सपा -काँग्रेस आपल्यासाठी व्होट जिहाद करणाऱ्यांना लाभ वाटून टाकतील:पंतप्रधान मोदी, हमीरपूर येथे
May 17th, 11:25 am
पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील आपल्या तिसऱ्या जाहीर सभेत भाजप सरकारच्या काळात झालेला बुंदेलखंडचा विकास आणि परिवर्तन यावर भर देत जोरदार भाषण केले. पंतप्रधानांनी सरकारने साध्य केलेल्या उपलब्धींवर प्रकाश टाकला आणि या प्रदेशाच्या भविष्याबद्दलची आपली दृष्टी विशद केली.उत्तर प्रदेशातील बाराबंकी, फतेहपूर आणि हमीरपूर येथे पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभा
May 17th, 11:10 am
उत्तर प्रदेशातील बाराबंकी, फतेहपूर आणि हमीरपूर येथे मोठ्या आणि उत्साही सार्वजनिक सभांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या सुरू असलेल्या निवडणुकांचे महत्त्व अधोरेखित केले. विकास आणि सुधारणांचा अजेंडा पुढे चालू ठेवण्यासाठी भाजपला निर्णायक जनादेश देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या सरकारच्या उपलब्धी आणि विरोधी पक्षांसोबतच्या तीव्र विरोधाभासांवर प्रकाश टाकत, पीएम मोदींनी बाराबंकी आणि मोहनलालगंजच्या लोकांचे आशीर्वाद आणि पाठिंबा मागितला.Congress wants to snatch your property and impose inheritance tax: PM Modi in Sagar
April 24th, 03:00 pm
Prime Minister Narendra Modi addressed a massive public gathering today in Sagar, Madhya Pradesh, reaffirming the strong support of the people for the BJP government and emphasizing the importance of stable governance for development.Congress wants to loot your property and distribute it among its favorite vote bank: PM in Betul
April 24th, 03:00 pm
Prime Minister Narendra Modi addressed massive public gatherings in Madhya Pradesh’s Betul, reaffirming the strong support of the people for the BJP government and emphasizing the importance of stable governance for development.PM Modi addresses public meetings in Sagar and Betul, Madhya Pradesh
April 24th, 02:50 pm
Prime Minister Narendra Modi addressed massive public gatherings in Madhya Pradesh’s Sagar and Betul, reaffirming the strong support of the people for the BJP government and emphasizing the importance of stable governance for development.उत्तर प्रदेशातील जालौन येथे बुंदेलखंड द्रुतगती मार्गाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 16th, 04:17 pm
उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, उप-मुख्यमंत्री ब्रजेश पाठक जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि इथले रहिवासी भानूप्रताप सिंह जी, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्रिगण, खासदार, आमदार, अन्य लोक प्रतिनिधी आणि बुंदेलखंडच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधानांची उत्तर प्रदेशला भेट आणि बुंदेलखंड द्रुतगती मार्गाचे केले उद्घाटन
July 16th, 10:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात जलौनच्या ओराई तालुक्यातील कैथेरी गावात बुंदेलखंड द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याचे मंत्री आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.पंतप्रधान 16 जुलै रोजी उत्तर प्रदेशाला भेट देणार आणि बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन करणार
July 13th, 05:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी म्हणजे 16 जुलै 2022 रोजी उत्तर प्रदेशाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान सकाळी साडेअकरा वाजता त्यांच्या हस्ते, जालौन जिल्ह्यातील उरईमधील कैथेरी गावात बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन होणार आहे.