पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचे चॅन्सेलर, ओलाफ स्कोल्झ यांना कोविड 19 मधून लवकरात लवकर बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा.

December 18th, 10:39 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचे चॅन्सेलर, ओलाफ स्कोल्झ यांना कोविड 19 मधून लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.