कॉप-28 मध्ये भारताने यूएई बरोबर ग्लोबल ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह कार्यक्रमाचे सह-आयोजन केले
December 01st, 08:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यासमवेत 1 डिसेंबर 2023 रोजी दुबई येथे कॉप-28 मध्ये 'ग्रीन क्रेडिट प्रोग्राम' (हरित कर्ज कार्यक्रम) या उच्चस्तरीय कार्यक्रमाचे सह-आयोजन केले. या कार्यक्रमात स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन, मोझांबिकचे अध्यक्ष फिलिप न्युसी आणि युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल सहभागी झाले.भारताला जी -20 अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पंतप्रधानांनी मानले जागतिक नेत्यांचे आभार
December 05th, 11:54 am
भारताला जी -20 अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिल्याबद्दल फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मायकेल यांच्यात दूरध्वनीद्वारे संभाषण
March 01st, 10:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपिअन काउन्सिल म्हणजे युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मायकेल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला..PM Modi's meeting with Presidents of European Council and European Commission
October 29th, 02:27 pm
PM Narendra Modi held productive interaction with European Council President Charles Michel and President Ursula von der Leyen of the European Commission.भारत-युरोपीय युनियन नेते यांच्यात बैठक
May 08th, 08:20 pm
युरोपियन युनियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांच्या आमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारत-युरोपीय युनियन नेते यांच्या बैठकीत सहभागी झाले. सर्व 27 युरोपीय युनियन सदस्य देशांचे नेते तसेच युरोपियन युनियन परिषद व युरोपियन कमिशनचे अध्यक्ष यांच्या दरम्यान मिश्र स्वरूपात ही बैठक पार पडली.Phone call between Prime Minister Shri Narendra Modi and H.E. Charles Michel, President of the European Council
May 07th, 07:42 pm
PM Narendra Modi had a phone call with H.E. Charles Michel, President of the European Council. The two leaders discussed the situation of and responses to the COVID-19 pandemic in India and the European Union.संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी बेल्जियमच्या पंतप्रधानांची घेतली भेट
September 26th, 09:35 am
संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2019 रोजी बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांची न्यूयॉर्क येथे भेट घेतली. मिशेल यांची युरोपियन परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.