Kashi is now becoming a big health center & healthcare hub of Purvanchal: PM in Varanasi
October 20th, 02:21 pm
Prime Minister Narendra Modi inaugurated RJ Sankara Eye Hospital in Varanasi, Uttar Pradesh. The hospital offers comprehensive consultations and treatments for various eye conditions. PM Modi also took a walkthrough of the exhibition showcased on the occasion. Addressing the event the Prime Minister remarked that RJ Sankara Eye hospital would wipe out the darkness and lead many people towards light.Prime Minister Shri Narendra Modi inaugurates RJ Sankara Eye Hospital in Varanasi, Uttar Pradesh
October 20th, 02:15 pm
Prime Minister Narendra Modi inaugurated RJ Sankara Eye Hospital in Varanasi, Uttar Pradesh. The hospital offers comprehensive consultations and treatments for various eye conditions. PM Modi also took a walkthrough of the exhibition showcased on the occasion. Addressing the event the Prime Minister remarked that RJ Sankara Eye hospital would wipe out the darkness and lead many people towards light.स्वच्छ भारत अभियानाला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांसोबत स्वच्छता मोहिमेत झाले सहभागी
October 02nd, 04:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीत लहान शाळकरी मुलांसोबत स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले आणि स्वच्छ भारत अभियानाला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिशू आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी स्वच्छ भारत मिशनच्या प्रभावाला अधोरेखित करणारा वैज्ञानिक अहवाल सामायिक केला
September 05th, 04:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील शिशू आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन सारख्या उपक्रमांच्या प्रभावाला अधोरेखित करणारा वैज्ञानिक अहवाल शेअर केला.केरळमधील वायनाड येथील भूस्खलनग्रस्त भागांना भेट दिल्यानंतर पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या भावना
August 10th, 07:40 pm
आदरणीय मुख्यमंत्री महोदय, राज्यपाल महोदय, केंद्र सरकारमधील माझे सहकारी मंत्री आणि या भूमीचे पुत्र सुरेश गोपी जी! जेव्हापासून मी या आपत्तीबद्दल ऐकले आहे, तेव्हापासून मी भागासोबत सातत्याने संपर्कात आहे. मी प्रत्येक क्षणा-क्षणाची माहिती घेत आहे आणि या परिस्थितीत मदत करू शकणारे केंद्र सरकारचे जे काही घटक आहेत ते सर्व या स्थितीत मदतगार बनू शकतील त्या सर्वांनी ताबडतोब एकत्र यावे आणि या भीषण आपत्तीत या समस्येने वेढलेल्या आपल्या कुटुंबातील सदस्यांना आपण सर्वांनी त्वरित तातडीने मदत करावी.केंद्र सरकार वायनाड येथील भूस्खलनग्रस्तांच्या पाठीशी असून, त्यांच्या मदतकार्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्वासन
August 10th, 07:36 pm
केंद्र सरकार वायनाड येथील भूस्खलनग्रस्तांच्या पाठीशी असून, त्यांच्या मदतकार्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. मदत आणि बचाव कार्यात केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी सहाय्य करेल, असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी आज केरळमध्ये वायनाड येथील भूस्खलनग्रस्त भागाची हवाई पाहणी केल्यानंतर आपत्तीग्रस्त भागांना भेट दिली आणि पाहणी केली.I guarantee that in next few years, we will make India third largest economy in the world: PM Modi
March 05th, 12:00 pm
Addressing a massive crowd in Telangana’s Sangareddy, Prime Minister Narendra Modi said, “I had told you that together we will take India to new heights worldwide. Today, you can see how India is touching new heights, becoming a ray of hope globally. I had told you that India will write a new chapter in economic development. This promise has also been fulfilled - this is Modi Ki Guarantee.”PM Modi addresses a public meeting in Sangareddy, Telangana
March 05th, 11:45 am
Addressing a massive crowd in Telangana’s Sangareddy, Prime Minister Narendra Modi said, “I had told you that together we will take India to new heights worldwide. Today, you can see how India is touching new heights, becoming a ray of hope globally. I had told you that India will write a new chapter in economic development. This promise has also been fulfilled - this is Modi Ki Guarantee.”“महिलांच्या सुरक्षितते”शी संबंधित सर्वसमावेशक योजना लागू करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
February 21st, 11:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 2021-22 ते 2025-26 या कालावधीत एकूण 1179.72 कोटी रुपये खर्चाच्या “महिलांची सुरक्षा”विषयक सर्वसमावेशक योजनेची अंमलबजावणी सुरु ठेवण्याच्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.“Keep the habit of writing intact,” PM Modi’s advice for exam preparation
January 29th, 05:47 pm
Prime Minister Narendra Modi engaged in interactive sessions with students, teachers, and parents during the 7th edition of Pariksha Pe Charcha and held insightful discussions on exam preparation and stress management.Welcome healthy competition, rather than shy away from it, says PM Modi!
January 29th, 05:42 pm
PM Modi addressed and interacted with various students, during the Pariskha pe Charcha, 2024. An important topic that the Prime Minister spoke about was peer pressure and competition. PM Modi conveyed that a life without competition would be a life unfulfilled.Say goodbye to exam stress with these secret tips from PM Modi!
