700 मेगाहर्ट्झच्या बँडमध्ये भारतीय रेल्वेला 5 मेगाहर्ट्झचा स्पेक्ट्रम देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी
June 09th, 07:39 pm
रेल्वेस्थानके आणि गाड्यांमध्ये जनतेच्या सुरक्षा आणि सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी 700 मेगाहर्ट्झ वारंवारितेच्या बँडमध्ये 5 मेगाहर्ट्झचा स्पेक्ट्रम भारतीय रेल्वेला देण्याच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यातून 'आत्मनिर्भर भारत' अभियानाला गती मिळू शकणार आहे.सोशल मीडिया कॉर्नर 10 जुलै 2018
July 10th, 07:36 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!