथे विज्ञान भवनात आयोजित स्वच्छ भारत दिवस 2024 च्या कार्यक्रमात सहभागी झाले. मोदी यांनी रु 9600 कोटी हुन जास्त खर्चाच्या अनेक स्वच्छता प्रकल्पांचा शुभारंभ केला आणि कोनशिला बसवली. यात अमृत आणि अमृत 2.0, स्वच्छ गंगा राष्ट्रीय प्रकल्प तसेच गोबरधन योजनेचा समावेश आहे. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ हे स्वच्छता ही सेवा 2024 चे बोधवाक्य आहे.गांधी जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता अभियानात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी
October 02nd, 09:38 am
गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील युवकांसमवेत स्वच्छता अभियानात सहभागी झाले. मोदी यांनी नागरिकांना आज स्वच्छतेशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले, ज्यामुळे स्वच्छ भारत अभियानाला अधिक बळ मिळेल.स्वच्छ भारत मिशनच्या दशकपूर्तीनिमित्त, पंतप्रधान 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिवस 2024 कार्यक्रमामध्ये होणार सहभागी
September 30th, 08:59 pm
स्वच्छ भारत मिशन - स्वच्छतेसाठी सर्वात महत्त्वपूर्ण जनआंदोलनाला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त 2 ऑक्टोबर रोजी, महात्मा गांधी यांच्या 155 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ भारत दिवस 2024 कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील. हा कार्यक्रम नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे सकाळी 10 वाजता होणार आहे.'मन की बात'चे श्रोते हेच या कार्यक्रमाचे खरे आधारस्तंभ: पंतप्रधान मोदी
September 29th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. आजचा हा भाग मला भावूक करणारा आहे, अनेक जुन्या आठवणी माझ्याभोवती रुंजी घालत आहेत याचं कारण असं की आपल्या या ‘मन की बात’ च्या प्रवासाला आता 10 वर्षे पूर्ण होत आहेत.दहा वर्षांपूर्वी 3 ऑक्टोबर रोजी, विजयादशमीच्या दिवशी ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. आणि पवित्र योगायोग असा की या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी ‘मन की बात’ ला 10 वर्षे पूर्ण होतील तेव्हा नवरात्रीचा पहिला दिवस असेल. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या वाटचालीत असे अनेक प्रसंग आले आहेत ज्यांना मी कधीच विसरू शकत नाही. ‘मन की बात’ कार्यक्रमाचे कोट्यवधी श्रोते, आपल्या या प्रवासातील असे सहकारी आहेत ज्यांचा सहयोग मला निरंतर लाभत राहिला आहे. देशाच्या काना-कोपऱ्यातून त्यांनी मला माहिती उपलब्ध करून दिली. ‘मन की बात’चे श्रोतेच या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत. सहसा असं मानलं जातं की जोपर्यंत एखाद्या कार्यक्रमात चटपटीत बाबींची चर्चा नसेल किंवा काही नकारात्मक बाबी समाविष्ट नसतील तर अशा कार्यक्रमाकडे श्रोते फारसे लक्ष देत नाहीत. पण ‘मन की बात’ या कार्यक्रमाने हे सिध्द करून दाखवले आहे की देशातील लोकांना सकारात्मक माहितीची किती ओढ आहे. सकारात्मक विचार, प्रेरणात्मक उदाहरणे, धैर्य वाढवणाऱ्या कहाण्या लोकांना फारच आवडतात. ‘चकोर’ नावाच्या पक्षाबद्दल असं म्हटलं जातं की तो पक्षी फक्त आकाशातून पडणारे पावसाचे थेंबच पितो. ‘मन की बात’ या कार्यक्रमात आपण पाहिलं की लोक देखील तशाच प्रकारे, चकोर पक्ष्याप्रमाणेच देशाची कामगिरी इतरांच्या सामुहिक यशोगाथा अत्यंत अभिमानाने ऐकतात. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 10 वर्षांच्या वाटचालीने एक अशी श्रुंखला तयार केली आहे ज्याच्या प्रत्येक भागात नव्या कहाण्या, नव्या सफलतेच्या गाथा आणि नवी व्यक्तिमत्वे यांची ओळख होते.