उत्तर प्रदेशात बुलंद शहरमध्ये विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

January 25th, 02:00 pm

उत्‍तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, या ठिकाणचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उप-मुख्‍यमंत्री ब्रिजेश पाठक जी, केंद्रीय मंत्री व्ही. के सिंह जी, उत्तर प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष भूपेंद्र चौधरी, इतर प्रतिनिधी मंडळी आणि बुलंदशहरातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे 19,100 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण आणि पायाभरणी

January 25th, 01:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे 19,100 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू आणि शहरी विकास आणि गृहनिर्माण यां सारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित आहेत.

पंतप्रधान 25 जानेवारी रोजी बुलंदशहर आणि जयपूरच्या दौऱ्यावर

January 24th, 05:46 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर आणि राजस्थानमधील जयपूरला भेट देणार आहेत. बुलंदशहरमध्ये दुपारी पावणे दोनच्या सुमारास 19,100 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे पंतप्रधान उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू तसेच शहरी विकास आणि गृहनिर्माण यासारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित आहेत. पंतप्रधान, संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांचे जयपूरमध्ये स्वागत करतील. पंतप्रधान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासमवेत, जंतर मंतर आणि हवा महल यासह शहरातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या विविध ठिकाणांना भेट देतील.

For BJP, entire Uttar Pradesh is a family: PM Modi

February 06th, 01:31 pm

Prime Minister Narendra Modi today addressed a virtual Jan Chaupal in Uttar Pradesh's Mathura, Agra & Bulandshahr. PM Modi expressed grief and paid tributes to legendary singer Lata Mangeshkar and said the veteran singer left a void in our nation that can never be filled.

PM Modi addresses a virtual rally in Uttar Pradesh's Mathura, Agra & Bulandshahr

February 06th, 01:30 pm

Prime Minister Narendra Modi today addressed a virtual Jan Chaupal in Uttar Pradesh's Mathura, Agra & Bulandshahr. PM Modi expressed grief and paid tributes to legendary singer Lata Mangeshkar and said the veteran singer left a void in our nation that can never be filled.

Prime Minister interacts with BJP Karyakartas from five Lok Sabha seats

November 03rd, 06:53 pm

The Prime Minister Narendra Modi, today interacted with BJP booth workers from Bulandshahr, Kota, Korba, Sikar and Tikamgarh Lok Sabha constituencies, through video conferencing. The interaction was sixth in the series of ‘Mera Booth Sabse Mazboot’ program.