India has not given world 'Yuddha', but Buddha: PM Modi at International Abhidhamma Divas
October 17th, 10:05 am
PM Modi addressed the celebration of International Abhidhamma Divas and the recognition of Pali as a classical language at Vigyan Bhavan, New Delhi. He emphasized the significance of Pali in understanding Buddha's teachings and highlighted the importance of preserving linguistic heritage. The PM spoke about India's commitment to promoting Lord Buddha's teachings globally.PM Modi participates in International Abhidhamma Divas programme
October 17th, 10:00 am
PM Modi addressed the celebration of International Abhidhamma Divas and the recognition of Pali as a classical language at Vigyan Bhavan, New Delhi. He emphasized the significance of Pali in understanding Buddha's teachings and highlighted the importance of preserving linguistic heritage. The PM spoke about India's commitment to promoting Lord Buddha's teachings globally.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाओ रामायणाच्या सादरीकरणाला उपस्थिती
October 10th, 01:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओस येथे लुआंग प्रबांगच्या प्रतिष्ठित रॉयल थिएटरने सादर केलेल्या लाओ रामायणाच्या सादरीकरणाला उपस्थित राहिले. लाओ रामायणाला फलक फलम किंवा फ्रा लक फ्रा राम असेही म्हणतात. लाओसमध्ये रामायणाचा उत्सव साजरा केला जात असून, हे महाकाव्य दोन्ही देशांमधील सामायिक वारसा आणि प्राचीन सांस्कृतिक संबंध प्रतिबिंबित करते. लाओसमध्ये भारतीय संस्कृती आणि परंपरेचे अनेक पैलू शतकानुशतके आचरणात आणले गेले आहेत, आणि त्याचे जतन करण्यात आले आहे. दोन्ही देश आपापल्या सामायिक वारशाच्या संवर्धनासाठी एकत्र येऊन काम करत आहेत. लाओसमधील वात फू मंदिर आणि संबंधित स्मारके पुनर्संचयित करण्याच्या कामात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचा सहभाग आहे.दिल्लीत आयोजित जागतिक बौद्ध परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 20th, 10:45 am
कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य किरेन रिजिजूजी, किशन रेड्डीजी, अर्जुन राम मेघवालजी, मीनाक्षी लेखीजी, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाचे सरचिटणीस, देश-परदेशातून या ठिकाणी आलेले आणि आपल्यासोबत उपस्थित असलेले सर्व आदरणीय भिक्षू, इतर मान्यवर आणि सभ्य स्त्री-पुरूषहो,नवी दिल्लीत आयोजित जागतिक बौद्ध परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन
April 20th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत हॉटेल अशोका इथे आजपासून सुरु झालेल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी, पंतप्रधानांनी इथे आयोजित फोटो प्रदर्शन पहिले आणि बुद्धांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण केली. तसेच यावेळी उपस्थित एकोणीस मान्यवर बौद्ध भिक्खूना त्यांचा पोशाख चीवर भेट दिला.20 एप्रिलला होणाऱ्या जागतिक बुद्धिस्ट शिखर परिषदेला पंतप्रधान करणार संबोधित
April 18th, 10:58 am
दिल्लीमध्ये 20 एप्रिल रोजी हॉटेल अशोक येथे होणाऱ्या जागतिक बुद्धिस्ट शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता संबोधित करणार आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघाच्या सहकार्याने 20-21 एप्रिल 2023 दरम्यान ही शिखर परिषद आयोजित केली आहे. या परिषदेचा विषय आहे-“ समकालीन आव्हानांना प्रतिसादः तत्वज्ञान ते अभ्यास”. बौद्ध धम्म आणि जागतिक समस्यांबाबत जागतिक पातळीवरील बौद्ध धम्मामधील नेतृत्व आणि विद्वान यांच्यात परस्परसंवाद घडवून आणण्याच्या आणि एकत्रितपणे त्यावर तोडगे काढण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणांचे अभिप्राय प्राप्त करण्याच्या उद्देशाने या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बौद्ध धम्माची मूलभूत मूल्ये समकालीन घडामोडींमध्ये कशा प्रकारे प्रेरक आणि मार्गदर्शक ठरू शकतात यावर शिखर परिषदेत चर्चा होणार आहे. जगभरातील मान्यवर विद्वान, महासंघ नेते आणि धम्म अनुयायी या परिषदेत सहभागी होणार आहेत आणि ते जागतिक मुद्यांवर चर्चा करतील आणि त्याबाबत सार्वत्रिक मूल्यांवर आधारित असलेल्या बौद्ध धम्मामध्ये उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतील. ही चर्चा प्रामुख्याने चार विषयांवर आयोजित करण्यात येईल. पर्यावरणीय संकट, आरोग्य आणि शाश्वतता, नालंदा बुद्धिस्ट परंपरेचे जतन, बौद्ध धम्म तीर्थयात्रा, परंपरागत वारसा आणि बुद्धांचे अवशेषः दक्षिण, आग्नेय आणि पूर्व आशियायी देशांशी भारताच्या अनेक शतके प्राचीन सांस्कृतिक संबंधांचा एक मजबूत पाया.उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर इथल्या महापरिनिर्वाण मंदिरामध्ये अभिधम्म दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 20th, 12:31 pm
