पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प पश्चात भारतीय उद्योग महासंघाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या परिषदेला केलेले संबोधन
July 30th, 03:44 pm
सीआयआय चे अध्यक्ष संजीव पुरी जी, येथे उपस्थित असलेले सर्व उद्योग क्षेत्रातील दिग्गज सहकारी, वरिष्ठ मुत्सद्दी, दूरदृश्य प्रणालीद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यातून सहभागी झालेले उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील सर्व प्रतिनिधी, इतर सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो!भारतीय उद्योग महासंघाने (सीसीआय) ने आयोजित केलेल्या ‘विकसित भारताकडे वाटचाल’ या परिषदेच्या उद्घाटन सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
July 30th, 01:44 pm
नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे सीसीआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाने ‘विकसित भारताच्या दिशेने वाटचाल’ या संकल्पनेवर आयोजित केलेल्या परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतपधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले.अलीकडेच 2024-25 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आयोजित या परिषदेचा उद्देश विकासाबद्दलच्या सरकारच्या व्यापक दृष्टिकोनाची रूपरेषा आणि उद्योगाची भूमिका मांडणे हा होता.भारतीय उद्योग महासंघ- सीआयआय च्या 2021 च्या वार्षिक बैठकीत पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 11th, 06:52 pm
भारताच्या प्रगतीला गती देणाऱ्या उद्योगजगतातील सर्व धुरीणांना, सीआयआयच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार ! केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहकारी, सीआयआय चे अध्यक्ष श्री टी व्ही नरेंद्रन जी, उद्योग संघाचे सर्व नेते, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मुत्सद्दी नीतिज्ञ, विविध देशांत नियुक्त असलेले भारतीय राजदूत, बंधू आणि भगिनींनो, !भारतीय औद्योगिक महासंघ (सीआयआय) च्या वार्षिक बैठकीत पंतप्रधानांचे भाषण
August 11th, 04:30 pm
यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, ही आजची सीआयआय बैठक, 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला होत आहे, आपल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवादरम्यान होत आहे, ही विशेष बाब आहे. भारतीय उद्योगांना नवे संकल्प करण्याची, नवी उद्दिष्टे निश्चित करण्याची ही एक मोठी संधी आहे. आत्मनिर्भर भारताचा आपला संकल्प प्रत्यक्षात साकार करण्याची सर्वात मोठी जबाबदारी भारतीय उद्योगजगताची आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. महामारीच्या काळात, उद्योगक्षेत्राने दाखवलेल्या चिवट वृत्तीबद्दल, त्यांनी उद्योगजगताचे कौतुक केले.पंतप्रधान, 11 ऑगस्ट रोजी भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) वार्षिक बैठकीला करणार संबोधित
August 09th, 11:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 ऑगस्ट, 2021 रोजी संध्याकाळी 4:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) वार्षिक बैठक 2021ला संबोधित करणार आहेत. ‘इंडिया@75:गवर्नमेंट अँड बिजनेस वर्किंग टूगेदर फॉर आत्मनिर्भर भारत’ हा बैठकीचा विषय आहे.India will definitely get its growth back: PM Modi at CII Annual Session
June 02nd, 02:04 pm
Addressing CII's Annual Session via video conferencing, PM Narendra Modi said that India will definitely get its growth back powered by the government’s decisive policies. PM Modi said that now the industry had a clear path of self-reliant India. This means that we embrace the world with even more strength. Self-reliant India will be integrated more with the global ecosystem, he remarked.PM Modi addresses CII Annual Session via video conferencing
June 02nd, 11:09 am
Addressing CII's Annual Session via video conferencing, PM Narendra Modi said that India will definitely get its growth back powered by the government’s decisive policies. PM Modi said that now the industry had a clear path of self-reliant India. This means that we embrace the world with even more strength. Self-reliant India will be integrated more with the global ecosystem, he remarked.भारत टर्की व्यापार परिषदेच्या वेळी पंतप्रधान शिखर परिषदेत पंतप्रधानाचे भाषण
May 01st, 11:13 am
भारत – टर्की व्यापारी शिखर परिषदेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “दोन्ही उत्तम आर्थिक संबंध आहेत. पंतप्रधान म्हणाले की आजच्या माहितीवर आधारित जागतिक अर्थव्यवस्थेत सतत नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. आम्ही आमच्या आर्थिक आणि व्यावसायिक संबंधामध्ये ह्याचा समावेश केला पाहिजे.” भारत जगातली सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असल्याचे सांगून पंतप्रधानांनी, अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांवर आणि उपक्रमांवर प्रकाश टाकला.सीआयआय-केडीनरेन भोजनाच्या वेळी पंतप्रधानांचे भाषण (11 नोव्हेंबर 2016)
November 11th, 10:29 am
At the CII-Keidanren business luncheon, PM Modi said that Japan in India is benchmark of quality, excellence, honesty and integrity. He added that India is familiar with Japan's contributions to development in other parts of world. PM said that 21st Century is Asia’s century that has emerged as new centre of global growth. PM Modi remarked that India is pursuing a new direction of economic reforms and the government's resolve is to make the country most open economy in the world.भारत-ब्रिटन तंत्रज्ञान परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन , नवी दिल्ली, (7 नोव्हेंबर 2016)
November 07th, 10:30 am
Addressing India-UK Tech Summit, PM Modi today said that both countries, the two countries linked by history, could work together to define knowledge economy of 21st century. Prime Minister said that the world is at an inflection point where technology advancement is transformational. PM Modi added that Science, Technology and Innovation are immense growth forces and will play a very significant role in India-UK relationship.CII Delegation calls on PM
June 30th, 05:42 pm