We will make East India the growth engine of Viksit Bharat: PM Modi in Barrackpore
May 12th, 11:40 am
Today, in anticipation of the 2024 Lok Sabha elections, Prime Minister Narendra Modi sparked enthusiasm and excitement among the audience with his speech in Barrackpore, West Bengal. Expressing gratitude to the numerous mothers and sisters in attendance, he remarked, This scene indicates a forthcoming change in Bengal. The victory of 2019 is poised to be even greater for the BJP this time around.PM Modi electrifies crowds with his speeches in Barrackpore, Hooghly, Arambagh & Howrah, West Bengal
May 12th, 11:30 am
Today, in anticipation of the 2024 Lok Sabha elections, Prime Minister Narendra Modi sparked enthusiasm and excitement among the audience with his speeches in Barrackpore, Hooghly, Arambagh and Howrah, West Bengal. Expressing gratitude to the numerous mothers and sisters in attendance, he remarked, This scene indicates a forthcoming change in Bengal. The victory of 2019 is poised to be even greater for the BJP this time around.पंतप्रधानांनी पहिल्या लेखापरीक्षण दिवस समारंभ कार्यक्रमाला संबोधित केले
November 16th, 12:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्या लेखापरीक्षण दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण देखील केले. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक गिरीश चंद्र मुर्मू हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.पहिल्या लेखापरीक्षण दिनानिमित्त 16 नोव्हेंबरला होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार
November 15th, 11:10 am
पहिल्या लेखापरीक्षण दिनानिमित्त 16 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी साडे दहा वाजता, नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या कार्यालय परिसरात होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. याप्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण देखील होणार आहे.महालेखाकार आणि उप महालेखाकारांच्या परिसंवादात पंतप्रधानांचे भाषण
November 21st, 04:31 pm
मला पुन्हा एकदा महालेखापाल येथे येण्याची संधी मिळाली आहे. येथे चर्चा करायला फार संधी मिळत नाही परंतु कमी वेळात देखील थोडाफार अनुभव मिळतो. गांधीजींच्या 150 व्या जयंती वर्षात या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे, ही देखील एक सुखद घटना आहे. आणि गांधीजी नेहमी सांगायचे, जसे मनुष्य आपली पाठ पाहू शकत नाही त्याचप्रकारे स्वतःच्या कमतरता बघणे देखील खूप कठीण असते.देशात कालबद्ध आणि फलश्रुती आधारीत कार्यव्यवस्था विकसित करण्यात महालेखापालांची भूमिका महत्वाची : पंतप्रधान
November 21st, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत झालेल्या महालेखापाल आणि उपमहालेखापाल यांच्या परिषदेत भाषण केले. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, देशात कालबद्ध आणि फलश्रुती आधारीत कार्यव्यवस्था विकसित करण्यात कॅग म्हणजेच महालेखापालांची भूमिका अतिशय महत्वाची आहे.महालेखाकारांच्या परिषदेला पंतप्रधान करणार संबोधित
November 20th, 05:09 pm
नवी दिल्ली येथे उद्या होणाऱ्या महालेखाकार आणि उपमहालेखाकारांच्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. भाषणापूर्वी पंतप्रधान नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या कार्यालयात महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करतील.