या पवित्र, मंगल कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल जी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, मंत्रिमंडळातले माझे सहकारी जी किशन रेड्डी, किरण रिजीजू, ज्योतिरादित्य शिंदे, श्रीलंकेतून कुशीनगरला आलेले, श्रीलंका सरकारच्या मंत्रिमंडळातले मंत्री नमल राजपक्षा, श्रीलंकेतून आलेले अति पूजनीय, आमचे इतर अतिथीगण, म्यानमार, व्हिएतनाम, थायलंड, लाओ पीडीआर, भूतान आणि दक्षिण कोरियाचे भारतातले राजदूत, श्रीलंका, मंगोलिया, जपान, सिंगापूर, नेपाळ आणि इतर देशांचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी, सर्व सन्माननीय भिक्षुगण आणि भगवान बुद्धांचे सर्व अनुयायी मित्रांनो!कुशीनगर येथील महापरिनिर्वाण प्रार्थना स्थळातील अभिधम्म दिन सोहळ्यात पंतप्रधानांचा सहभाग
October 20th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुशीनगर येथील महापरिनिर्वाण प्रार्थनास्थळी साजरा होणार्या अभिधम्मदिनाच्या सोहळ्यात भाग घेतला. उत्तर प्रदेशचे राज्यपाल व मुख्यमंत्री तसेच जी किशन रेड्डी, किरेन रिजिजू ,ज्योतिरादित्य सिंधिया हे केंद्रीय मंत्री, नमल राजपक्षा हे श्रीलंकन सरकारमधील मंत्री, श्रीलंकेतून आलेले बुद्धिस्ट शिष्टमंडळ, म्यानमार, व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड, लाओ पीडीआर, भूतान, दक्षिण कोरिया, श्रीलंका, मंगोलिया, जपान, सिंगापूर, नेपाळचे राजपत्रित अधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते.उत्तरप्रदेशातील कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
October 20th, 10:33 am
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेलजी, मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री ज्योतिरादित्य सिंधिया जी, श्री किरेन रिजिजू जी, श्री किशन रेड्डी जी, जनरल व्ही के सिंग जी, श्री अर्जुन राम मेघवाल जी, श्री श्रीपाद नायक जी, श्रीमती मीनाक्षी लेखी जी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री श्री नंद गोपाल नंदी जी, संसदेतील माझे सहकारी श्री विजय कुमार दुबे जी, आमदार श्री रजनीकांत मणि त्रिपाठी जी, विविध देशांचे राजदूत - राजनीतिज्ञ, इतर लोकप्रतिनिधी, आणि बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधानांनी कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे केले उद्घाटन
October 20th, 10:32 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले.पंतप्रधानांचा 20 ऑक्टोबर रोजी उत्तरप्रदेश दौरा, कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे करणार उद्घाटन
October 19th, 10:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑक्टोबर, 2021 रोजी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान सकाळी 10 च्या सुमाराला कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. त्यानंतर, सकाळी साडेअकराच्या सुमाराला, ते महापरिनिर्वाण मंदिरात अभिधम्म दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर, पंतप्रधान दुपारी 1:15 च्या सुमाराला, कुशीनगरमधील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासाठी एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील.बुध्द पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या जागतिक आभासी वेसाक महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बीजभाषण
May 25th, 07:05 pm
बुद्ध पौर्णिमेनिमित्त उद्या म्हणजेच 26 मे 2021 रोजी सकाळी 09:45 वाजता होणाऱ्या जागतिक आभासी वेसाक महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बीजभाषण होणार आहे.Telephone conversation between PM and Prime Minister of Sri Lanka
August 06th, 09:10 pm
Prime Minister Shri Narendra Modi spoke to Prime Minister of Sri Lanka H.E. Mr. Mahinda Rajapaksa today, and congratulated him on the successful conduct of parliamentary elections in Sri Lanka yesterday. Prime Minister commended the government and the electoral institutions of Sri Lanka for effectively organising the elections despite the constraints of the COVID-19 pandemic.Lasting solutions can come from the ideals of Lord Buddha: PM Modi
July 04th, 09:05 am
PM Narendra Modi addressed Dharma Chakra Diwas celebration via video conferencing. He said, Buddhism teaches respect — Respect for people. Respect for the poor. Respect for women. Respect for peace and non-violence. Therefore, the teachings of Buddhism are the means to a sustainable planet.PM Modi addresses Dharma Chakra Diwas celebration via video conferencing
July 04th, 09:04 am
PM Narendra Modi addressed Dharma Chakra Diwas celebration via video conferencing. He said, Buddhism teaches respect — Respect for people. Respect for the poor. Respect for women. Respect for peace and non-violence. Therefore, the teachings of Buddhism are the means to a sustainable planet.