सीबीआयच्या हीरक महोत्सवी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 03rd, 03:50 pm

काही शहरांमधली सीबीआयची नवीन कार्यालये असोत, ट्विटर हँडल्स असोत, आज सुरू करण्यात आलेल्या इतर प्रणाली असो, सीबीआयला अधिक बळकट करण्यात या बाबी नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावतील. सीबीआयने आपल्या कामातून, कौशल्याने सर्वसामान्यांना विश्वास दिला आहे. आजही जेव्हा एखाद्याला एखादी केस असाध्य आहे असे वाटत असेल तेव्हा ते प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी हिरिरीने केली जाते. लोक आंदोलन करतात की त्यांच्याकडून प्रकरण काढून ते सीबीआयकडे सोपवा. पंचायत स्तरावरही एखादे प्रकरण समोर आले की, ‘अरे, हे तर सीबीआयकडे सोपवावे’ असे लोक म्हणतात. सीबीआय न्यायाचा ब्रँड म्हणून प्रत्येकाच्या ओठावर आहे.

केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या हीरक महोत्सवी समारंभाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत उद्घाटन

April 03rd, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या ठरावानुसार, एक एप्रिल 1963 रोजी सीबीआयची स्थापना करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या चिंतन शिबिराला लावली उपस्थिती

February 18th, 10:09 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्मिक आणि प्रशिक्षण विभागाने आयोजित केलेल्या चिंतन शिबिरात सहभागी झाले होते.

येत्या 28 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिराला पंतप्रधान रहाणार उपस्थित

October 26th, 10:47 am

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी येत्या 28 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता होणाऱ्या देशातील राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिराला दृकश्राव्य माध्यमाद्वारे संबोधित करणार आहेत.हे चिंतन शिबिर दिनांक 27 आणि 28 ऑक्टोबर 2022 रोजी सूरजकुंड, हरियाणा येथे आयोजित करण्यात आले आहे. राज्यांचे गृह सचिव आणि पोलीस महासंचालक (DGPs) तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि केंद्रीय पोलीस संघटना (CPOs) यांचे महासंचालक हे देखील या चिंतन शिबिरातही उपस्थित राहणार आहेत.

21 Exclusive Photos of PM Modi from 2021

December 31st, 11:59 am

As the year 2021 comes to an end, here is a look at some exclusive photos of PM Modi from 2021.

Narendra Modi speaks at ATVT Chintan Shibir

October 14th, 02:48 pm

Narendra Modi speaks at ATVT Chintan Shibir

CM exhorts ITIs to imbibe the mantra of “Shramev Jayate”

July 28th, 12:57 pm

CM exhorts ITIs to imbibe the mantra of “Shramev Jayate”