Prime Minister attends Christmas celebrations at the residence of Union Minister Shri George Kurian
December 19th, 09:57 pm
The Prime Minister Shri Narendra Modi attended the Christmas celebrations at the residence of Union Minister Shri George Kurian today and interacted with eminent members of the Christian community.PM Modi speaks with His Majesty King Charles III of the UK
December 19th, 06:15 pm
Prime Minister Shri Narendra Modi spoke today with His Majesty King Charles III of the United Kingdom.“Seems my office passed the ultimate test,” says PM Modi as children get exclusive peek of 7, LKM
December 27th, 12:20 pm
On the festive occasion of Christmas, Prime Minister Narendra Modi hosted a special program at his official residence. As a delightful addition to the event, several children who performed the choir were given a unique and insightful opportunity to explore the Prime Minister's official residence.A Special Christmas at PM Modi’s Residence
December 26th, 05:08 pm
Prime Minister Narendra Modi recently celebrated Christmas with the Christian community. His interaction, imbued with warmth and respect, underscored the deep-rooted values of pluralism and inclusivity that are the bedrock of India's vibrant democracy.नाताळ सणानिमित्त, लोककल्याण मार्ग इथे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
December 25th, 02:28 pm
त्यामुळे, माझ्यासाठी हा अत्यंत आनंदाचा प्रसंग आहे. अनिल जी यांनी मला खूप मदत केली, त्यामुळे, त्यांचे ही मी विशेष आभार मानतो. या उपक्रमासाठी मी मायनॉरिटी फौंडेशनचा देखील आभारी आहे.नाताळच्या निमित्ताने पंतप्रधानांनी साधला ख्रिस्ती समुदायासोबत संवाद
December 25th, 02:00 pm
यावेळी पंतप्रधानांनी सर्वांना विशेषतः ख्रिस्ती समुदायाच्या जनतेला नाताळच्या शुभेच्छा देताना या अतिशय विशेष आणि पवित्र प्रसंगी तिथे उपस्थित असलेल्या आणि त्यांच्यासोबत या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले. भारतीय अल्पसंख्याक मंचाने दिलेला नाताळ एकत्र साजरा करण्याचा प्रस्ताव स्वीकारताना त्यांनी आनंद व्यक्त केला आणि या उपक्रमाबद्दल त्यांचे आभार मानले. ख्रिस्ती समुदायाबरोबर प्रदीर्घ काळापासून असलेल्या घनिष्ठ आणि अतिशय जिव्हाळ्यांच्या संबंधांवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना ख्रिस्ती समुदाय आणि त्यांच्या नेत्यांसोबत ठराविक काळाने होत असलेल्या बैठकांच्या आठवणींना उजाळा दिला. काही वर्षांपूर्वी पवित्र पोप यांच्यासोबत झालेल्या संवादाची त्यांनी आठवण केली आणि तो एक संस्मरणीय क्षण होता असे नमूद करताना, पृथ्वीला एक चांगले स्थान बनवण्यासाठी सामाजिक सौहार्द, जागतिक बंधुभाव, हवामान बदल आणि समावेशक विकास यांसारख्या मुद्यांवरील चर्चा अधोरेखित केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळ सणानिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा
December 25th, 09:56 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाताळ सणानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.2022 हे वर्ष खूप प्रेरणादायी, अनोखे ठरले आहे: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
December 25th, 11:00 am
मित्रहो, या सर्व वैशिष्ट्यांबरोबरच आणखी एका कारणासाठी 2022 हे वर्ष कायमचे लक्षात राहणार आहे, ते म्हणजे ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या भावनेचा विस्तार. देशातील लोकांनी एकता आणि एकजुट साजरी करण्यासाठी अद्भूत कार्यक्रमांचे आयोजन केले. मग ती गुजरातमधली माधवपुर जत्रा असो, जिथे रुक्मिणी विवाह आणि भगवान श्रीकृष्णाचे ईशान्य क्षेत्राशी असलेले संबंध साजरे केले जातात, किंवा काशी-तमिळ संगमम असो, या सर्व पर्वांमध्ये सुद्धा एकतेचे अनेक रंग दिसून आले. 2022 या वर्षात देशवासियांनी आणखी एका अमर इतिहासाची नोंद केली आहे, ऑगस्ट महिन्यात राबविण्यात आलेली ‘हर घर तिरंगा’ मोहिम कोण विसरू शकेल? देशवासियांच्या तना-मनावर रोमांच फुलवणारे ते क्षण होते. स्वातंत्र्य प्राप्तीच्या 75 वर्षांनिमित्त आयोजित या मोहिमेमुळे अवघा देश तिरंगामय झाला. 6 कोटी पेक्षा जास्त लोकांनी तिरंग्यासोबत काढलेले सेल्फी पाठवले. स्वातंत्र्य प्राप्तीचा हा अमृत महोत्सव आता पुढच्या वर्षीसुद्धा असाच साजरा होत राहिल –अमृतकाळाची भक्कम पायाभरणी करत राहिल.पंतप्रधानांनी ख्रिसमसनिमित्त दिल्या नागरिकांना शुभेच्छा
December 25th, 09:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना ख्रिसमसनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. येशू ख्रिस्तांच्या उदात्त विचारांचे त्यांनी यावेळी स्मरण करून दिले.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी तीन महिन्यांची (ऑक्टोबर 2022-डिसेंबर 2022) मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