आपल्या समाजात सामुदायिकतेच्या भावनेने जे जे कार्य केलं जात आहे त्या कार्याचा ‘मन की बात’ मध्ये गौरव केला जातो. जेव्हा मी ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी आलेली लोकांची पत्रे वाचतो तेव्हा माझं मन देखील अभिमानाने फुलून येतं. आपल्या देशात कितीतरी प्रतिभावंत आहेत आणि त्यांच्यामध्ये देश आणि समाजाची सेवा करण्याची उत्कट इच्छा आहे. असे लोक निःस्वार्थ भावनेनं सेवा करण्यात स्वतःचं संपूर्ण जीवन समर्पित करतात. अशा लोकांचं कार्य जाणून घेतल्यानंतर माझ्यात देखील उर्जेचा संचार होतो. ‘मन की बात’ ची ही संपूर्ण प्रक्रिया माझ्यासाठी एखाद्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेण्याप्रमाणे आहे. ‘मन की बात’ मधील प्रत्येक विषय, प्रत्येक घटना आणि प्रत्येक पत्राची मी आठवण काढतो तेव्हा असं वाटतं की माझ्यासाठी देवाचं रूप असलेली ही सर्वसामान्य जनता, तिचं जणूकाही दर्शन मी घेत आहे.29 सप्टेंबर 2024 रोजी मन की बात ऐकण्यासाठी ट्यून इन करा
September 28th, 09:30 am
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी विविध विषय आणि मुद्द्यांवरील त्यांचे विचार रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात द्वारे व्यक्त करणार आहेत. या मन की बातचे थेट प्रसारण नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून ऐकू शकतापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिशू आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी स्वच्छ भारत मिशनच्या प्रभावाला अधोरेखित करणारा वैज्ञानिक अहवाल सामायिक केला
September 05th, 04:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील शिशू आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन सारख्या उपक्रमांच्या प्रभावाला अधोरेखित करणारा वैज्ञानिक अहवाल शेअर केला.पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमासाठी आपले विचार आणि कल्पना शेअर करा
September 05th, 04:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार 29सप्टेंबर रोजी मन की बात कार्यक्रमांत आपले विचार मांडतील. जर आपल्याकडे काही नाविन्यपूर्ण सूचना आणि विचार असतील तर ते प्रत्यक्ष पंतप्रधानांशी शेअर करण्याची आपल्यासाठी संधी आहे. यापैकी काही विचार पंतप्रधान आपल्या कार्यक्रमात समाविष्ट करण्याची शक्यता आहे.BJP's Rashtriya Sadasyata Abhiyan is to strengthen the country: PM Modi
September 02nd, 05:15 pm
Prime Minister Narendra Modi attended and addressed the BJP Rashtriya Sadasyta Abhiyan at BJP headquarters in New Delhi. He emphasized the party’s ongoing commitment to fostering a new political culture in India.PM Modi addresses BJP Rashtriya Sadasyta Abhiyan at BJP Headquarter
September 02nd, 05:00 pm
Prime Minister Narendra Modi attended and addressed the BJP Rashtriya Sadasyta Abhiyan at BJP headquarters in New Delhi. He emphasized the party’s ongoing commitment to fostering a new political culture in India.इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम या जागतिक नेतृत्व मंचावर पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
August 31st, 10:39 pm
ईटी वर्ल्ड लीडर्स फोरमच्या या कार्यक्रमात येणं म्हणजे…कितीतरी जुने चेहरे दिसताहेत…तर ही एक आनंदाची बाब आहे. मला विश्वास आहे की इथे भारताच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने खूप चांगली चर्चा झाली असेल. आणि ही चर्चा अशावेळी झालीय जेव्हा संपूर्ण जगात भारताविषयी एक विश्वास निर्माण झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला केले संबोधित
August 31st, 10:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला संबोधित केले.140 crore Indians wish our contingent at the Paris Paralympics 2024 the very best: PM Modi
August 28th, 09:47 pm
The Prime Minister Shri Narendra Modi today wished the Indian contingent participating in the Paris Paralympics 2024. Praising the courage and determination of athletes, he said 140 crore Indians were rooting for their success.