पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प पश्चात भारतीय उद्योग महासंघाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या परिषदेला केलेले संबोधन
July 30th, 03:44 pm
सीआयआय चे अध्यक्ष संजीव पुरी जी, येथे उपस्थित असलेले सर्व उद्योग क्षेत्रातील दिग्गज सहकारी, वरिष्ठ मुत्सद्दी, दूरदृश्य प्रणालीद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यातून सहभागी झालेले उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील सर्व प्रतिनिधी, इतर सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो!भारतीय उद्योग महासंघाने (सीसीआय) ने आयोजित केलेल्या ‘विकसित भारताकडे वाटचाल’ या परिषदेच्या उद्घाटन सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
July 30th, 01:44 pm
नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे सीसीआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाने ‘विकसित भारताच्या दिशेने वाटचाल’ या संकल्पनेवर आयोजित केलेल्या परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतपधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले.अलीकडेच 2024-25 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आयोजित या परिषदेचा उद्देश विकासाबद्दलच्या सरकारच्या व्यापक दृष्टिकोनाची रूपरेषा आणि उद्योगाची भूमिका मांडणे हा होता.अर्थसंकल्प 2024-25 संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली टिप्पणी.
July 23rd, 02:57 pm
देशाला विकासाच्या नव्या उंचीवर स्थापित करणाऱ्या या महत्वपूर्ण अर्थसंकल्पासाठी मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. वित्तमंत्री निर्मला सीतारामन जी आणि त्यांचा संपूर्ण चमू देखील खूप खूप शुभेच्छांसाठी पात्र आहे.वर्ष 2024-25 च्या अर्थसंकल्पावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया
July 23rd, 01:30 pm
आज लोकसभेत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.