सावध राहणे आणि नियमांचे पालन करणे महत्वाचे: मन की बात दरम्यान पंतप्रधान मोदी

February 25th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' दरम्यान अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाषण केले. 'स्वच्छ भारत' पासून 'गोबर-धन योजनेपर्यंत, तंत्रज्ञान ते आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विषयांवर ते बोलले. पंतप्रधान स्त्रियांच्या नेतृत्वाखालील विकासास प्रोत्साहन देण्याविषयी आणि विविध क्षेत्रांतील स्त्रिया न्यू इंडियाचा पाया मजबूत करण्यासाठी कसे काम करीत आहेत याविषयी बोलले.

रालोआ सरकारने देशातील कार्यसंस्कृती बदलली: लोकसभेत पंतप्रधान मोदी

February 07th, 01:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत बोलताना सांगितले की, रालोआ सरकारने देशांतील कार्यसंस्कृती बदलली आहे. आता योजना पूर्ण विचारांती घेण्यात येतात आणि वेळेवर पूर्ण करण्यात येतात असेही त्यांनी सांगितले.

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव चर्चेत पंतप्रधानांचे उत्तर

February 07th, 01:40 pm

आज लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की रालोआ सरकारने देशातील कार्यसंस्कृती बदलली आहे. आता योजना पूर्ण विचारांती घेण्यात येतात आणि वेळेवर पूर्ण करण्यात येतात असेही त्यांनी सांगितले.

ऍडव्हान्टेज आसाम- जागतिक गुंतवणूकदार परिषद 2018 च्या उद्‌घाटनपर सत्रात पंतप्रधानांनी केलेले संबोधन

February 03rd, 02:10 pm

आसाम प्रगतीपथावर वाटचाल करत आहे हेच,या परिषदेतली आपणा सर्वांची उपस्थिती दर्शवते आहे. प्रमुख पाहुणे म्हणून भुतानचे पंतप्रधान टोगबे यांची उपस्थिती, भारत आणि भूतान यांच्या अतूट मैत्रीची ग्वाही देत आहे.

ॲडव्हान्टेज-आसाम, जागतिक गुंतवणूकदार परिषद 2018 ला पंतप्रधानांनी केले संबोधित

February 03rd, 02:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुवाहाटी येथे ॲडव्हान्टेज आसाम-जागतिक गुंतवणूकदार परिषद 2018 च्या उद्‌घाटनपर सत्राला संबोधित केलं. उपस्थितांचं स्वागत करताना त्यांनी केंद्र सरकारच्या ॲक्ट ईस्ट धोरणाच्या केंद्रस्थानी ईशान्य भाग असल्याचं यावेळी बोलतांना सांगितलं. या धोरणाअंतर्गत आसियान देशांशी जनतेमधला संवाद वाढवणं, व्यापार संबंधात वृद्धी आणि इतर संबंध वृद्धींगत करण्याला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

सोशल मीडिया कॉर्नर 2 फेब्रुवारी 2018

February 02nd, 07:56 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

सोशल मीडिया कॉर्नर 1 फेब्रुवारी 2018

February 01st, 07:52 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!