"ब्युनस एरीस,अर्जेंटिना येथे जी -20 शिखर परिषदेच्या वेळी मोदींच्या बैठकी "

December 01st, 07:56 pm

ब्युनस एरीस अर्जेंटिना येथे जी -20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांसह फलदायी चर्चा केल्या

राष्ट्राध्यक्ष मॉरीशियो मॅकरी यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक

December 01st, 05:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष मॉरीशियो मॅकरी यांची भेट घेतली. भारत-अर्जेन्टीना संबंधात आणखी वाढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी व्यापक चर्चा केली.

रशिया-भारत-चीन त्रिपक्षीय

November 30th, 11:50 pm

पंतप्रधान मोदी, सोविएत संघ राज्य रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर व्ही पुतिन आणि पीपल्स रिपब्लिक ऑफ चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज ब्यूनस आयर्समध्ये त्रिपक्षीय बैठक आयोजित केली.

PM Modi attends trilateral meet with the US President and Japanese PM in Argentina

November 30th, 11:50 pm

PM Narendra Modi, US President Donald Trump and Japanese PM Shinzo Abe met in Buenos Aires for the historic JAI (Japan, America, India) trilateral on the sidelines of the ongoing G-20 Summit.

जी 20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स नेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत माध्यमांना दिलेले निवेदन

November 30th, 10:24 pm

आम्ही,ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका देशांचे प्रमुख, 30 नोव्हेंबर 2018 रोजी अर्जेंटिनातील ब्युनोस आयर्स येथे जी 20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स नेत्यांच्या वार्षिक अनौपचारिक बैठकीसाठी भेटलो. 2018 मध्ये जी 20 परिषदेचे अध्यक्षपद अर्जेंटिनाला मिळाल्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन आणि समर्थन केले, आणि आमच्या आदरातिथ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

PM Modi addresses BRICS members meeting in Argentina

November 30th, 07:08 pm

PM Narendra Modi addressed BRICS members meeting in Argentina today.

PM Modi addresses 'Yoga for Peace' event in Buenos Aires

November 30th, 04:25 am

Addressing 'Yoga for Pace' event in Buenos Aires, PM Narendra Modi said that yoga guarantees health as well as wellness. Yoga means 'to connect'. It connects us with wellness, it connects is with happiness, said PM Modi.

PM Modi arrives at Buenos Aires, Argentina

November 29th, 07:52 pm

PM Narendra Modi arrived at Buenos Aires in Argentina. The PM would attend the G20 Summit and take part in various other programmes.

जी-20 शिखर परिषदेला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन

November 27th, 07:43 pm

“अर्जेंटीना यजमानपद भूषवित असलेल्या 13 व्या जी-20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी मी 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2018 या काळात ब्युनोस आयरसला भेट देत आहे.