January 29th, 05:36 pm
PM Modi addressed and interacted with various students, during the Pariskha pe Charcha, 2024. While interacting with students, he spoke about dealing with exam pressure and its negativity.पंतप्रधानांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त मुलांशी साधला संवाद
January 23rd, 06:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7 लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) पुरस्कार प्राप्त मुलांशी संवाद साधला.मन की बात, डिसेंबर 2023
December 31st, 11:30 am
नमस्कार, माझ्या प्रिय देशवासियांनो. ‘मन की बात’ म्हणजे तुम्हां सगळ्यांना भेटण्याची एक शुभ संधीच, आणि जेव्हा आपण आपल्या कुटुंबियांना भेटतो तो क्षण खूपच आनंददायी आणि समाधानकारक असतो. ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी जेव्हा तुम्हाला भेटतो तेव्हा मला देखील हाच अनुभव येतो, आणि आज आपल्या एकत्रित प्रवासाचा हा 108 वा भाग आहे. आपल्याकडे 108 या अंकाचे महत्व, त्याचे पावित्र्य हा एक सखोल अध्ययनाचा विषय आहे. जपमाळेतील 108 मणी, 108 वेळा होणारा जप, 108 दिव्य क्षेत्र, मंदिरांच्या 108 पायऱ्या, 108 घंटा, 108 हा आकडा अपार श्रद्धेशी निगडीत आहे. म्हणूनच ‘मन की बात’ चा हा 108 वा भाग माझ्यासाठी अजूनच खास झाला आहे. या 108 भागांमध्ये आपण लोकसहभागाची अनेक उदाहरणे पहिली आहेत, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. आता या टप्प्यावर पोहोचल्यानंतर, आपल्याला नवीन जोमाने, नवीन उर्जेसह आणि अधिक वेगाने आगेकूच करण्याचा संकल्प केला पाहिजे. उद्याचा सूर्योदय हा 2024 चा पहिला सूर्योदय असणार आहे हा किती सुखद योगायोग आहे; आपण 2024 मध्ये प्रवेश केला असेल. तुम्हां सर्वाना 2024 च्या हार्दिक शुभेच्छा.“Seems my office passed the ultimate test,” says PM Modi as children get exclusive peek of 7, LKM
December 27th, 12:20 pm
On the festive occasion of Christmas, Prime Minister Narendra Modi hosted a special program at his official residence. As a delightful addition to the event, several children who performed the choir were given a unique and insightful opportunity to explore the Prime Minister's official residence.Every student of the Scindia School should strive to make India a Viksit Bharat: PM Modi
October 21st, 11:04 pm
PM Modi addressed the programme marking the 125th Founder’s Day celebration of ‘The Scindia School’ in Gwalior, Madhya Pradesh. “It is the land of Nari Shakti and valour”, the Prime Minister said as he emphasized that it was on this land that Maharani Gangabai sold her jewellery to fund the Swaraj Hind Fauj. Coming to Gwalior is always a delightful experience”, the PM added.मध्यप्रदेशात ग्वाल्हेर इथे ‘द सिंधीया स्कूल’च्या 125 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन
October 21st, 05:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथे, 'द सिंधिया स्कूल' च्या 125 व्या स्थापना दिन सोहळ्याला संबोधित केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी शाळेतील बहुउद्देशीय क्रीडा संकुलाची पायाभरणी केली तसेच शाळेचे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी आणि अव्वल कामगिरी करणाऱ्यांना शाळेचे वार्षिक पुरस्कार प्रदान केले. 1897 साली स्थापन झालेली सिंधिया शाळा ग्वाल्हेरच्या ऐतिहासिक किल्ल्यावर आहे. याप्रसंगी पंतप्रधानांनी शाळेच्या स्मरणार्थ टपाल तिकिटही जारी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यु ट्युब प्रवास: जागतिक प्रभावाची 15 वर्षे
September 27th, 11:29 pm
माझ्या यु ट्युबर (YouTuber) मित्रांनो, आज एक यु ट्युबर म्हणून तुमच्याशी संवाद साधताना मला खूप आनंद होत आहे. मीही तुमच्या सारखाच आहे, कोणी वेगळा नाही. गेली पंधरा वर्ष मी ही देशाशी आणि जगाशी यु ट्युबच्या माध्यमातून जोडला गेलो आहे. माझ्याकडेही अनेक सब्स्क्रायबर्स आहेत .पंतप्रधानांनी यूट्यूब फॅनफेस्ट इंडिया 2023 मध्ये यूट्यूबर्सना केले संबोधित
September 27th, 11:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यूट्यूब फॅनफेस्ट इंडिया 2023 मध्ये यूट्यूबर्सच्या समुदायाला संबोधित केले. पंतप्रधानांनी देखील युट्यूबवर आपला 15 वर्षांचा प्रवास पूर्ण केला असून या कार्यक्रमात त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून जागतिक प्रभाव निर्माण करण्याचा आपला अनुभव सामाईक केला.शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांनी शिक्षकांप्रति व्यक्त केली आदरभावना
September 05th, 09:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना प्रेरणा देणाऱ्या, भविष्य घडवणाऱ्या आणि जिज्ञासा जागवणाऱ्या सर्व शिक्षकांची प्रशंसा केली आहे.