अमेरिकेतल्या शिकागो येथे केलेल्या भाषणाला 132 वर्षे झाल्यानिमित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंदांचे केले स्मरण

September 11th, 11:06 am

स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतल्या शिकागो, येथे 1893 मध्ये दिलेले प्रसिद्ध भाषण पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केले.

स्वामी विवेकानंद यांनी 130 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी शिकागो येथे केलेल्या भाषणाचे पंतप्रधानांनी केले स्मरण

September 11th, 03:39 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की 130 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म संसदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी केलेले भाषण आजदेखील जागतिक एकात्मता आणि सौहार्द राखण्यासाठीचे आवाहन म्हणून ध्वनित होत आहे.

स्वामी विवेकानंद यांनी 1893 मध्ये शिकागो येथे केलेल्या उत्कृष्ट भाषणाचे पंतप्रधानांनी केले स्मरण

September 11th, 10:38 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या 1983 शिकागो येथे केलेल्या उत्कृष्ट भाषणाचे आज स्मरण केले आहे. श्री मोदी म्हणाले, की 1893 मध्ये याच दिवशी त्यांनी शिकागो येथे त्यांचे सर्वात उल्लेखनीय भाषण केले होते. त्यांच्या या भाषणामुळे जगाला भारताच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे दर्शन घडले होते.

PM recalls Swami Vivekananda’s iconic 1893 speech at Chicago

September 11th, 11:06 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi has said that the spirit of Swami Vivekananda’s iconic 1893 speech at Chicago speech has the potential to create a more just, prosperous and inclusive planet.

सरदार धाम भवनाचे लोकार्पण आणि सरदार धाम भवन- दुसऱ्या टप्प्याच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

September 11th, 11:01 am

कार्यक्रमाला उपस्थित असलेले गुजरातचे मुख्यमंत्री श्री विजय रूपानी जी, उपमुख्यमंत्री श्री नितीन भाई, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री परशोत्तम रुपाला जी, श्री मनसुखभाई मांडवीय जी, अनुप्रिया पटेल जी लोकसभेतील खासदार आणि गुजरात प्रदेश जनता पार्टीच्या अध्यक्षा श्रीमाती मानसी पाटील जी, गुजरात सरकारमधले सगळे मंत्री, इथे उपस्थित सर्व सहकारी खासदार, गुजरातचे आमदार, सरदार धाम चे सर्व विश्वस्त, माझे बंधू, श्री गागजी भाई, विश्वस्त मंडळाचे सदस्य, या पवित्र कार्यात आपले योगदान देणारे सर्व सहकारी आणि बंधू-भगिनींनो..

पंतप्रधानांच्या हस्ते सरदारधाम भवनाचे लोकार्पण आणि सरदार धाम टप्पा दोन अंतर्गत कन्या छात्रालयाचे भूमीपूजन

September 11th, 11:00 am

पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते सरदारधाम भवनाचे लोकार्पण आणि सरदार धाम टप्पा दोन अंतर्गत कन्या छात्रालयाचे आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भूमीपूजन झाले. गुजरातचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील यावेळी उपस्थित होते.

शिकागो येथील स्वामी विवेकानंदांच्या भाषणाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या (125 वे वर्ष) कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केलेले भाषण. या कार्यक्रमाचे आयोजन कोइंबतूरच्या श्री रामकृष्ण मठाने केले होते

September 11th, 03:30 pm

स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे केलेल्या भाषणाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या (125 वे वर्ष) समारोपाचा कार्यक्रम कोइंबतूरच्या श्री रामकृष्ण मठाच्यावतीने आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलेले भाषण.

India is changing. India's standing at the global stage is rising and this is due to Jan Shakti: PM

September 11th, 11:18 am

PM Narendra Modi addressed students' convention on the theme of ‘Young India, New India.’ Recalling Swami Vivekananda’s speech in Chicago, PM Modi remarked, “Just with a few words, a youngster from India won over the world and showed the world the power of oneness.” He added that a lot could be learnt from Swami Vivekananda’s thoughts.

‘यंग इंडिया, न्यू इंडिया’ या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांच्या एका संमेलनाला पंतप्रधानांनी संबोधित केले

September 11th, 11:16 am

‘यंग इंडिया, न्यू इंडिया’ या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांच्या एका संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. स्वामी विवेकानंदांच्या भाषणाचा उल्लेख करून ते म्हणाले की केवळ काही शब्दांच्या जोरावर भारतातल्या एका तरुणाने जग जिंकले आणि जगाला एकीचे बळ दाखवून दिले. ते म्हणाले की स्वामी विवेकानंदांच्या विचारांमधून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

१२५ व्या स्वामी विवेकानंद शिकागो भाषण आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या शताब्दी पूर्ती निमित्त आयोजित समारंभात पंतप्रधानांचे विद्यार्थ्यांना संबोधन

September 10th, 07:38 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुण भारत- नवं भारत' या संकल्पनेवर आधारित, १२५ व्या स्वामी विवेकानंद शिकागो भाषण आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या शताब्दी पूर्ती निमित्त विद्यार्थी परिषदेला संबोधित केले.

PM Modi pays tribute to those who lost their lives in 9/11 attacks; recalls Swami Vivekananda's address in Chicago

September 11th, 09:06 pm

PM Modi paid tribute to those who lost their lives in the 9/11 attacks. The Prime Minister Modi also recalled Swami Vivekananda’s address to the World Parliament of Religions in Chicago, on September 11th - in 1893.