पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या शॉटपुट स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडापटू होकातो होतोझे सेमा याचे केले अभिनंदन
September 07th, 09:04 am
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या शॉटपुट F57 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्रीडापटू होकातो होतोझे सेमा याचे अभिनंदन केले.पुरुषांच्या उंच उडीत कांस्यपदक जिंकणारा ॲथलीट मरियप्पन थंगावेलूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 04th, 10:31 am
सध्या सुरु असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल ॲथलीट मरियप्पन थंगावेलूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल शरद कुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 04th, 10:27 am
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल शरद कुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुंदर सिंग गुर्जर याचे कांस्य पदक जिंकल्याबद्दल केले अभिनंद
September 04th, 10:25 am
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक F46 प्रकारात कांस्य पदक पटकावणाऱ्या सुंदर सिंग गुर्जर याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित सिंगचे रौप्य पदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन
September 04th, 10:22 am
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल अजित सिंग याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. अजित सिंगने पुरुषांच्या भालाफेक F46 प्रकारात रौप्य पदक जिंकले.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात कांस्यपदक जिंकणाऱ्या दीप्ती जीवनजी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 04th, 06:40 am
सध्या सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल धावपटू दीप्ती जीवनजी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल बॅडमिंटनपटू नित्या श्री सिवनचे केले अभिनंदन.
September 03rd, 10:53 am
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महिला एकेरी बॅडमिंटन SH6 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नित्या श्री सिवनचे अभिनंदन केले.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमित अंतिलचे केले अभिनंदन.
September 03rd, 12:01 am
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक F64 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्रीडापटू सुमित अंतिलचे अभिनंदन केले.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीतल देवी आणि राकेश कुमार या खेळाडूंचे केले अभिनंदन.
September 02nd, 11:40 pm
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत मिश्र सांघिक कंपाऊंड खुल्या तिरंदाजीमध्ये कांस्य पदक जिंकून शीतल देवी आणि राकेश कुमार या खेळाडूंनी दाखवलेल्या सांघिक भावनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कौतुक केले.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅडमिंटनपटू सुहास यथीराजचे केले अभिनंदन
September 02nd, 11:35 pm
सध्या सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुष एकेरी SL4 बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुहास यथीराजचे अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रौप्य पदक विजेती बॅडमिंटनपटू थुलासीमती मुरुगेसनचे केले अभिनंदन
September 02nd, 09:16 pm
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महिला बॅडमिंटन SU5 प्रकारात आज रौप्य पदक जिंकल्याबद्दल थुलासीमती मुरुगेसन हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांस्य पदक पटकावणारी बॅडमिंटनपटू मनीषा रामदासचे केले अभिनंदन
September 02nd, 09:14 pm
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महिला बॅडमिंटन SU5 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल मनीषा रामदास हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.140 crore Indians wish our contingent at the Paris Paralympics 2024 the very best: PM Modi
August 28th, 09:47 pm
The Prime Minister Shri Narendra Modi today wished the Indian contingent participating in the Paris Paralympics 2024. Praising the courage and determination of athletes, he said 140 crore Indians were rooting for their success.महिला हॉकी संघ चिकाटीने खेळला आणि उत्कृष्ट कौशल्य दाखवले: पंतप्रधान
August 04th, 06:06 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी असे म्हटले आहे की, आज आणि संपूर्ण स्पर्धेत आपला महिला हॉकी संघ धैर्य आणि चिकाटीने खेळला आणि टोक्यो ऑलिम्पिक 2020 मध्ये त्यांनी उत्कृष्ट कौशल्य दाखवले. ते असेही म्हणाले की, त्यांना संघाचा अभिमान आहे आणि संघाला आगामी सामन्यासाठी आणि भविष्यातील प्रयत्नांसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.टोकियो ऑलिंपिक 2020 मधे भारोत्तोलन प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल मीराबाई चानूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
July 24th, 01:05 pm
टोकियो ऑलिंपिक 2020 मधे भारोत्तोलन प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानूचे अभिनंदन केले आहे.पंतप्रधानांनी टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंच्या पथकाला शुभेच्छा दिल्या
July 23rd, 07:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020 साठी भारतीय खेळाडूंच्या पथकाला शुभेच्छा दिल्या आहेत.टोक्यो ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद
July 13th, 05:02 pm
नी साधलेला संवादटोकियो ऑलिम्पिकसाठी रवाना होणाऱ्या भारतीय क्रीडापटूंच्या चमूबरोबर पंतप्रधानांचा संवाद
July 13th, 05:01 pm
पंतप्रधान - दीपिका जी. मन की बात च्या मागच्या कार्यक्रमात मी तुमच्याबरोबरच तुमच्या इतर सहकाऱ्यांबाबत सुद्धा चर्चा केली होती. पॅरिस येथे सुवर्णपदक जिंकून तुम्ही नुकताच जो पराक्रम गाजवला आहे, त्यानंतर अवघ्या देशभरात तुमचीच चर्चा होते आहे. आता तुम्ही जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाल्या आहात. मला समजले की लहानपणी नेम धरून झाडावरचे आंबे तोडताना नेमबाजीचा सराव करणे तुम्हाला आवडत असे. आंब्यापासून सुरू झालेला तुमचा हा प्रवास नक्कीच विशेष आहे. तुमच्या या प्रवासाबद्दल देशाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तुम्ही ते सांगू शकलात तर आम्हाला आनंद वाटेल.टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या भारतीय क्रीडापटूंच्या पथकाशी पंतप्रधानांनी साधला संवाद
July 13th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पथकाशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी या संवादाद्वारे केला. युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक आणि कायदे मंत्री किरेन रिजिजू देखील यावेळी उपस्थित होते.