सुप्रसिध्द वास्तुविशारद डॉ.बी.व्ही.दोषी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले

January 24th, 01:58 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रसिद्ध वास्तुविशारद डॉ.बी.व्ही.दोषी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.