पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत प्रमुख सचिवांची चौथी राष्ट्रीय परिषद संपन्न
December 15th, 10:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित केले. ही तीन दिवसीय परिषद 13 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.PM attends Conference of Chief Secretaries
December 29th, 11:53 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi attended Conference of Chief Secretaries over the last two days.पंतप्रधान 28 आणि 29 डिसेंबर रोजी दिल्लीत मुख्य सचिवांच्या तिसर्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवणार
December 26th, 10:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 आणि 29 डिसेंबर 2023 रोजी दिल्लीत आयोजित मुख्य सचिवांच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. अशा प्रकारची ही तिसरी परिषद आहे, पहिली परिषद जून 2022 मध्ये धर्मशाला येथे आणि दुसरी परिषद जानेवारी 2023 मध्ये दिल्लीत झाली होती.PM addresses 2nd National Conference of Chief Secretaries
January 07th, 10:02 pm
Prime Minister Shri Narendra Modi addressed the second National Conference of Chief Secretaries in Delhi earlier today.पंतप्रधानांनी राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत व्यतीत केले दोन दिवस
January 07th, 09:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत संपन्न झालेल्या राज्यांच्या मुख्य सचिवांच्या दोन दिवसीय परिषदेला हजेरी लावली.नवी दिल्लीत मुख्य सचिवांच्या परिषदेला पंतप्रधानांची उपस्थिती
January 06th, 05:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथे मुख्य सचिवांच्या परिषदेला उपस्थित राहिले. महत्त्वाच्या धोरणाशी संबंधित विषयांवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी तसेच भारताला नव्या शिखरावर नेण्यासाठी संघभावना बळकट करण्याकरिता हा एक अद्भुत मंच आहे, असे पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधान भूषवणार 7 ऑगस्ट रोजी आयोजित नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षपद
August 05th, 01:52 pm
भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असताना, राज्यांनी गतिमान , लवचिक आणि आत्मनिर्भर असण्याची आणि सहकारी संघराज्याच्या भावनेने 'आत्मनिर्भर भारत'कडे वाटचाल करण्याची प्रबळ गरज आहे. एक स्थिर, शाश्वत आणि सर्वसमावेशक भारत निर्माण करण्याच्या दिशेने,नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 7वी बैठक 7 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित करण्यात आली असून ही बैठक केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेश दरम्यानचे सहयोग आणि सहकार्याच्या नवीन युगाच्या दिशेने समन्वयाचा मार्ग मोकळा करेल.PMO reviews efforts of eleven Empowered Groups towards tackling COVID-19
April 10th, 02:50 pm
A meeting of the Empowered Groups of Officers, to tackle the challenges emerging as a result of spread of COVID-19, was held today under the Chairmanship of Principal Secretary to Prime Minister.Cabinet Secretary reviews COVID-19 status with Chief Secretaries of States; important decisions taken to check the disease
March 22nd, 03:48 pm
A high level meeting was held today morning with Chief Secretaries of all the States by the Cabinet Secretary and the Principal Secretary to the Prime Minister. All the Chief Secretaries informed that there is overwhelming and spontaneous response to the call for Janta Curfew given by the Hon’ble Prime Minister.राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांची पंतप्रधानांबरोबर बैठक
July 10th, 07:55 pm
पंतप्रधान मोदी यांनी राज्ये - भारताच्या परिवर्तनाचे संचालक या विषयावर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांशी चर्चा केली. याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, प्राधान्य व दृष्टिकोनाला प्रशासनात बरेच महत्व असते. त्यांनी सांगितले की आम्हाला राज्यांच्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळते, ज्यामुळे समस्या आणि आव्हानांना सर्वोत्तम उपाय शोधता येऊ शकतो.