पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात केला निषेध
November 04th, 08:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडातील एका हिंदू मंदिरावर नुकत्याच झालेल्या हल्ल्याचा तसेच भारतीय राजनितीज्ञांना धमकावण्याच्या प्रयत्नांचा तीव्र निषेध केला आहे. पंतप्रधानांनी भारताच्या दृढ निश्चयावर भर देत, कॅनडाच्या सरकारकडून न्याय आणि कायद्याचे राज्य कायम राखण्याचे आवाहन केले.पंतप्रधानांची कॅनडाच्या पंतप्रधानांसमवेत बैठक
September 10th, 05:17 pm
भारत-कॅनडा परस्परसंबंध हे सामायिक लोकशाही मूल्ये, कायद्याच्या नियमांप्रति आदर आणि दोन्ही देशांमधील जनतेतील मजबूत संबंध यावर आधारित आहेत हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. कॅनडातील अतिरेकी घटकांकडून भारतविरोधी कारवाया सुरू असल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. ते अलिप्ततावादाला प्रोत्साहन देत आहेत आणि भारतीय मुत्सद्द्यांविरुद्ध हिंसाचार भडकवत आहेत, दुतावासांच्या परिसराचे नुकसान करत आहेत. तसेच कॅनडातील भारतीय समुदायाला आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांना धोका पोहचवत आहेत. संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थांचा व्यापार आणि मानवी तस्करीशी अशा शक्तींचे लागेबांधे हा कॅनडासाठी देखील चिंतेचा विषय आहे. अशा धोक्यांना तोंड देण्यासाठी दोन्ही देशांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.एकता नगर, गुजरात इथे झालेल्या पर्यावरण मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधानांचे भाषण
September 23rd, 04:26 pm
आपणा सर्वांचे या राष्ट्रीय परिषदेत आणि विशेषतः एकता नगरमध्ये आपले स्वागत आहे, अभिनंदन आहे. एकता नगर मध्ये ही राष्ट्रीय परिषद होत आहे, हे मला अतिशय महत्वपूर्ण वाटते. आपण जंगलांबद्दल बोललो तर, आपल्या आदिवासी बंधू - भगिनींविषयी बोलायचं, वन्यजीवांविषयी बोलायचं, जल संवर्धनावर चर्चा, पर्यटनावर चर्चा केली, आपण निसर्ग आणि पर्यावरण आणि विकास, एकप्रकारे एकता नगरचा जो सर्वांगीण विकास झाला आहे, तो हा संदेश देतो, विश्वास निर्माण करतो की वन आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात आज एकता नगर एक तीर्थक्षेत्र बनले आहे. आपण याच क्षेत्राशी संबंधित अधिकारी आला आहात. माझी इच्छा आहे एकता नगरमध्ये आपण जितका काळ घालवाल, त्या लहान लहान गोष्टींच जरूर निरीक्षण करा, ज्यात पर्यावरणाविषयी, आपल्या आदिवासी समाजाविषयी, आपल्या वन्य जीवांविषयी, किती संवेदनशील राहून काम केले आहे, सगळी रचना केली आहे, निर्माण कार्य झाले आहे आणि भविष्यात देशाच्या अनेक कानाकोपऱ्यात वन पर्यावरणाचे रक्षण करत विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जाता येते, हे आणि खूप काही इथे बघायला - शिकायला मिळेल.PM inaugurates the National Conference of Environment Ministers of all States in Ekta Nagar, Gujarat
September 23rd, 09:59 am
PM Modi inaugurated National Conference of Environment Ministers in Ekta Nagar, Gujarat via video conferencing. He said that the role of the Environment Ministry was more as a promoter of the environment rather than as a regulator. He urged the states to own the measures like vehicle scrapping policy and ethanol blending.जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घेतली कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट
June 28th, 07:59 am
जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जून 2022 रोजी जर्मनीतील श्लॉस एल्मौ येथे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.India is not only a nation but also an idea and a culture: PM Modi
May 02nd, 08:33 am
Prime Minister Narendra Modi, addressed Sanatan Mandir Cultural Centre in Canada. Elaborating on the depth of Indian ethos and values in the diaspora, the Prime Minister said that Indians might live anywhere in the world for any number of generations but their Indianness and loyalty towards India never diminishes.सनातन मंदिर सांस्कृतिक केंद्र ओंटारियो, कॅनडा येथे पंतप्रधानांचे भाषण
May 01st, 09:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडामधील ओंटारियोमध्ये असलेल्या मार्कहम येथील सनातन मंदिर सांस्कृतिक केंद्र (एसएमसीसी) येथे सरदार पटेल यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनप्रसंगी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले.गांधीनगर मधील शाळांसाठीच्या विद्या समीक्षा केंद्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