September 28th, 04:06 pm
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सर्व लाभार्थींना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्याचे वितरण डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 साली लोकहितार्थ केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अतिरिक्त अन्न सुरक्षा बहाल करण्याच्या अनुषंगाने, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला, सातव्या टप्प्यांतर्गत आणखी तीन महिन्यांची (ऑक्टोबर ते डिसेंबर 2022) मुदतवाढ द्यायला केंद्रिय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.पंतप्रधानांनी जनतेला नाताळच्या दिल्या शुभेच्छा
December 25th, 10:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.PM’s remarks at review meeting with districts having low vaccination coverage
November 03rd, 01:49 pm
इटली आणि ग्लासगोच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर लगेचच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कमी लसीकरण प्रमाण असलेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 50% पेक्षा कमी असलेल्या आणि दुसरी मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण अगदी कमी असलेल्या जिल्ह्यांचा समावेश होता. पंतप्रधानांनी लसीकरण कमी झाले आहे अशा झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय आणि इतर राज्यांमधील 40 हून अधिक जिल्ह्यांच्या जिल्हा दंडाधिकार्यांशी संवाद साधला.पंतप्रधानांनी लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यांसोबत घेतली आढावा बैठक
November 03rd, 01:30 pm
इटली आणि ग्लासगोच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर लगेचच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कमी लसीकरण प्रमाण असलेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 50% पेक्षा कमी असलेल्या आणि दुसरी मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण अगदी कमी असलेल्या जिल्ह्यांचा समावेश होता. पंतप्रधानांनी लसीकरण कमी झाले आहे अशा झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय आणि इतर राज्यांमधील 40 हून अधिक जिल्ह्यांच्या जिल्हा दंडाधिकार्यांशी संवाद साधला.गोव्यामधील कोविड प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाचे लाभार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 18th, 10:31 am
गोव्याचे उर्जावान आणि लोकप्रिय मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, गोव्याचे सुपुत्र श्रीपाद नाईक, केंद्र सरकारमधील मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी डॉक्टर भारती पवार, गोव्याचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार, इतर लोकप्रतिनिधी, सर्व कोरोना योद्धे, बंधू आणि भगिनींनो!गोव्यातील कोविड लसीकरण कार्यक्रमात पंतप्रधानांनी साधला आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी संवाद
September 18th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यातील कोविड लसीकरण मोहिम कार्यक्रमात, आरोग्य कर्मचारी आणि आणि लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. गोव्यात प्रौढ लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण झाल्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.PM greets the nation on Christmas
December 25th, 10:38 am
The Prime Minister Shri Narendra Modi has conveyed his greetings to the nation on Christmas.पंतप्रधान आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये दूरध्वनीवरून चर्चा
January 13th, 08:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यात आज दूरध्वनीवरून चर्चा झाली.पंतप्रधान आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी परस्परांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा
January 07th, 06:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 2019 या वर्षासाठी दूरध्वनीवरुन परस्परांना शुभेच्छा दिल्या. रशियात आज साजऱ्या होत असलेल्या नाताळनिमित्त, पंतप्रधानांनी पुतीन यांना आणि रशियाच्या जनतेलाही शुभेच्छा दिल्या.नाताळनिमित्त पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा
December 25th, 11:21 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत.‘चला आपण सर्व ‘सकारात्मक भारताकडून’ प्रगतीशील भारताकडे’ वाटचाल करू या : ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान मोदी
December 31st, 11:30 am
मन की बात कार्यक्रमाच्या 2017 च्या अंतिम भागांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना ‘सकारात्मक भारताकडून’ प्रगतीशील भारताकडे’ वाटचाल करण्याचे आणि नव्या वर्षाचे उत्साहाने स्वागत करण्याचे आवाहन केले. 21 व्या शतकातल्या नव्या मतदारांबद्दल ते विस्तृत बोलले आणि लोकशाहीत मतांचे अनन्यसाधारण महत्व असून त्यामुळे अनेकांच्या जीवनांत सकारात्मक बदल घडवून आणण्याची ताकद आहे असे त्यांनी सांगितले.