पंतप्रधान सुरीनामच्या राष्ट्रपतींना भेटले
November 21st, 10:57 pm
दोन्ही नेत्यांनी यावेळी विद्यमान द्विपक्षीय उपक्रमांचा आढावा घेतला तसेच त्यांनी संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार आणि वाणिज्य, कृषी, युपीआय आणि आयसीटी यांसारखे डिजिटल उपक्रम, आरोग्यसेवा आणि औषधनिर्मिती, क्षमता निर्मिती, संस्कृती आणि दोन्ही देशांतील जनतेमधील परस्पर संबंध यांसह अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक वाढवण्यावर सहमती व्यक्त केली. सुरीनामला विकासविषयक सहकार्यासाठी विशेषतः समुदाय विकास प्रकल्प, अन्न सुरक्षा विषयक उपक्रम आणि लघु तसेच मध्यम उद्योग या क्षेत्रांमध्ये भारत देत असलेल्या सातत्यपूर्ण पाठींब्याबद्दल राष्ट्रपती संतोखी यांनी कौतुक व्यक्त केले.दुसऱ्या भारत - कॅरिकॉम परिषदेतील पंतप्रधानांच्या उद्घाटनपर भाषणाचा मराठी अनुवाद
November 21st, 02:15 am
राष्ट्राध्यक्ष इरफान अली आणि पंतप्रधान डिकन मिशेल यांच्यासह दुसऱ्या भारत – कॅरिकॉम परिषदेचे आयोजन करताना मला अतिशय आनंद होत आहे. मी, कॅरिकॉम परिवारातल्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो आणि परिषेदच्या उत्कृष्ट आयोजनासाठी राष्ट्राध्यक्ष इरफान अली यांचे विशेष आभार मानतो.PM Modi attends Second India CARICOM Summit
November 21st, 02:00 am
PM Modi and Grenada PM Dickon Mitchell co-chaired the 2nd India-CARICOM Summit in Georgetown. PM Modi expressed solidarity with CARICOM nations for Hurricane Beryl's impact and reaffirmed India's commitment as a reliable partner, focusing on development cooperation aligned with CARICOM's priorities.