Amazing, incomparable and unimaginable! Many congratulations to the people of Ayodhya for the grand and divine Deepotsav:PM
October 30th, 10:45 pm
Prime Minister Shri Narendra Modi has extended warm congratulations and heartfelt wishes to the people of Ayodhya and the entire nation on the occasion of the grand and pine Deepotsav celebrations.इजिप्शियन मुलीने गायलेल्या देशभक्तीपर गीताचे पंतप्रधानांनी केले कौतुक
January 29th, 05:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात इजिप्तमधील करिमन हिने गायलेल्या देशभक्तीपर गीत देश रंगीला च्या सादरीकरणाचे कौतुक केले.सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्षपूर्ती सोहळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन
January 27th, 02:16 pm
सर्वोच्च न्यायालयाच्या सभागृहात 28 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्षपूर्ती सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे.नवी दिल्लीतील लाल किल्ला येथे पराक्रम दिवसानिमित्त पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 23rd, 06:31 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी किशन रेड्डी जी, अर्जुन राम मेघवाल जी, मीनाक्षी लेखी जी, अजय भट्ट जी, ब्रिगेडियर आर एस चिकारा जी, आझाद हिंद सेनेचे माजी सैनिक लेफ्टिनेंट आर माधवन जी, आणि माझ्या प्रिय देशवासियांनो!दिल्लीतील लाल किल्ला येथे पराक्रम दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित
January 23rd, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावर पराक्रम दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात सहभाग घेतला. तसेच प्रजासत्ताक दिनाचे चित्ररथ आणि सांस्कृतिक प्रदर्शनांसह देशाची समृद्ध विविधता प्रदर्शित करणाऱ्या 'भारत पर्व'चा देखील आरंभ पंतप्रधानांनी केला. नेताजींची छायाचित्रे, चित्रे, पुस्तके आणि शिल्पांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय अभिलेखागाराच्या तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील परस्परसंवादी प्रदर्शनाची पाहणी केली. आणि राष्ट्रीय नाट्यशाळेने सादर केलेल्या नेताजींच्या जीवनावरील प्रोजेक्शन मॅपिंगसह समक्रमित नाटकाचे ते साक्षीदारही झाले. त्यांनी आझाद हिंद सेनेतील एकमेव माजी सैनिक लेफ्टनंट आर माधवन यांचा सत्कारही त्यांनी केला. स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या थोर व्यक्तींच्या योगदानाचा यथोचित सन्मान करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, 2021 पासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी पराक्रम दिवस साजरा केला जातो.'मन की बात' कार्यक्रम, समाजाच्या अगदी शेवटच्या स्तरावर बदल घडवून आणणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींचा कौतुकोत्सव : पंतप्रधान
March 31st, 09:08 am
न्यूज 18 रायझिंग इंडिया परिषदेत उपराष्ट्रपतींच्या हस्ते “व्हॉइस ऑफ इंडिया-मोदी अँड हिज ट्रान्सफॉर्मेटिव्ह मन की बात” या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीएनएन न्यूज 18 नेटवर्कचे कौतुक केले आहे. या पुस्तकात उल्लेखनीय व्यक्तींच्या कार्याची आणि त्यांच्या कार्याच्या प्रभावाची ओळख करून देण्यात आली आहे.PM celebrates Raksha Bandhan with youngsters at his residence in New Delhi
August 11th, 02:11 pm
Prime Minister Narendra Modi celebrated Raksha Bandhan with youngsters at his residence in New Delhi. He shared a few glimpses of the celebration in a tweet and said, A very special Raksha Bandhan with these youngsters...कुशीनगर, उत्तर प्रदेश येथील विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
October 20th, 01:25 pm
भगवान बुद्ध यांच्या परिनिर्वाण स्थळी, कुशीनगर येथे आज आपण विमानतळाचे उद्घाटन , वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन केले. इथे आता विमानसेवा उपलब्ध होईल तसेच गंभीर आजारांवर उपचार देखील होतील. इथल्या लोकांचे मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुशीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कोनशिला समारंभ
October 20th, 01:24 pm
उत्तरप्रदेशातील कुशीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय इमारतीचा कोनशिला समारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. त्याशिवाय, कुशीनगर इथल्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन देखील त्यांनी केले.PM Modi's Independence Day speech trends on social media!
