मध्य प्रदेशातील चित्रकूट येथील श्री सदगुरु सेवा संघ ट्रस्टच्या बहुविध कार्यक्रमांमध्ये पंतप्रधानांचा सहभाग
October 27th, 07:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे श्री सदगुरु सेवा संघ ट्रस्टच्या बहुविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. मोदींनी रघुबीर मंदिरात पूजा आणि दर्शन केले आणि पुजारी रणछोडदास जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी श्री राम संस्कृत महाविद्यालयाला भेट दिली आणि गुरुकुलच्या उपक्रमांची माहिती देणार्या गॅलरीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी सदगुरु नेत्र चिकित्सालयाला भेट दिली आणि यावेळी मांडलेल्या प्रदर्शनाचे अवलोकन केले. सद्गुरू मेडिसीटीच्या मॉडेलचाही त्यांनी आढावा घेतला.मध्यप्रदेशात चित्रकूट इथे झालेल्या तुळसीपीठ कार्यक्रमात, पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 27th, 03:55 pm
सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित पूजनीय जगद्गुरु श्री रामभद्राचार्यजी, इथे आलेली सर्व तपस्वी ज्येष्ठ संत मंडळी, ऋषी मंडळी, मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री बंधू शिवराजजी, उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि सभ्य स्त्री पुरुष हो!PM addresses programme at Tulsi Peeth in Chitrakoot, Madhya Pradesh
October 27th, 03:53 pm
PM Modi visited Tulsi Peeth in Chitrakoot and performed pooja and darshan at Kanch Mandir. Addressing the gathering, the Prime Minister expressed gratitude for performing puja and darshan of Shri Ram in multiple shrines and being blessed by saints, especially Jagadguru Rambhadracharya. He also mentioned releasing the three books namely ‘Ashtadhyayi Bhashya’, ‘Rambhadracharya Charitam’ and ‘Bhagwan Shri Krishna ki Rashtraleela’ and said that it will further strengthen the knowledge traditions of India. “I consider these books as a form of Jagadguru’s blessings”, he emphasized.मध्य प्रदेशात चित्रकूट येथे दिवंगत अरविंदभाई मफतलाल जन्मशताब्दी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 27th, 02:46 pm
अर्थात्, चित्रकूटमध्ये प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणजींच्या सोबत नित्य निवास करत असतात. येथे येण्यापूर्वी आता मला श्री रघुवीर मंदिर आणि श्रीराम जानकी मंदिरात दर्शन घेण्याचे भाग्य देखील लाभले आणि मी हेलीकॉप्टरमधूनच कामदगिरि पर्वताला देखील नमस्कार केला. मी पूज्य रणछोड़दास जी आणि अरविंदभाई यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पित करण्यासाठी गेलो होतो. प्रभू श्रीराम जानकीचे दर्शन, संतांचे मार्गदर्शन आणि संस्कृत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून वेदमंत्रांचे हे अद्भुत गायन, या अनुभवाचे, या अनुभूतीचे तोंडाने वर्णन करणे कठीण आहे. मानव सेवेच्या महान यज्ञाचा भाग बनवण्याचे आणि त्यासाठी श्री सद्गुरु सेवासंघाचे देखील आज मी सर्व पीड़ित, शोषित, गरीब, आदिवासींच्या वतीने आभार व्यक्त करतो. जानकीकुंड चिकित्सालयाच्या ज्या नव्या विंगचे आज लोकार्पण झाले आहे, यामुळे लाखों रुग्णांना नवीन जीवन मिळेल. आगामी काळात, सद्गुरु मेडिसिटी मध्ये गरीबांच्या सेवेच्या या अनुष्ठानाला नवा विस्तार मिळेल. आज या प्रसंगी अरविंद भाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारत सरकार ने विशेष टपाल तिकिट देखील प्रकाशित केले आहे. हा क्षण आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद क्षण आहे, समाधानाचा क्षण आहे, मी तुम्हा सर्वांना याबद्दल शुभेच्छा देतो.मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे दिवंगत अरविंद भाई मफतलाल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित
October 27th, 02:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे दिवंगत अरविंद भाई मफतलाल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. श्री सद्गुरु सेवा संघ ट्रस्टची स्थापना 1968 मध्ये परमपूज्य रणछोडदासजी महाराज यांनी केली होती. अरविंद भाई मफतलाल हे परमपूज्य रणछोडदासजी महाराज यांच्या कार्याने प्रेरित होते आणि त्यांनी या ट्रस्टच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावली होती. अरविंद भाई मफतलाल हे स्वातंत्र्योत्तर भारतातील अग्रगण्य उद्योजकांपैकी एक होते, ज्यांनी देशाच्या विकासाच्या गाथेत महत्त्वाची भूमिका बजावली.पंतप्रधान 27 ऑक्टोबर रोजी मध्यप्रदेशमधील चित्रकूटला देणार भेट
