द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरे आर्थिक उलाढालींची केंद्रे बनत आहेत: पंतप्रधान मोदी
September 20th, 08:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे आयोजित भाजपच्या महापौर आणि उपमहापौरांच्या परिषदेला दूरस्थ पद्धतीने संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच सरदार वल्लभभाई पटेल यांचा नगरपालिकेच्या माध्यमातून अहमदाबाद शहरासाठी केलेल्या कार्यापासून उप पंतप्रधानपदापर्यंत झालेला प्रवास विशद केला.पंतप्रधान मोदींचे गुजरातमधील भाजपच्या महापौर आणि उपमहापौरांच्या परिषदेत भाषण
September 20th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे आयोजित भाजपच्या महापौर आणि उपमहापौरांच्या परिषदेला दूरस्थ पद्धतीने संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच सरदार वल्लभभाई पटेल यांचा नगरपालिकेच्या माध्यमातून अहमदाबाद शहरासाठी केलेल्या कार्यापासून उप पंतप्रधानपदापर्यंत झालेला प्रवास विशद केला.पंतप्रधानांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल प्राणीसंग्रहालयाचे उद्घाटन
October 30th, 06:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे सरदार पटेल प्राणीसंग्रहालयाचे आणि जिओडेसिक आयव्हरी पद्धतीच्या घुमटाचे उद्घाटन केले. त्यांनी केवडिया एकात्मिक विकास अंतर्गत, 17 प्रकल्प देशाला समर्पित केले आणि 4 नवीन प्रकल्पांसाठी पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये जलपर्यटन मार्ग, न्यू गोरा ब्रिज, गरुडेश्वर बंधारा, सरकारी निवासस्थाने, बस बे टर्मिनस, एकता नर्सरी, खलवानी इको टूरिझम (पर्यावरणीय पर्यटन), आदिवासी होम स्टे यांचा समावेश आहे. त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला एकता सागरी पर्यटन जहाज सेवेचा झेंडा दाखविला.