PM Modi addresses a public meeting in Bilaspur, Chhattisgarh
November 12th, 12:08 pm
Prime Minister Narendra Modi addressed a huge public meeting in Bilaspur, Chhattisgarh today. PM Modi lauded the hardworking BJP Karyakartas in Chhattisgarh who have been working tirelessly to serve the people of Chhattisgarh and making them aware of the government’s initiatives. The PM also attacked the Congress for neglecting the welfare of Chhattisgarh when they were in power at Centre.To take the country to newer heights of glory, it is necessary to focus on all-round development: PM Modi in Bilaspur
November 12th, 12:08 pm
Prime Minister Narendra Modi addressed a huge public meeting in Bilaspur, Chhattisgarh today. PM Modi lauded the hardworking BJP Karyakartas in Chhattisgarh who have been working tirelessly to serve the people of Chhattisgarh and making them aware of the government’s initiatives. The PM also attacked the Congress for neglecting the welfare of Chhattisgarh when they were in power at Centre.For Congress, EVM, Army, Courts, are wrong, only they are right: PM Modi
May 09th, 12:06 pm
Addressing a massive rally at Chikmagalur, PM Modi said these elections were not about who would win or lose, but, fulfilling aspirations of people. He accused the Karnataka Congress leaders for patronising courtiers who only bowed to Congress leaders in Delhi not the aspirations of the people.सौदेबाजी करण्यात कॉंग्रेस अडकली आहे : पंतप्रधान मोदी
May 09th, 12:05 pm
बंगारपेट येथे झालेल्या भव्य मोर्चाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, या निवडणुका म्हणजे कोण जिंकतील किंवा पराभूत होतील याबद्द्दल नसून लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आहेत. त्यांनी कर्नाटक काँग्रेस नेत्यांवर अशा खुशामती लोकांना आश्रय दिल्याचा आरोप केला ज्यांनी केवळ दिल्लीतील कॉंग्रेस नेत्यांपुढे नमते घेतले लोकांच्या महत्वाकांक्षाच्या पुढे नाही.BJP believes in 'Rashtra Bhakti' and serving the society: PM Modi
May 08th, 02:01 pm
Campaigning in Karnataka today, PM Narendra Modi said launched fierce attack on the Congress party for pisive politics. He accused the Congress party for piding people on the grounds of caste.Congress plays divisive politics: PM Modi
May 08th, 01:55 pm
कर्नाटकात प्रचार करताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, फूट पाडणाऱ्या राजकारणाबद्दल कॉंग्रेस पक्षावर जोरदार हल्ला केला. जातीच्या आधारावर लोकांना विभाजित करत असल्याचा त्यांनी कॉंग्रेसवर आरोप केला.Congress does not care about ‘dil’, they only care about ‘deals’: PM Modi
May 06th, 11:55 am
Addressing a massive rally at Bangarapet, PM Modi said these elections were not about who would win or lose, but, fulfilling aspirations of people. He accused the Karnataka Congress leaders for patronising courtiers who only bowed to Congress leaders in Delhi not the aspirations of the people.कर्नाटकच्या जनतेचा कल्याणाचा विचार न करणाऱ्या काँग्रेसला निरोप द्यायला पाहिजे: पंतप्रधान मोदी
May 06th, 11:46 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रदुर्ग, रायचूर, बागलकोट, हुबळी येथे मोठया सभा घेतल्या. फूट पाडणाऱ्या राजकारणाबद्दल आणि कर्नाटकमधील शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी कॉंग्रेसवर आक्रमण केले. त्यांनी काँग्रेसवर खोटा प्रचार करण्याचा आरोप केला. त्यांनी कर्नाटकमधील जनतेला त्यांच्या कल्याणाबद्दल विचार न करणाऱ्या काँग्रेसला निरोप देण्याचे आवाहन केले.आधुनिक, प्रगतीशील आणि विकसित कर्नाटक हा भाजपचा दृष्टीकोन आहे: पंतप्रधान मोदी
May 05th, 12:15 pm
कर्नाटकात आपली प्रचार मोहिम सुरू ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टुमकूरु, गदग आणि शिवमोग्गा येथे सभा घेतल्या. पंतप्रधानांनी सांगितले की टुमकूरु ही अनेक महान नेते, संत आणि महंतांची भूमी आहे आणि येथील मठांनी आपल्या देशाच्या विकासात मोठी भूमिका निभावली आहे.मेघालयमधील निवडणुका म्हणजे राज्याला कॉंग्रेसच्या घोटाळ्यांपासून मुक्त करणे: पंतप्रधान मोदी
