सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 ऑगस्टच्या रोजगार मेळाव्यात 51 हजाराहून जास्त नियुक्तीपत्रे करणार प्रदान
August 27th, 07:08 pm
सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता दूरदृश्यप्रणाली द्वारे, 51,000 हून अधिक नियुक्तीपत्रे प्रदान करतील. यावेळी पंतप्रधान या नवनियुक्त कर्मचाऱ्यांना संबोधित करतील.केंद्रीय राखीव पोलीस दल जवानांच्या वृक्षारोपण मोहिमेची पंतप्रधानांकडून प्रशंसा
October 29th, 10:30 pm
सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल जवानांच्या वृक्षारोपण मोहिमेचे पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे. या मोहिमेअंतर्गत विश्वनाथ धाम आणि ज्ञानवापीच्या सुरक्षेसाठी तैनात सीआरपीएफच्या तुकडीने 75,000झाडे लावली आहेत. हे प्रयत्न संपूर्ण देशासाठी एक उदाहरण असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांकडून सीआरपीएफ कर्मचाऱ्यांना शुभेच्छा
July 27th, 09:49 am
सीआरपीएफ म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सीआरपीएफच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.We are committed to free Tea, Tourism and Timber from the controls of mafia: PM Modi in Siliguri
April 10th, 12:31 pm
Addressing a massive rally ahead of fifth phase of election in West Bengal’s Siliguri, Prime Minister Narendra Modi today said, “The entire North Bengal has announced that TMC government is going and BJP government is coming. Today, the entire nation is proud to see the willpower of the people of Bengal. This willpower is of the ‘Ashol Poriborton’. This willpower is the power of ‘Sonar Bangla’.”PM Modi addresses public meetings at Siliguri and Krishnanagar, West Bengal
April 10th, 12:30 pm
PM Modi addressed two mega rallies ahead of fifth phase of election in West Bengal’s Siliguri and Krishnanagar. “The entire North Bengal has announced that TMC government is going and BJP government is coming. Today, the entire nation is proud to see the willpower of the people of Bengal. This willpower is of the ‘Ashol Poriborton’. This willpower is the strength of ‘Sonar Bangla’,” he said in Siliguri rally.PM salutes CRPF personnel, on its Valour Day today
April 09th, 04:49 pm
The courage of CRPF is widely known. On CRPF Valour Day today, I salute this brave force and remember the bravery of our CRPF personnel in Gujarat’s Sardar Patel Post in 1965. The sacrifices of the brave martyrs will never be forgotten. — PM Narendra Modiराष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधानांनी केवडिया येथे दिली राष्ट्रीय एकता शपथ
October 31st, 03:53 pm
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केवडिया येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे राष्ट्रीय एकता शपथ दिली. देशभरातल्या विविध पोलिस पथकांनी सादर केलेल्या राष्ट्रीय एकता दिन संचलनाची त्यांनी पाहणी केली.केवडिया येथे तंत्रज्ञान प्रदर्शन स्थळाचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन
October 31st, 02:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या केवडिया येथे तंत्रज्ञान प्रदर्शन स्थळाचे उद्घाटन केले.ज्याप्रमाणे देशवासियांनी स्वच्छता मोहिमेला आंदोलनाचं रूप दिलं, त्याचप्रमाणे जल संरक्षणासाठीही एका जनआंदोलनाला प्रारंभ करावा: मन की बात मध्ये पंतप्रधान मोदी
June 30th, 11:30 am
ज्याप्रमाणे देशवासियांनी स्वच्छता मोहिमेला आंदोलनाचं रूप दिलं, त्याचप्रमाणे जल संरक्षणासाठीही एका जनआंदोलनाला प्रारंभ करावा असे मन की बात मध्ये पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. दुसरा कार्यकाल सुरु झाल्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिला रेडीओ कार्यक्रम होता. जल संरक्षण, नुकत्याच झालेल्या निवडणुका आणि आणीबाणी सारख्या अनेक विस्शायावर ते बोलले.CISF plays an important role in fulfilling dreams & aspirations of New India: PM Modi
March 10th, 11:01 am