April 18th, 08:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या गांधीनगर इथे शाळांसाठी अधिकार आणि नियंत्रण करणाऱ्या विद्या समीक्षा केंद्र या संस्थेला भेट दिली. यावेळी, पंतप्रधानांना देखरेख व्यवस्था, व्हिडिओ वॉल, आणि विविध विभागांचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. पंतप्रधानांना एका दृकश्राव्य सादरीकरणाद्वारे संस्थेच्या कार्याचीही माहिती देण्यात आली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, देखील यावेळी उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी महासागरविषयक शिखर परिषदेच्या (One Ocean Summit) उच्च स्तरीय सत्रात 11 फेब्रुवारी रोजी होणार सहभागी
February 10th, 07:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास वन ओशियन समिट या महासागर शिखर परिषदेच्या उच्च स्तरीय सत्राला व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पंतप्रधानांशी साधला संवाद
February 10th, 10:40 pm
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज दूरध्वनीवरून संवाद साधला.कॅनडामधील “इन्व्हेस्ट इंडिया” परिषदेत पंतप्रधानांचे बीजभाषण
October 08th, 06:45 pm
सर्व प्रथम, हा मंच तयार केल्याबद्दल मी प्रेम वत्सा यांचे अभिनंदन करू इच्छितो. या मंचावर कॅनडामधील अनेक गुंतवणूकदार आणि उद्योजक पाहून समाधान वाटत आहे. भारतातील प्रचंड गुंतवणूक आणि व्यवसायाच्या संधी तुमच्यासमोर सादर होत असल्याचा मला आनंद आहे.पंतप्रधानांचे कॅनडातील इन्व्हेस्ट इंडिया परिषदेत बीजभाषण
October 08th, 06:43 pm
पंतप्रधान म्हणाले, भारत निर्विवादपणे एकमेव देश आहे, ज्यात गुंतवणूकीसाठीचे सर्व निकष जसे राजकीय स्थैर्य, गुंतवणूक आणि उद्योग स्नेही धोरणे, शासकीय पारदर्शकता, कुशल मनुष्यबळ आणि मोठी बाजारपेठ आहे. ते म्हणाले, संस्थात्मक गुंतवणूकदार, उत्पादक, नवकल्पनांचे पाठिराखे आणि पायाभूत सुविधा कंपन्यांनासह सर्वांना संधी आहे.Phone call between Prime Minister Shri Narendra Modi and H.E. Justin Trudeau, Prime Minister of Canada
June 16th, 10:51 pm
Prime Minister spoke on phone today with His Excellency Justin Trudeau, Prime Minister of Canada.Telephone conversation between PM and Prime Minister of Canada
April 28th, 10:26 pm
PM Narendra Modi spoke to PM Justin Trudeau of Canada. They discussed the prevailing global situation regarding the COVID-19 pandemic. They agreed on the importance of global solidarity and coordination, the maintenance of supply chains, and collaborative research activities.कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुडो यांच्या निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधानांकडून अभिनंदन
October 22nd, 08:29 pm
कॅनडामध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल जस्टीन त्रुडो यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.कॅनडाचे माजी पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
January 08th, 08:24 pm
कॅनडाचे माजी पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. रायसीना चर्चेत सहभागी होण्यासाठी हार्पर भारतात आले आहेत.कॅनडाचे विरोधी नेते अँड्र्यू शिअर यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
October 09th, 04:51 pm
कॅनडाच्या पुराणमतवादी पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अँड्र्यू शिअर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली.सोशल मीडिया कॉर्नर 23 फेब्रुवारी 2018
February 23rd, 08:32 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!कॅनेडियन पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींचे प्रेस निवेदन
February 23rd, 02:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की भारत कॅनडाबरोबर धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. पंतप्रधान म्हणाले की दोन्ही देश दहशतवादाशी लढा देण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि दहशतवाद आणि हिंसक कट्टरवादाशी लढा देण्यासाठी सहकार्य करण्यासाठी आराखडा तयार करण्याबाबत माहिती त्यांनी दिली. भारत आणि कॅनडादरम्यानच्या नातेसंबंधात पारदर्शकता आणण्यासाठी पंतप्रधानांनी भारतीय वंशाच्या समुदायाच्या भूमिकेचे कौतुक केले.PM's bilateral meetings on the sidelines of World Economic Forum in Davos
January 23rd, 07:06 pm
PM Narendra Modi held bilateral talks with several State leaders on the sidelines of the World Economic Forum in Davos.