August 15th, 01:38 pm
As soon as PM Narendra Modi addressed the nation from the Red Fort, his speech received overwhelming response from netizens. Social media started bustling with praise for PM Modi as he presented the work done by the government and laid out a detailed vision for the next 25 years.बुध्द पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या जागतिक आभासी वेसाक महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बीजभाषण
May 25th, 07:05 pm
बुद्ध पौर्णिमेनिमित्त उद्या म्हणजेच 26 मे 2021 रोजी सकाळी 09:45 वाजता होणाऱ्या जागतिक आभासी वेसाक महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बीजभाषण होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 25 ऑक्टोबर 2020 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
October 25th, 11:00 am
मित्रांनो, जेव्हा आम्ही सणांची चर्चा करतो, तयारी करतो, तेव्हा, सर्वात अगोदर मनात हाच विचार येतो की, बाजारात कधी जायचं? कोणत्या वस्तु खरेदी करायच्या आहेत? खास करून, मुलांमध्ये तर यासाठी विशेषच उत्साह असतो- यावेळी सणाला नवीन काय मिळणार आहे? सणांनी जागवलेली ही उमेद आणि बाजारातील तेजी या एकदुसऱ्याशी जोडलेल्या आहेत. परंतु यावेळी आपण जेव्हा खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा व्होकल फॉर लोकल हा आपला संकल्प जरूर लक्षात ठेवा. बाजारातनं वस्तु खरेदी करताना, आम्हाला स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्यायचं आहे.Watch Live: 74th Independence Day celebrations at Red Fort
August 14th, 06:46 pm
As India marks it's 74th Independence Day, join in for the live celebrations from Delhi. Prime Minister Narendra Modi will be addressing the nation from the ramparts of the Red Fort.Lasting solutions can come from the ideals of Lord Buddha: PM Modi
July 04th, 09:05 am
PM Narendra Modi addressed Dharma Chakra Diwas celebration via video conferencing. He said, Buddhism teaches respect — Respect for people. Respect for the poor. Respect for women. Respect for peace and non-violence. Therefore, the teachings of Buddhism are the means to a sustainable planet.PM Modi addresses Dharma Chakra Diwas celebration via video conferencing
July 04th, 09:04 am
PM Narendra Modi addressed Dharma Chakra Diwas celebration via video conferencing. He said, Buddhism teaches respect — Respect for people. Respect for the poor. Respect for women. Respect for peace and non-violence. Therefore, the teachings of Buddhism are the means to a sustainable planet.Call for self-reliant India will ensure economic strength and prosperity for every Indian: PM Modi
June 27th, 11:01 am
PM Modi took part in 90th birth anniversary celebrations of Dr. Joseph Mar Thoma Metropolitan in Kerala via video conferencing. Addressing the event, the PM said, Dr. Joseph Mar Thoma has devoted his life for the betterment of our society and nation. The PM also spoke about India's fight against COVID-19 and urged people to keep wearing masks, maintain social distance and avoid crowded areas.PM Modi attends 90th birth anniversary celebrations of Dr. Joseph Mar Thoma Metropolitan via VC
June 27th, 11:00 am
PM Modi took part in 90th birth anniversary celebrations of Dr. Joseph Mar Thoma Metropolitan in Kerala via video conferencing. Addressing the event, the PM said, Dr. Joseph Mar Thoma has devoted his life for the betterment of our society and nation. The PM also spoke about India's fight against COVID-19 and urged people to keep wearing masks, maintain social distance and avoid crowded areas.India will definitely get its growth back: PM Modi at CII Annual Session
June 02nd, 02:04 pm
Addressing CII's Annual Session via video conferencing, PM Narendra Modi said that India will definitely get its growth back powered by the government’s decisive policies. PM Modi said that now the industry had a clear path of self-reliant India. This means that we embrace the world with even more strength. Self-reliant India will be integrated more with the global ecosystem, he remarked.PM Modi addresses CII Annual Session via video conferencing
June 02nd, 11:09 am
Addressing CII's Annual Session via video conferencing, PM Narendra Modi said that India will definitely get its growth back powered by the government’s decisive policies. PM Modi said that now the industry had a clear path of self-reliant India. This means that we embrace the world with even more strength. Self-reliant India will be integrated more with the global ecosystem, he remarked.PM addresses SPIC MACAY’s International Convention
June 01st, 06:32 pm
PM Modi addressed the Spic Macay's International Convention via video conference. The PM appreciated the fact that even under these trying circumstances, the spirits of the musicians remained undeterred and that the theme of the convention is focusing on how to alleviate the stress amongst the youth owing to the COVID -19 pandemic.