PM Modi attended the 50th Raising Day celebrations of the CISF and saluted them for their valour. He urged people to cooperate with the security personnel and said, “VIP culture sometimes creates hurdle in security architecture. Hence, it's important that the citizens cooperate with the security personnel.” PM Modi also praised the CISF personnel for their contributions during national emergencies and disasters.केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या 50 व्या स्थापना दिनालापंतप्रधानांची उपस्थिती
March 10th, 11:00 am
उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमधल्या इंदिरापुरम इथे सीआयएसएफ अर्थातकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा 50 वास्थापना दिनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज साजरा झाला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (24 फेब्रुवारी 2019)
February 24th, 11:30 am
आज ‘मन की बात’ सुरू करताना मन अगदी भरून आलं आहे. भारत-मातेनं दहा दिवसांपूर्वी आपल्या वीर सुपुत्रांना गमावलंय. या पराक्रमी वीरांनी सव्वाशे कोटी भारतीयांच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण दिले. देशवासीय शांतपणानं झोपू शकावेत, यासाठी आमचे हे शूर-वीर पुत्र रात्रंदिवस एक करून प्राणाची बाजी लावत होते.Government committed to ensuring a house to the homeless by 2022: PM Modi
February 16th, 10:46 am
PM Modi, while addressing a gathering in Maharashtra's Yavatmal after launching various development projects said that the government was working hard to meet the target of ensuring house to every homeless by 2022. On Pulwama attack, the PM said that perpetrators will surely be punished and those responsible for the attack will be made to pay heavy price.PM Modi launches various development projects at Yavatmal, Maharashtra
February 16th, 10:45 am
PM Modi, while addressing a gathering in Maharashtra's Yavatmal after launching various development projects said that the government was working hard to meet the target of ensuring house to every homeless by 2022. On Pulwama attack, the PM said that perpetrators will surely be punished and those responsible for the attack will be made to pay heavy price.पंतप्रधानतर्फे काश्मीरच्या पुलवामा येथील सीआरपीएफ कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध
February 14th, 07:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कश्मीरच्या पुलवामा येथील सीआरपीएफ कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याची निंदा केली आहे.सुकमामधील हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना पंतप्रधानांचा सलाम
March 13th, 06:55 pm
छत्तीसगढमधल्या सुकमा येथे वीरगती प्राप्त झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शूर जवानांना पंतप्रधानांनी सलाम केला आहे.BJP lives in the hearts of people of Gujarat: PM Modi
December 11th, 06:30 pm
PM Narendra Modi today highlighted several instances of Congress’ mis-governance and their ignorance towards people of Gujarat.Gujarat is my Atma, Bharat is my Parmatma: PM Narendra Modi
November 27th, 12:19 pm
Addressing public meetings at Kutch, Jasdan and Amreli, Prime Minister Narendra Modi lambasted on the Congress party for neglecting Gujarat. He alleged that mis-governance of the Congress adversely impacted Kutch and overall development of Gujarat.कॉंग्रेस हा एक हास्य क्लब झाला आहे: पंतप्रधान मोदी
November 02nd, 11:21 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशच्या रेहान आणि धौलाकुआ येथे एका सार्वजनिक सभेत भाषण केले. राज्यात पाणीपुरवठा व्हावा यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांत शांताकुमारजी यांचे आणि शिक्षण व पर्यटनाच्या क्षेत्रात प्रेमकुमार धुमलजी यांचे योगदान असल्याचे त्यांनी म्हटले.PM Modi addresses public meetings in Rehan and Dhaula Kuan in Himachal Pradesh
November 02nd, 11:16 am
Prime Minister Shri Narendra Modi addressed public meetings in Rehan and Dhaula Kuan, Himachal Pradesh. He recalled Shanta Kumar ji's contribution who ensured availability of water in the state, and Prem Kumar Dhumal ji who worked towards enhancing education & tourism.