February 22nd, 04:34 pm
मेघालयमध्ये फुलबारी येथे एका विशाल जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना मोठ्या संख्येने मतदान केल्याबद्दल धन्यवाद दिले. ते म्हणाले की मेघालयच्या लोकांनी भाजपला दिलेला भरघोस पाठिंबा भारावून टाकणारा आहे.मोदी यांनी फुलबरी, मेघालय येथे सार्वजनिक सभेला संबोधित केले
February 22nd, 04:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फुलबरी, मेघालय येथे एक प्रचंड जाहीर सभेला संबोधित केले. मोठ्या संख्येने आल्याबद्दल मोदींनी राज्याच्या जनतेचे आभार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की मेघालयातील लोकांचा भाजपला मिळत असलेला पाठिंबा व उत्साह भारावून टाकणारा आहे.राष्ट्रीय युवक दिनानिमित्त दोन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांचे मार्गदर्शन
January 12th, 06:25 pm
राष्ट्रीय युवक दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महत्वाच्या कार्यक्रमांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.राष्ट्रीय युवक दिन, कर्नाटकच्या बेऴगाव येथील आयोजित ‘सर्वधर्म सभेला’व्हीसीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
January 12th, 05:31 pm
तुम्हा सर्वांना विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.‘चला आपण सर्व ‘सकारात्मक भारताकडून’ प्रगतीशील भारताकडे’ वाटचाल करू या : ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान मोदी
December 31st, 11:30 am
मन की बात कार्यक्रमाच्या 2017 च्या अंतिम भागांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना ‘सकारात्मक भारताकडून’ प्रगतीशील भारताकडे’ वाटचाल करण्याचे आणि नव्या वर्षाचे उत्साहाने स्वागत करण्याचे आवाहन केले. 21 व्या शतकातल्या नव्या मतदारांबद्दल ते विस्तृत बोलले आणि लोकशाहीत मतांचे अनन्यसाधारण महत्व असून त्यामुळे अनेकांच्या जीवनांत सकारात्मक बदल घडवून आणण्याची ताकद आहे असे त्यांनी सांगितले.Support for BJP shows the nation is ready for reform agenda and every citizen wants India transformed: PM Modi
December 18th, 07:10 pm
While addressing a gathering at the BJP HQ after the victories in Gujarat and Himachal Pradesh today, PM Narendra Modi thanked the people of both states for reposing their faith in the BJP.People are well aware of the difference between Congress and the BJP: PM Modi
December 08th, 03:41 pm
Campaigning in Banaskantha district today, PM Narendra Modi said that the mood of people in the region clearly indicated in which direction the wind was blowing.संत रामानुजाचार्यांनी गरिबांच्या गरजा पूर्ण करण्याला सामाजिक जबाबदारीशी जोडले होते
May 01st, 05:50 pm
पंतप्रधान मोदींनी श्री रामानुजाचार्यांच्या 1000व्या जयंती निमित्त एक टपाल तिकीट जारी केले. पंतप्रधान म्हणाले की रामानुजाचार्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता सर्वांना सामावून घेणारा समाज, धर्म आणि तत्वज्ञान. मोदी म्हणाले की त्यांनी नेहमी माणसात देव आणि देवात माणूस बघितला. त्यांनी नेहमी भक्त आणि देवाला समान मानलं. श्री मोदी ह्यांनी, संत रामानुजाचार्यांनी त्यांच्या काळातले रूढ पूर्वग्रह कसे तोडले ह्यावर भर दिलातिरुवेल्ला ,केरळ येथील श्री रामकृष्ण वचनामृत सतराम येथे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या) माध्यमातून पंतप्रधानांनी केलेले उद्घाटनपर भाषण
February 21st, 04:55 pm
PM Modi addressed Sri Ramakrishna Vachanamrita Satram through video conferencing. The PM said India was a land blessed with a rich cultural and intellectual milieu. The PM said, “Whenever the history of human civilization entered into the era of knowledge, it is India that has always shown the way.” He added, “Sri Ramakrishna’s teachings are relevant to us today, when we are confronted with people who use religion, caste to pide & create animosity.”Forget a tea seller, in a democracy everyone has the right to be the PM: Narendra Modi addresses rallies in Uttar Pradesh
May 06th, 06:15 pm
Forget a tea seller, in a democracy everyone has the right to be the PM: Narendra Modi addresses rallies in Uttar Pradesh