October 26th, 09:14 pm
दुपारी 1:45 च्या सुमारास, पंतप्रधान सतना जिल्ह्यातील चित्रकूट येथे पोहोचतील आणि श्री सदगुरु सेवा संघ ट्रस्टच्या बहुविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. ते रघुबीर मंदिरात पूजाअर्चना करतील; श्री राम संस्कृत महाविद्यालयाला भेट देतील; स्वर्गीय अरविंद भाई मफतलाल यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून जानकीकुंड चिकित्सालयाच्या नवीन विंगचे उद्घाटन करतील.अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 14th, 12:01 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल जी, उत्तर प्रदेशचे यशस्वी आणि युवा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उप मुख्यमंत्री दिनेश शर्मा जी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्रिगण, अन्य खासदार, आमदार आणि अलिगढचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिगढ इथे राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाचे केले भूमिपूजन
September 14th, 11:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अलिगढ इथे राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाचे भूमिपूजन केले. उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरच्या अलिगढ नोड आणि राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठ यांचा प्रस्तावित आराखडा मांडलेल्या प्रदर्शनाला पंतप्रधानांनी भेट दिली.पंतप्रधान उद्या दिनांक 14 सप्टेंबर रोजी अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाची कोनशीला बसवणार
September 13th, 11:20 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी उद्या दिनांक 14 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12 च्या सुमारास उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाची कोनशीला बसवणार आहेत, त्यानंतर त्यांचे यानिमित्ताने भाषण होईल. पंतप्रधान उत्तर प्रदेश औद्योगिक संरक्षण कॉरिडॉरच्या अलीगढ नोड येथील आणि राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या प्रतिकृतींच्या प्रदर्शनाला देखील भेट देतील.किसान क्रेडिट कार्डमुळे शेतकऱ्यांना केवळ 4% व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंचे कर्ज मिळण्याबाबत सुनिश्चितता...अधिक माहिती वाचा!
February 29th, 06:41 pm
पीएम-किसान योजनेला सुरुवात होऊन एक वर्ष पूर्ण होताच पंतप्रधान मोदी यांनी पीएम—किसान योजनेच्या सर्व लाभार्थींना किसान क्रेडिट कार्डांचे(KCC) वितरण करण्याच्या मोहिमेचा प्रारंभ केला. या मोहिमेचा एक भाग म्हणून देशभरातील पीएम किसानच्या 25 लाखांहून अधिक लाभार्थीना KCC उपलब्ध करून देण्यात आली आहेत.बुंदेलखंड एक्सप्रेस-वे मुळे त्या भागातील लोकजीवनात कसे परिवर्तन होणार आहे...जाणून घ्या!
February 29th, 06:41 pm
बुंदेलखंड एक्सप्रेस-वे मुळे उत्तरप्रदेशातील लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, याशिवाय स्थानिक लोकांना दिल्लीसह इतर मोठ्या शहरांसोबत जोडण्यासही मदत होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी युपीतील चित्रकूट येथे 296 किलोमीटर्स लांबीच्या बुंदेलखंड एक्सप्रेस-वेच्या कामाचा शिलान्यास केला.पंतप्रधानांनी 10 हजार शेतकरी उत्पादक संघटनांचा प्रारंभ केला...शेतकऱ्यांना त्या कशा फायदेशीर आहेत ते वाचा
February 29th, 06:41 pm
शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उत्पादनांच्या व्यापारासाठी मदत करून, त्यांचे कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशभरात 10,000 शेतकरी उत्पादक संघटना (FPO) सुरू करण्यात आल्या आहेत.Bundelkhand Expressway will enhance connectivity in UP: PM Modi
February 29th, 02:01 pm
Prime Minister Narendra Modi laid the foundation stone for the 296-kilometres long Bundelkhand Expressway at Chitrakoot today. To be built at a cost of Rs 14,849 crore, the Expressway is expected to benefit Chitrakoot, Banda, Mahoba, Hamirpur, Jalaun, Auraiya and Etawah districts.PM lays foundation stone for Bundelkhand Expressway, launches 10,000 FPOs from Chitrakoot
February 29th, 02:00 pm
Prime Minister Narendra Modi laid the foundation stone for the 296-kilometres long Bundelkhand Expressway at Chitrakoot today. To be built at a cost of Rs 14,849 crore, the Expressway is expected to benefit Chitrakoot, Banda, Mahoba, Hamirpur, Jalaun, Auraiya and Etawah districts.