Chief Minister of Uttarakhand meets PM Modi
January 06th, 12:40 pm
The Chief Minister of Uttarakhand, Shri Pushkar Singh Dhami met with Prime Minister, Shri Narendra Modi in New Delhi today.आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
December 25th, 08:17 pm
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
December 23rd, 05:50 pm
ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण माझी यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
December 11th, 02:55 pm
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
December 10th, 12:47 pm
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एस एम कृष्णा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला
December 10th, 09:01 am
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. कर्नाटक मध्ये पायाभूत सेवा सुविधांचा विकास घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे एस एम कृष्णा एक उल्लेखनीय नेते होते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
December 05th, 08:45 pm
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही अभिनंदन केले. महाराष्ट्राच्या गतिमान विकासासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले.आसामच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
December 02nd, 02:07 pm
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
November 29th, 02:55 pm
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल हेमंत सोरेन यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
November 28th, 07:27 pm
हेमंत सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आज अभिनंदन केले.झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
November 26th, 05:21 pm
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि आमदार म्हणून निवडून आलेल्या कल्पना सोरेन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.PM Modi pays tribute to Shri Sundarlal Patwa on his birth centenary
November 11th, 10:32 am
The Prime Minister, Shri Narendra Modi paid tributes to Shri Sundarlal Patwa, who played an important role in nurturing and grooming the BJP, on his birth centenary. Shri Modi remarked that Shri Patwa dedicated his entire life to the selfless service of the country and society.राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
October 30th, 03:24 pm
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
October 26th, 01:46 pm
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.मिझोरामचे मुख्यमंत्री लाल दुहोमा यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
October 26th, 01:45 pm
मिझोरामचे मुख्यमंत्री लाल दुहोमा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.Chief Minister of Jammu and Kashmir meets the Prime Minister
October 24th, 06:45 pm
The Chief Minister of Jammu and Kashmir Shri Omar Abdullah met the Prime Minister Shri Narendra Modi today.Prime Minister chairs meeting of NDA Chief Ministers and Deputy Chief Ministers
October 17th, 09:03 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi today chaired a meeting of NDA Chief Ministers and Deputy Chief Ministers. He reaffirmed the commitment to furthering national progress and empowering the poor and downtrodden.नायब सिंह सैनी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे केले अभिनंदन
October 17th, 03:48 pm
नायब सिंह सैनी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल ओमर अब्दुल्ला यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
October 16th, 01:58 pm
जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल ओमर अब्दुल्ला यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
October 14th, 02:26 pm
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.