पोप फ्रान्सिस यांची समाजसेवा जगाच्या कायम स्मरणात राहील : पंतप्रधान

April 26th, 01:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राष्ट्रपती जी यांनी भारतीय जनतेच्या वतीने

पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

April 21st, 02:20 pm

पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पोप फ्रान्सिस यांचा करुणा, नम्रता आणि आध्यात्मिक धैर्याचे प्रतीक म्हणून गौरव केला आहे.

कैथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया द्वारा आयोजित ख्रिसमस समारंभातील पंतप्रधानांचे भाषण

December 23rd, 09:24 pm

आता तीन-चार दिवसापूर्वीच मी माझे सहकारी भारत सरकारमधील मंत्री जॉर्ज कुरियन जी यांच्याकडे ख्रिसमस निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो होतो. आणि आज तुमच्या समवेत उपस्थित राहण्याचा आनंद मिळत आहे. कैथलिक बिशप्स कौन्फरन्स औफ इंडिया- सीबीसीआय चे हे आयोजन ख्रिसमसच्या आनंदात तुमच्याबरोबर सहभागी होण्याची ही संधी, हा दिवस आपणा सर्वांसाठी अविस्मरणीय राहणार आहे. ही संधी यासाठी देखील खास आहे, कारण याच वर्षी सीबीसीआय च्या स्थापनेला 80 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त मी सीबीसीआय आणि त्यांच्याशी संलग्न सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.

कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या नाताळ कार्यक्रमामध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी

December 23rd, 09:11 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील सीबीसीआय केंद्र परिसरातील ‘कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया’च्या वतीने आयोजित केलेल्या नाताळ साजरा करण्‍याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. भारतातील कॅथोलिक चर्चच्या मुख्यालयामध्‍ये होणा-या अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ आहे. कार्डिनल, बिशप आणि चर्चमधील प्रमुख नेत्यांसह ख्रिश्चन समुदायातील प्रमुख नेत्यांशीही यावेळी पंतप्रधानांनी संवाद साधला.

कॅथॉलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधीमंडळाने पंतप्रधानांची घेतली भेट

July 12th, 09:53 pm

कॅथॉलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधीमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.