Prime Minister Narendra Modi to launch Rozgar Mela
October 20th, 02:34 pm
PM Modi will launch Rozgar Mela – the recruitment drive for 10 lakh personnel – on 22nd October at 11 AM via video conferencing. During the ceremony, appointment letters will be handed over to 75,000 newly inducted appointees. This will be a significant step forward towards fulfilling the continuous commitment of the Prime Minister to providing job opportunities for the youth and ensuring welfare of citizens.कायदा मंत्री आणि सचिवांच्या अखिल भारतीय परिषदेच्या उद्घाटन सत्रामध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन
October 15th, 12:42 pm
देशाच्या आणि सर्व राज्यांच्या कायदा मंत्री आणि सचिवांची ही महत्वाची बैठक, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या भव्य पार्श्वभूमीवर होत आहे. देश आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, लोकहितासाठी सरदार पटेल यांनी दिलेली प्रेरणा, आपल्याला योग्य दिशेला घेऊन जाईल आणि आपल्या उद्दिष्टापर्यंत देखील पोचवेल.गुजरातच्या एकता नगर इथे होत असलेल्या विधी मंत्री आणि विधीसचिवांच्या अखिल भारतीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधन
October 15th, 12:16 pm
देशभरातील विधिमंत्री आणि विधिसचिवांच्या अखिल भारतीय परिषदेची सुरुवात आज गुजरातमध्ये झाली. या परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले.वुहान बचाव कार्याची पंतप्रधानांकडून प्रशंसा
February 13th, 09:58 pm
चीनमधील वुहान येथे अडकलेल्या भारतीयांची सुखरूप सुटका करण्याच्या अभियानात सहभागी झालेले एअर इंडिया आणि आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची योगदानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. या अभियानात सहभागी झालेल्या सदस्यांना पंतप्रधानांनी एक प्रशंसापत्र जारी केले आहे. नागरी उड्डाण राज्यमंत्री हे प्रशंसा पत्र या अधिकाऱ्यांच्या हाती सुपूर्द करतील.मुंबईत 7 सप्टेंबर 2019 रोजी विविध विकासप्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
September 07th, 12:29 pm
इथे येण्यापूर्वी मला पार्ल्यातल्या लोकमान्य सेवा संघाच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्याचे सौभाग्य मिळाले. हे वर्ष लोकमान्य सेवा संघाच्या गणेशोत्सवाचे शताब्दी वर्षही आहे. लोकमान्य टिळकांनी समाजाला एकत्र करण्यासाठी, संघटीत करण्यासाठी ज्या परंपरेचा विस्तार केला, त्या उत्सवाचा गजर आज देश विदेशातही घुमतो आहे.पंतप्रधान मोदी यांनी मुंबई, महाराष्ट्रात जाहीर सभेला संबोधित केले
September 07th, 12:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथे जाहीर सभांना संबोधित करताना आज अनेक मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी केली. पंतप्रधानांनी मुंबई मेट्रोच्या तीन नवीन मेट्रो मार्गांची तसेच मुंबई मेट्रोच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्याने मेट्रो भवन उभारण्यासाठी पायाभरणी केली. मुंबई मेट्रो एफच्या बाणडोंगरी स्टेशनचे उद्घाटन करण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील अत्याधुनिक ‘मेड इन इंडिया’ रेल्वे डब्याचे उद्घाटन केले.शिकागो येथील स्वामी विवेकानंदांच्या भाषणाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या (125 वे वर्ष) कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केलेले भाषण. या कार्यक्रमाचे आयोजन कोइंबतूरच्या श्री रामकृष्ण मठाने केले होते
September 11th, 03:30 pm
स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे केलेल्या भाषणाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या (125 वे वर्ष) समारोपाचा कार्यक्रम कोइंबतूरच्या श्री रामकृष्ण मठाच्यावतीने आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलेले भाषण.ज्या पक्षांत अंतर्गत लोकशाही नाही तो पक्ष लोकशाहीच्या तत्वांचे अनुसरण करू शकत नाही: पंतप्रधान मोदी
June 26th, 12:50 pm
आणीबाणी काळावर मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमांत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर, देशांत आणीबाणी लागू केल्याबद्दल आणि संपूर्ण देशाला तुरुंगांत रुपांतरीत केल्याबद्दल घणाघाती टीका केली.कॉंग्रेसने शूर जवानांचा अपमान केला, ते शेतकऱ्यांच्या प्रती असंवेदनशील आहेत: पंतप्रधान मोदी
May 03rd, 01:17 pm
कर्नाटकातील कलबुरुगी येथे झालेल्या एका सार्वजनिक सभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, राज्याच्या निवडणुकीत कर्नाटक भविष्याचा निर्णय घेणार आहे. हे स्त्रियांच्या सुरक्षेविषयी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहे. हे केवळ आमदारांना निवडण्याबद्दल आहे असे गृहीत धरू नका, हे त्या पलीकडचे आहे , असे पंतप्रधान म्हणाले.शांततापूर्वक आणि शिस्तबद्ध रितीने नोटा बदलून घेत असल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
November 10th, 08:10 pm
PM Narendra Modi expressed happiness at the patient and orderly manner in which the citizens are getting the notes exchanged in banks following the cancellation of the legal tender character of the high denomination bank notes of Rs.500 and Rs.1000. The PM said that it is heartening to see such warmth, enthusiasm and patience of the citizens to bear this limited inconvenience for a greater good.उपराष्ट्रपतींच्या “सिटिझन ॲण्ड सोसायटी” पुस्तकाचे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन प्रसंगी पंतप्रधानांची टिप्पणी
September 23rd, 01:42 pm
PM Narendra Modi attended a function for release of the book ‘Citizen and Society,’ written by Vice-President, Hamid Ansari. PM Modi congratulated the Vice President for presenting his thoughts to the future generations through the book. “India should be proud to be a country of so many dialects and languages, and so many different faiths, living in harmony”, PM Modi remarked at the event.