इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आणि द चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ मालदीव् यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
May 17th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि द चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ मालदीवज (सीए मालदीव) यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यास मंजुरी देण्यात आली.सनदी लेखापाल दिनानिमित्त पंतप्रधानांकडून सर्व सनदी लेखापालांना शुभेच्छा
July 01st, 10:20 am
सनदी लेखापाल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सनदी लेखापालांना शुभेच्छा दिल्या आहेत. अर्थशास्त्राच्या क्षेत्रात सनदी लेखापालांच्या महत्त्वाबाबत आपले विचार व्यक्त करणारा एक व्हिडिओ देखील पंतप्रधानांनी सामाईक केला आहे.भारताचा लसीकरण कार्यक्रम हे जगासाठी आदर्श उदाहरण ठरू शकतेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
June 27th, 11:30 am
मित्रांनो, जेव्हा टोक्यो ऑलिम्पिकचा विचार आपण करत आहोत , तेव्हा मिल्खासिंगजीसारख्या दिग्गज खेळाडूला, (धावपटूला) कोण विसरु शकेल? काही दिवसांपूर्वीच कोरोनाने त्यांना आमच्यातून हिरावून नेले. जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते, तेव्हा मला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या “पारदर्शक करप्रणाली – प्रामाणिकाचा सन्मान” यासाठीच्या मंचाचे उदघाटन करणार
August 12th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 13 ऑगस्ट 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे “पारदर्शक करपद्धती – प्रामाणिकाचा सन्मान” यासाठीच्यामंचाचे उद्घाटन करणार आहेत.PM greets Chartered Accountants on Chartered Accountants' Day
July 01st, 10:35 am
The Prime Minister, Shri Narendra Modi, has greeted Chartered Accountants on Chartered Accountants' Day.टाइम्स नाऊ संमेलनाला उद्देशून पंतप्रधानांचे भाषण
February 12th, 07:32 pm
टाइम्स नाऊ ग्रुपचे सर्व प्रेक्षक, कर्मचारी, सर्व पत्रकार तसेच या ग्रुपशी संबंधित प्रत्येक सहकाऱ्याला या संमेलनाबद्दल मी शुभेच्छा देतो.भारत कृती आराखडा 2020 परिषदेला पंतप्रधानांनी केले संबोधित
February 12th, 07:31 pm
‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीने नवी दिल्ली येथे आज आयोजित केलेल्या भारत कृती आराखडा 2020 या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बीजभाषण झाले.महालेखाकार आणि उप महालेखाकारांच्या परिसंवादात पंतप्रधानांचे भाषण
November 21st, 04:31 pm
मला पुन्हा एकदा महालेखापाल येथे येण्याची संधी मिळाली आहे. येथे चर्चा करायला फार संधी मिळत नाही परंतु कमी वेळात देखील थोडाफार अनुभव मिळतो. गांधीजींच्या 150 व्या जयंती वर्षात या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे, ही देखील एक सुखद घटना आहे. आणि गांधीजी नेहमी सांगायचे, जसे मनुष्य आपली पाठ पाहू शकत नाही त्याचप्रकारे स्वतःच्या कमतरता बघणे देखील खूप कठीण असते.देशात कालबद्ध आणि फलश्रुती आधारीत कार्यव्यवस्था विकसित करण्यात महालेखापालांची भूमिका महत्वाची : पंतप्रधान
November 21st, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत झालेल्या महालेखापाल आणि उपमहालेखापाल यांच्या परिषदेत भाषण केले. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, देशात कालबद्ध आणि फलश्रुती आधारीत कार्यव्यवस्था विकसित करण्यात कॅग म्हणजेच महालेखापालांची भूमिका अतिशय महत्वाची आहे.सनदी लेखापाल दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
July 01st, 12:46 pm
सनदी लेखापाल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सनदी लेखापालांना शुभेच्छा दिल्या आहेत.Social Media Corner 2nd July 2017
July 02nd, 08:37 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!चार्टर्ड अकाऊंटटण्ट स्थापना दिनाच्या कार्यक्रमात, आईजीआई स्टेडियम, नवीदिल्ली येथे १ जुलै २०१७ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन
July 01st, 08:07 pm
सीए समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की , चार्टर्ड अकाऊंटंटस समाजाच्या आर्थिक आरोग्याची काळजी घेतात. दिवाळखोरी आणि नादारी नियामासारखे कायदे यशस्वीपणे लागू करण्यात सीएज ची महत्वपूर्ण भूमिका आहे असेही त्यांनी सांगितले.सनदी लेखापाल स्थापना दिनानिमित्त उपस्थित लेखापालांना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
July 01st, 08:06 pm
Prime Minister Narendra Modi, today while speaking at Chartered Accountants Day said that the CAs were responsible for maintaining a good economic health of the country just as a doctor ensures good health of any patient. Shri Modi spoke at length about curbing the menace of corruption and CAs could play a vital role in doing so.PM wishes doctors and CAs on Doctor's Day and CA Day
July 01st, 11:49 am